Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»भडगावात शॉर्टसर्किटमुळे आग.. घराची झाली राखरांगोळी
    जळगाव जिल्हा

    भडगावात शॉर्टसर्किटमुळे आग.. घराची झाली राखरांगोळी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 17, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

     

    भडगाव शहरातील यशवंत नगर परिसरातील हमीदा बी अफजल मन्यार या शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. यातच गुरुवारी दिनांक 15 रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरात शॉकसर्किटने आग लागली. या आगीत सर्व घरासह संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले आहे .याबाबत भडगाव महसूल विभागाने पंचनामा केला असून लवकरात लवकर त्यांना आर्थिक व संसार उपयोगी वस्तू मिळाव्या अशी अपेक्षा करण्यात आले आहे.

    या घटनेच्या वेळी अफजल मन्यार व मुलगा तोफिक मण्यार कामावर होते. तर त्याची आई आणि मुलगी सुदैवाने घराबाहेर होते.  या घटनेत घरगुती साहित्यासह टीव्ही, फ्रिज, कुलर, शोकेस, कपाट, जळून खाक झाली तर मोठे नुकसान झाले. या झोपडीवजा  घरांची राखरांगोळी झाली तर हमीदा बी अफजल मन्यार यांच्या घरातील गृहोपयोगी साहित्यासह झोपडीवजा घर आगीत भस्मसात झाले. आग लागल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी भडगाव नगरपरिषदेचे अग्निशमन दलास पाचारण केले.  आगीदरम्यान घरात असलेल्या आगीने अधिकच उग्ररूप धारण केले. सदर आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

    एका गरीब कुटुंबावर कोसळलेले हे मोठे संकट आहे. या कठीण परिस्थितीत मन्यार कुटुंबीयांना आधार देणे आणि त्यांना मदत करणे खूप महत्त्वाचे आहे. प्रशासनाने पंचनामा केला असून त्यांना तातडीची मदत मिळावी हे अपेक्षित आहे.

    #bhadgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026

    आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif