चाळीसगाव ;-तालुक्यातील एका गावातील १२ वि पास झालेली १८ वर्षीय मुलीने महाविद्यालयातून दाखल काढून आणते असे सांगून निघून १५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास निघून गेल्याने तिचा शोध घेऊनही ती न परत आल्याने तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद १६ रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. तपास पोलीस नाईक प्रकाश कोळी करीत आहे.
Trending
- गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
- ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
- इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
- शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
- एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
- गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
- रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
- गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला

