महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत हिमांशूने राज्यातून पटकावला तृतीय क्रमांक

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा 5 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आली होती.या परीक्षेत राज्यभरातून साधारणतः एक लाख विद्यार्थी बसले होते.त्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात कु. हिमांशु दिलीप महाजन हा इयत्ता 4 थी तून 200 पैकी 184 गुण घेऊन 92 टक्के ने राज्यातून तृतीय क्रमांकाने व केंद्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल ,पाचोरा चा विद्यार्थी.नगरदेवळा येथील मुळ गाव असणारे व पाचोरा तालुक्यात जि.प.शिक्षक म्हणून कार्यरत असणारे दिलीप महाजन यांचा मुलगा आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here