भुसावळ नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार रजनी सावकारे आघाडीवर

भुसावळ प्रतिनिधी भुसावळ नगर परिषदेच्या अत्यंत चुरशीने पार पडलेल्या निवडणुकीमध्ये आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार व मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकाते या आघाडीवर असून भाजपच्या उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली आहे.

