Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अवैध वाळू वाहतूक करणारे दहा टायरी डंपर जप्त
    गुन्हे वार्ता

    अवैध वाळू वाहतूक करणारे दहा टायरी डंपर जप्त

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 15, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अवैध वाळू वाहतूक करणारे दहा टायरी डंपर जप्त

    चाळीसगाव डीवायएसपी पथकाची कारवाई

    भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचे दुर्लक्ष का ?

    भडगाव -प्रतिनिधी

    भडगाव तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारे एक डंपर गिरड येथे अवैध वाळू वाहतूक करताना डी.वाय.एस.पी.चाळीसगांव श्री.राजेश चंदेल यांच्या पथकाने पकडले असून ते डंपर नंबर एम एच २१ बि.एच २२४७ हे भडगाव पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले असून त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

    सदर भडगाव तालुक्यात गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर जेसीबी यावर भडगाव महसूल विभाग व डी.वाय.एस.पी.चाळीसगांव यांचे पथक येथे येऊन कारवाई करत आहे. तरी भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे कारवाई का करत नाहीत त्याकडे दुर्लक्ष का करत आहेत अशी चर्चा परिसरात सुज्ञ नागरिकांमध्ये चालू आहे.

    #crime Badgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif