रिपब्लिकन पक्षातर्फे आ. किशोरआप्पा पाटलांच्या वाढदिवसानिमित्त कपडे व मिठाई वाटप

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क          

कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने भडगाव येथील शांतीनगरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने मिठाई व महिलांना साडी वाटप करण्यात आले.

आमदार किशोर आप्पा पाटील यांना दीर्घायुष्य लाभो या हेतूने गोरगरिबांना कपडे व मिठाई वाटप करण्यात आले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी तालुका अध्यक्ष खेडकर आण्णा, देविदास बाविस्कर, गुरुदास भालेराव, भारत धोबी, भाऊसाहेब सूर्यवंशी, दादाभाऊ सूर्यवंशी, धोंडू राखुंडे, राजू फासगे, पीरा राखुंडे, सुरेश राखुंडे, दगडू राखुंडे, प्रवीण राखुंडे, ईश्वर राखुंडे, जेव्हा फासगे, संजू फासगे, सुनील फासगे, संजू फासगे, गोपाल राखुंडे, पंडित फसगे, सोमा राखुंडे, श्याम फासगे, गुलाब राखुंडे, अनिल राखुंडे, गोपाळ राखुंडे, मोहन राखुंडे, दीपक फासगे, नारायण राखुंडे, विजय राखुंडे, किशोर राखुंडे यांच्यासह महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.