Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भुसावळचे माजी आमदार निळकंठ फालक यांचे निधन भुसावळ शहरात शोककळा
    जळगाव

    भुसावळचे माजी आमदार निळकंठ फालक यांचे निधन भुसावळ शहरात शोककळा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 26, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळचे माजी आमदार निळकंठ फालक यांचे निधन

    भुसावळ शहरात शोककळा

    भुसावळ प्रतिनिधी – ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन तसेच भुसावळ शहराचे माजी आमदार निळकंठ चिंतामण फालक यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सत्यनिष्ठ, कर्तव्यदक्ष आणि समाजसेवेला वाहून घेतलेले एक आदर्श लोकप्रतिनिधी हरपल्याची भावना भुसावळकर व्यक्त करीत आहेत.

    शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असून ताप्ती एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. साधी जीवनशैली, स्पष्ट विचारसरणी आणि सर्वसामान्यांशी असलेली नाळ हीच त्यांच्या कार्याची ओळख होती.

    त्यांच्या निधनाबद्दल संपूर्ण महाविद्यालय, पदाधिकारी, कार्यकर्ते व चाहत्यांसह कॉलेजचे व्यवस्थापन मंडळ, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif