पाचोरा ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सासू सुनेचे भांडण झाल्याने ३५ वर्षीय पत्नी रागात घरातून १५ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कुठेतरी निघून गेल्याची फिर्याद तिच्या पतीने दिल्यावरून पाचोरा पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस करीत आहे.