Friday, December 9, 2022

कॉमेडियन भारती सिंगसह पतीवर आरोपपत्र दाखल

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग (Comedian Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Harsh Limbachia) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ड्रग्ज प्रकरणामध्ये (Drugs Case) एनसीबीने (NCB) आज मोठी कार्यवाही केली.

- Advertisement -

- Advertisement -

२०२० मध्ये भारती सिंग हिच्या घरामध्ये एनसीबीने छापा टाकला हातो. यामध्ये ड्रग्ज आढळून आले होते. या प्रकरणात त्यांना अटक देखील करण्यात आलेली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Bombay Narcotics Control Bureau) याच प्रकरणी २०० पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या