Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    महाराष्ट्र

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    भाजप पदाधिकारी व महिला भगिनींची मोठी उपस्थिती
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 4, 2026No Comments124 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    भद्रावती, लोकशाही न्यूज नेटवर्क

    भारतीय जनता पार्टी भद्रावती तथा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, भद्रावती यांच्या वतीने आयोजित रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. आमदार करण देवतळे, माजी खासदार हंसराज अहिर आणि अनिल धानोरकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने महिला भगिनी यावेळी उपस्थित होत्या.

    रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिला भगिनींनी उपस्थित मान्यवरांना राखी बांधून बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि विश्वास व्यक्त केला. या सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक सलोखा व आपुलकीची भावना जपण्याचा संदेश देण्यात आला.

    कार्यक्रमस्थळी महिलांची मोठी उपस्थिती होती. विविध रंगांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला भगिनींमुळे कार्यक्रमाला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात राखी बांधण्यासोबतच मान्यवरांचा सत्कार आणि विविध उपक्रमही पार पडले.

    यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत समाजातील नातेसंबंध अधिक घट्ट करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. महिला भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

    भाजप भद्रावती आणि महिला आघाडीच्या वतीने आयोजित या रक्षाबंधन सोहळ्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रेम, विश्वास, स्नेह आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif