corison winery coupon aangifte slachtofferfonds large gift boxes with clear lids elizabeth taylor gift set phi mu sorority gifts cheese boutique gift certificate
Friday, December 2, 2022

तलवारीच्या धाकाने महिलेला धमकी देत विनयभंग

- Advertisement -

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

भुसावळ (Bhusawal) शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेला तलवारीचा धाक दाखवून धमकावण्यासह विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

महिलेच्या घरावर हल्ला 

- Advertisement -

राहूल पाटील व विष्णू पथरोड (रा. वाल्मीक नगर, ३२ खोली, भुसावळ) यांनी मंगळवारी रात्री एका महिलेच्या घरावर हल्ला करून त्यांना तलवारीचा धाक दाखवून धमकावले. तसेच त्या महिलेसह तिच्या कुटुंबाला मारहाण करून धमकावण्यात आले.

दोघांवर गुन्हा दाखल 

याप्रकरणी सदर महिलेने पोलीस स्थानकात धाव घेत दिलेल्या फिर्यादीनुसार राहूल पाटील व विष्णू पथरोड (रा. वाल्मीक नगर, ३२ खोली, भुसावळ) या दोघांवर आर्म ऍक्ट आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या