Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भुसावळात कुंटणखान्यावर धाड , सहा तरुणींची सुटका, दाम्पत्य अटकेत
    गुन्हे वार्ता

    भुसावळात कुंटणखान्यावर धाड , सहा तरुणींची सुटका, दाम्पत्य अटकेत

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 4, 2024Updated:March 4, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ :  उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना महेश नगर भागात माइंड अॅण्ड बॉडी स्किन केअर स्पा या नावाखाली कुंटणखाना चालवित असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. कृष्णात पिंगळे यांनी त्यांचे अधिनस्त असलेले सपोनि रुपाली चव्हाण, सपोनि सुदर्शन वाघमारे, मसफौ वलके, सफौ/ प्रदिप पाटील, मपोहेकॉ/ अश्विनी जोगी, पोहेकॉ/ अनिल झुंझारराव यांचे सहाय्याने सदर ठिकाणी दोन पंच व पंटरसह व पंचनाम्याचे साहित्यासह जावुन सव्वा पाच वाजता छापा टाकला.

    सदर ठिकाणी देह व्यापारास लागणारे साहित्य मिळुन आले आहे. सदरचे ठिकाण हे रहीवाशी वस्ती मधिल असुन ब-हाटे पती पत्नी हे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी व महिलांना पैश्याचे अमिष देवुन देहव्यापारास प्रवृत्त करुन त्यांचे कडून देह व्यापार करून घेत होते. अश्या प्रकारचे अनैतिक व्यापार व असमाजीक कृत्य करणारचा इसमा विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

    ही कारवाई भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वात शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण, एएसआय प्रदीप पाटील, एएसआय शालिनी वलके, हवालदार नंदकिशोर सोनवणे, शिपाई अश्विनी जोगी आदींच्या पथकाने केली. फोनवरूनच चॅटींग; शहरासह तालुक्यातील शौकीन ग्राहक भुसावळ शहरासह तालुक्यातील अनेक बडे शौकीन ग्राहक दाम्पत्याच्या संपर्कात होते शिवाय त्यांचे फोनवर संभाषण व चॅटींग झाल्याचे समजते. पोलीस आता कुणा-कुणावर कारवाई करतात? याकडे लक्ष लागले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026

    वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif