आ. चव्हाण यांनी घेतली रावळगाव एस.जे.शुगर संचालिका मीरा घाडीगावकर यांची भेट

 चाळीसगाव:-(प्रतिनिधी) शेतकऱ्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची तीव्र भूमिका घेतल्यानंतर नरमलेल्या रावळगाव येथील एस.जे.शुगर कंपनीने गेल्या आठवड्यात प्रति टन उसामागे १००० रुपये शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली. मात्र…

शेठ नारायण बंकट वाचनालयाच्या अध्यक्षपदी प्रितमदासजी रावलानी

चाळीसगाव:-( प्रतिनिधी -) येथील शतकोत्तर असलेल्या शेठ नारायण बंकट वाचनालयाच्या अध्यक्षपदी  प्रितमदासजी रावलानी यांची अध्यक्ष म्हणून तर  डॉ शुभांगीताई पूर्णपात्रे ह्यांची संचालक म्हणुन निवड झाली आहे. ही निवड दि 30 जून रोजी सकाळी 11 वाजता…

जळगाव जिल्ह्यात आज केवळ १५ नवे रुग्ण ; ११ तालुके निरंक

जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यात आज तब्बल चार महिन्यानंतर नवीन रुग्ण संख्या २० च्या आत आढळून आली आहे. आज दिवसभरात केवळ १५ नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर ६० कोरोनामुक्त झाला आहे. विशेष म्हणजे आज पुन्हा एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नसून आज तब्बल ११…

सातपुड्यातील आदिवासी गावांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट, ग्रामस्थांशी साधला संवाद

जळगाव : - कोरोना व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सातपुड्यातील पाल, निमड्या, गारबर्डी, धरणपाडा या आदिवासी बहुल गावांना आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी…

परवानगीपेक्षा जास्त रेतीची साठवणूक करणाह्या रेती धारकांना नोटीस

खामगावः जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवड रेती घाटातून शेगाव तालुक्यातील भास्तन येथील गट.नं.६८ मध्ये करण्यात आलेल्या रेती साठ्याबाबत महसूल प्रशासनाने संबंधित रेती धारकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याचवेळी रेती साठवणुकीसाठी जागा देणाह्या…

भरधाव कारची दुचाकीला धडक ; चौघांचा जागेवरच मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्यातील रोहिणी गावाजवळ भरधाव वेगाने धावणार्‍या कारने दुचाकीला उडवले. या भीषण अपघातात चार जण ठार झाले असून तीन जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव येथून नांदगावच्या दिशेने दुचाकीवरून दोन…

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आर्थिक सहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जळगाव : राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्यादृष्टीने तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करुन पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत. यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुध्द प्रशिक्षण, खेळाडूंच्या…

वेब मिडीया असोसिएशन ची जम्बो कार्यकारिणी घोषित

पाचोरा (प्रतिनिधी) : जळगाव येथे आयोजित वेब मिडीया असोसिएशनच्या जिल्हा कार्यकारिणी च्या बैठकीत डिजीटल मिडीया मधील ऑनलाईन पोर्टल न्युज चालविणारे व चालवु इच्छिणारे संपादक व पत्रकार यांच्या न्याय व हक्कासाठी वेब मिडिया असोसिएशन राज्यातील…

भोकरबारी येथे आ.अनिल पाटील यांच्या हस्ते नाला खोलीकरणाचा शुभारंभ

अमळनेर(प्रतिनिधी) : अमळनेर मतदारसंघातील  भोकरबारी (ता.पारोळा) येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोखरा) अंतर्गत नाला खोलीकरण कामाचा शुभारंभ आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून…

गंगापुरी-खापरखेडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अश्विनी पाटील बिनविरोध

अमळनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील गंगापूरी-खापरखेडे ग्रामपंचायत उपसरपंच पदी अश्विनी चंद्रकांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी पंचायत समिती सदस्य प्रविण पाटील, लोकनियुक्त सरपंच उषाबाई पाटील,ग्रामपंचायत सदस्य पितांबर कोळी,…

निंभोरा ग्रामपंचायत उपसरपंचपदी कमलबाई मोरे यांची बिनविरोध निवड

भडगाव प्रतिनिधी : तालुक्यातील निंभोरा ग्राम पंचायतीचे उपसरपंच वस्तलला पाटील कार्यकाळ पूर्ण झाल्याने या उपसरपंच पदाची निवडीचा कार्यक्रम दि.30 रोजी लागला होता. उप सरपंच पदासाठी सौ.कमलबाई आण्णा मोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची…

परिवहन विभागामार्फत जुलै महिन्यात तालुकानिहाय शिबिराचे आयोजन

जळगाव : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव मार्फत जिल्ह्यातील नागरीकांसाठी दरमहा तालुकानिहाय मासिक शिबिराचे आयोजन करण्यात येते. माहे जुलै 2021 पासून प्रशासकीय कारणास्तव या शिबिर दौऱ्यात बदल करण्यात आला असून याची नागरीकांनी नोंद घ्यावी. असे…

जिवंत विजेच्या तारा पडून नऊ जनावरांचा मृत्यू ; पारडी देवी येथील घटना

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती येथून 20 कि.मी. असलेल्या पारडी देवी येथे वादळी पावसाने वडाच्या झाडाच्या फांद्या विजेच्या तारा वर पकडून जिवंत वीज तारा जनावरांच्या अंगावर पडल्याने 9 जनावरांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी 29 जून दुपारी…

‘या’ कंपनीच्या दुचाकींची किंमत 1 जुलैपासून वाढणार, आजचं खरेदी करा

मुंबई: तुम्ही जर हिरो कंपनीच्या दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचं खरेदी करा. कारण उद्या १ हिरो मोटोकॉर्पच्या दुचाकींची किंमत 1 जुलैपासून वाढणार आहे. सर्वच दुचाकींच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच हिरो…

१० वी, १२ वीचा निकाल ‘या’ तारखेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता, असा करा चेक निकाल

मुंबई : महाराष्ट्र बोर्डाचा 10 वी आणि 12 वीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल अधिकृत वेबसाइट mahresult.nic वर जाहीर केला जाईल. दहावीचा निकाल…

इंधन दर वाढीचा भडका ; पेट्रोल-डिझेलबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई : जागतिक कमॉडिटी बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ दिसून आली आहे. तेलाचा दर वाढला असताना पेट्रोलियम कंपन्यांनी मात्र आज इंधन दरवाढीला विश्रांती दिली आहे. आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच आहेत. त्यापूर्वी काल…

पद्मश्री निलिमा मिश्रा यांनी उज्जैनकर यांना मानद डॉक्टरेटने गोरविले

मुक्ताईनगर प्रतिनिधी :  शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगरचे संस्थापक अध्यक्ष तथा केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय संघटन सचिव श्री शिवचरण उज्जैनकर यांना केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मिलिंद…

नोंदणीकृत घरेलू कामगारांनी त्यांची माहिती ऑनलाईन प्रणालीवर अद्यावत करण्याचे आवाहन

जळगाव : - सहाय्यक कामगार आयुक्त, जळगांव यांचेमार्फत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाचे नोंदणी व लाभवाटपाचे कामकाज करण्यात येते. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सर्व नोंदीत घरेलू कामगारांना 1 हजार 500 रुपये अर्थसहाय्य…

भींत कोसळून महिलेचा मृत्यू ; निकृष्ट दर्जाच्या घरकुल बांधकामाने घेतला महिलेचा बळी

 धानोरा (प्रतिनीधी) :: चोपडा तालुक्यातील वरगव्हाण येथे निकृष्ट दर्जाचे घरकुल बांधकामाची भींत कोसळल्याने आदिवासी महिलेचा अक्षरशः मेंदूच रस्त्यावर फेकला गेल्याने आक्रोशाचा आवाज गावभर घुमल्याने सर्वत्र हाहाकार उडाला. या दूरदैवी घटनेत एक महिला…

आर्थिक उन्नतीसाठी शेतीसोबत पशुपालनासाठी आग्रही रहा – खा.उन्मेश पाटील यांचे प्रतिपादन

चाळीसगाव :-(प्रतिनिधी) शेती करत असताना जोड धंदा म्हणून शेळीपालन व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी डोळसपणे बघितले पाहिजे.विविध प्रजातीच्या माध्यमातून वर्षभरात दोनदा उत्पन्न देणाऱ्या शेळी पशुपालनाने शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा…

जिल्ह्यात आज नव्या ३७ रुग्णांची नोंद, ७४ कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात मागील काही दिवसापासून नव्या बाधित रुग्णांची संख्या ५० च्या आत आढळून येत आहे. आज दिवसभरात ३७ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ७४ जण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात एकही मृत्यू झालेला नाहीय. आजच्या रुग्ण…

राज्य सरकारची गणेशोत्सवाबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई : कोरोनाचे संकट लक्षात घेत राज्य सरकारने आज गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.​त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्तीच्या उंचीची मर्यादा ४ फुटांची ठेवण्यात आली असून घरगुती गणपतीची मूर्ती ही २ फुटांची ठेवण्यात आली आहे.…

स्पेक्ट्रम इलेक्टीक कंपनीतील चोरीप्रकरणी दोघे जाळ्यात..

जळगाव : एमआयडीसीतील स्पेक्ट्रम इलेक्टीक कंपनीतील दोघांनी छोटा हत्ती  वाहन चालकाच्या मदतीने तांब्याच्या पट्टया व पितळी कॉईलच्या चोरीचा प्रयत्न 20 जून रोजी केला होता. मात्र ड्युटीवरील सिक्युरिटीच्या सतर्कतेत्ने चोरीचा हा प्रयत्न उघड झाला…

जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 85 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

जळगाव प्रतिनिधी : - जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय योजना राबविण्यात येत असून नागरीकांच्या लसीकरणावरही भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 38 हजार 778 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर…

ओबीसीचे राजकीय आरक्षण पुर्ववत करा ; समस्त माळी समाज

 धरणगांव  (प्रतिनिधी) येथिल माळी समाज मोठा माळीवाडा व लहान माळी वाडा पंच मंडळा कडुन नायब तहसीलदार सातपुते यांना ओबिसी संवर्गाचे ग्रामपंचायत, पंचायत सामिती, जिल्हा परिषद. नगर परिषद, महानगरपालीका मध्ये मिळणारे वैद्यानिक आरक्षण पुर्ववत मिळावे.…

संत सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूर रवाना

अमळनेर (प्रतिनिधी):-  संत सखाराम महाराज वाडी संस्थान तर्फे यंदाही पायी दिंडीने न जाता गाडीने ह भ प प्रसाद महाराज पंढरपूर कडे रवाना झाले.त्यांना सोडण्यासाठी मोजक्या भक्ताच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला गेला. सालाबादप्रमाणे पायी होणारी…

दुर्दैवी : पोहण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा बुडून मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी । पोहण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवारी तालुक्यातील वरखेडे लोंढे धरणावर घडली. या घटनेमुळे वरखेडे बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वरखेडे बुद्रुक येथील रहिवाशी हिरतसिंग…

खाद्यतेल महागले; मोहरीचाही भाव वाढणार

नवी दिल्ली : कोरोना महामारीत आधीच रोजगाराच्या चिंतेने त्रस्त केले आहे. त्यात आता वाढती महागाई पुरती हैराण करून सोडणार आहे.  राजधानी दिल्लीच्या तेल बाजारात सोयाबीन तेलबिया तसेच कपाशी, क्रूड पाम ऑइल (सीपीओ) आणि पामोलिन तेलाच्या किंमतीत वाढ…

१ जुलैपासून ‘या’ नियमात बदल, जाणून घ्या अन्यथा बसेल आर्थिक फटका

नवी दिल्ली : 1 जुलैपासून तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या आर्थिक नियमात बदल होणार आहेत. ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक बजेटवर परिणाम होऊ शकतो. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल केला जातो. शिवाय SBI एटीएममधून…

दवाखान्यातून फरार आरोपीच्या चाळीसगाव पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 चाळीसगाव प्रतिनिधी;  जळगाव येथील गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना फरार झालेल्या आरोपी स चाळीसगाव डी बी च्या भूषण पाटील, सतिष राजपूत या दोघा कर्मचाऱ्यांनी दि 29 रोजी रात्री 3 वाजेच्या सुमारास अटक केली आहे. आरोपी शंकर रविंद्र चौधरी…

राज्यात येत्या ५ दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज ; शेतकऱ्यांना दिलासा !

मुंबई : काही दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस पुढील आठवड्यात परतणार असल्याची चिन्हे आहेत. येत्या पाच दिवसांत राज्यासह देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील पाच दिवसांत देशाच्या विविध राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस…

सोने आणि चांदीचा भाव ; तपासा आजचे जळगावातील दर

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णपेढ्या बंद असताना कमोडिटी मार्केटमध्ये सोने-चांदीच्या भावात वाढ झाली. त्यानंतर १ जूनपासून सुवर्णपेढ्या सुरू झाल्या व काही दिवस भाव चढेच राहिले. यात चांदी ७२ हजारांवर तर सोने ५० हजारांवर पोहोचले होते.…

पत्रकार राजेश पोतदार यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील ज्येष्ठ पत्रकार राजेश पोतदार यांना केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली तर्फे समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. केंद्रीय मानवाधिकार या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांच्या महाराष्ट्र…

प्रवाशी रेल्वेतुन पडल्याने उत्तर प्रदेशातील युवक गंभीर जखमी

पाचोरा प्रतिनिधी :   प्रवाशी रेल्वेतुन पडल्याने उत्तर प्रदेश येथील युवक गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोरा रेल्वेस्थानका नजीक घडली असुन जखमी युवकावर गोदावरी हाॅस्पिटल, जळगांव येथे उपचार सुरू आहेत. घटनेचा पुढील तपास ए. पी. आय. रमेश वावरे यांचे…

बँकेतील बचत खाते हेच तुमचे विमा संरक्षण

पाचोरा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पाचोरा शाखेतील ग्राहक सूर्यभान बाविस्कर यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. केवळ बँकेत बचत खाते असल्याचा फायदा परिवाराला मिळवून देत येथील बँकेच्या व्यवस्थापनाने अथक परिश्रम करून मयत…

इंधन दरवाढ सुरूच : तपासा आजचे पेट्रोल-डीझेलचे नवे दर

मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वर जाण्याची मालिका अद्यापही सुरुच आहे. मंगळवारी इंधनाच्या दरात जून महिन्यातील 16 वी दर वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे पेट्रोलचे दर 34 पैशांनी तर डिझेल 30 पैशांनी महागले. इंधन दरवाढीचा वणवा आता…

जळगाव जिल्ह्यात आज ३६ बाधित रुग्ण आढळले

जळगाव : जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या घटतीच आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेली घसरण अद्यापही सुरूच आहे. जिल्ह्यात आज ३६ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.तर ६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला…

शिरूड परिसरात पावसाची हजेरी ; बळीराजाला मिळाला दिलासा..

शिरूड, ता.अमळनेर:-  बऱ्याच दिवसापासून पावसाने दांडी मारली असता  परिसरात शेतकऱ्यांनी कापूस, उडीद मुंग सोयाबीन, तूर, हे प्रमुख पिके  कोलमडायला लागली होती  ज्वारी बाजीरी देखील पेहरणी झाली असता निमिनीतू वर येणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना…

डेल्टा प्लसची संचारबंदी मुळे पाचोरा ४ वाजेपासून मार्केटमध्ये शुकशुकाट

पाचोरा प्रतिनिधी : डेल्टा प्लस विषाणूचे लक्षणे लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने आज पासून मिनी लोकडाऊन जाहीर केले त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने ठरवून दिलेल्या…

भुसावळात दारोडयाचा प्रयत्न फसला ; राष्ट्रीय महामार्गावर चार दरोडेखोरांना पोलिसांनी केले जेरबंद

भुसावळ (प्रतिनिधि)- शहरात सध्या तरुण गुन्हेगारांनी डोके वर काढले असून शहरात गुन्ह्यांचे प्रमाण दिवसे- दिवस वाढत आहे.यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी  मध्यरात्रीची गस्त वाढवीली असून  गुन्हेगारांचा शोध घेण्याची मोहिम हाती घेतली आहे .…

सेक्सटॉर्शन पासुन सावध राहण्याचे पोलीस अधीक्षक यांचे जनतेस आवाहन

उस्मानाबाद (प्रतिनिधी) : ब्लॅकमेल करुन खंडणी उकळण्याचा ‘सेक्सटॉर्शन’ हा नवीन प्रकार सामाजिक प्रसार माध्यमांच्या अविवेकी वापरामुळे उदयास आला आहे. या प्रकारात अज्ञात स्त्री - पुरुष हे खंडणी उकळण्याकरीता नवनवीन साधनं शोधण्यासाठी ऑनलाईन सामाजिक…

‘त्या’ मुद्यावरून एकनाथ खडसेंनी साधला फडणवीसांवर निशाना ; म्हणाले…

जळगाव प्रतिनिधी : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका घेणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस वारंवार अशा घोषणा करतात. वेगळा विदर्भाच्या मुद्द्यावर…

ग्रीन फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा

भातखंडे प्रतिनिधी : ग्रीन फाऊंडेशन च्या वतीने २०२१ पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. या वेळी समाजरत्न पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, आदर्श पत्रकार पुरस्कार, वृक्षमित्र पुरस्कार  या विभागातील पुरस्कारांची घोषणा ग्रीन…

पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाचा एतिहासिक निर्णय

पाचोरा (प्रतिनिधी) :  दि. २८ रोजी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे प्रशासकीय मंडळाची सभा पार पडली. या सभेत मार्केट यार्ड मधील लिलाव भाजी मंडईला समाज सुधारक स्त्री शिक्षणाचे जनक "क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले" यांचे नाव देण्यात आले.…

लोहारा येथील तलाठी शेख यांचा भोंगळ कारभार

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी... पाचोरा (प्रतिनिधी) : लोहारा ता. पाचोरा येथील शेतकरी अशोक भगवान चौधरी गट. नंबर ९२३ क्षेत्र ०.३२ आर शिवार लोहारा येथील शेत जमिनीवर शेतकरी अशोक भगवान चौधरी यांनी…

सोने-चांदी पुन्हा महागली ; जाणून घ्या आजचे ताजे दर

नवी दिल्ली : भांडवली बाजारातील अनिश्चितता आणि करोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे सरकार पुन्हा कठोर निर्बंध लादण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक पर्यायाकडे…

भिलाली येथे मुलभुत सुविधा 2515 अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणचे आ.अनिल पाटलांच्या भूमिपूजन

अमळनेर (प्रतिनिधी):- मतदारसंघातील भिलाली येथे मुलभुत सुविधा 2515 अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, अंदाजित ७ लाख रुपये किंमतीच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामामुळे रस्त्याचे भाग्य…

शिरूड परिसरात पावसाची प्रतीक्षा ; बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे

 अमळनेर ता शिरूड:- परिसरातील कापूस, उडीद मुंग सोयाबीन, तूर, या प्रमुख पिकांची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याकडून लागवड केली असून ज्वारी बाजीरी देखील पेहरणी झाली  जून महिना संपत आला असून पाहिजे तसा पाऊस नाही या बाबत शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत…

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ; भारतीय तटरक्षक दलात भरती,

सरकारी नोकरीच्या  शोधात असणाऱ्या पदवीधर तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. इंडियन कोस्ट गार्ड म्हणजेच भारतीय तटरक्षक दलाने सहायक कमांडंट -01/2022 बॅचच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार ICG च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन…

तिवसा येथील शिवसेना शहर प्रमुखाच्या हत्येची अटक केलेल्या आरोपींकडून कबुली

तिवसा (प्रतिनिधी) : अमरावती नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या तिवसा येथील आशीर्वाद वाईन बार समोर शनिवारी 26 जुन रोजि रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास तिवसा शिवसेना शहर प्रमुख अमोल जनार्दन पाटील वय 38 वर्षे  यांची डोळ्यात…

भडगावात “माऊली”च्या 1300 वृक्ष लागवड अभियानाचा प्रारंभ

भडगाव (प्रतिनिधी) : येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असतानाच निसर्ग संवर्धनाच्या कार्यातही आपला वाटा उचलणाऱ्या माऊली फाउंडेशन च्या वतीने  नुकताच 1300 वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. निमीत्त होते ते फाउंडेशन चे अध्यक्ष मनोहर…

देशात नव्या कोरोनाग्रस्तांसह मृत्यूच्या संख्येत घट ; वाचा ताजे आकडेवारी

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात  46 हजार 148 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 979 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा…

रेल्वे भुयारी मार्ग तात्काळ सुरू करा ; भातखंडे खुर्द येथील नागरीकांची मागणी

पाचोरा (प्रतिनिधी) :  पाचोरा येथुन जवळ असलेल्या भातखंडे खुर्द येथील नागरीकांचे अतोनाथ हाल होत आहे. पाचोरा हे बाजारपेठेचे ठिकाण असुन खेड्यापाड्यातुन नागरीक बाजार, अत्यावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी येत असतात. मात्र वडगाव टेक रेल्वे फाटक…

इंधन दरवाढीने ग्राहकांचे मोडले कंबरडे ; वाचा आजचे पेट्रोल-डीझेलचे नवे दर

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचा भाव प्रचंड वाढल्याने मागील दोन महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी तब्बल ३२ वेळा दरवाढ केली आहे. दरम्यान, आज सोमवारी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर…

राष्ट्रवादीतर्फे “युवक जोडो”व संपर्क अभियानाचा अमळनेरात शुभारंभ

अमळनेर (प्रतिनिधी):- यापुढील काळ हा तरुणांचा असून येत्या काळात मतदारसंघातील प्रत्येक निवडणुकीत युवकांनाच प्राधान्य दिले जाईल अशी भावना आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अमळनेर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित "युवक जोडो" व संपर्क…

भाजपाचे धक्कातंत्र ~ खा. रक्षाताई खडसेंना बढती

खा. रक्षा खडसे यांना भाजप संघटनेत बढती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यातील भाजप संघटना विस्कळीत झालीय. तिच्यात मरगळ आलीय. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाची मर्यादा पक्षश्रेष्ठींना…

दिलासादायक : जिल्ह्यात आज पुन्हा एकही मृत्यू नाही; ३५ नवे रुग्ण

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या ५० च्या आत आढळून येत आहे. आज दिवसभरात ३५ बाधित रूग्ण आढळले आहे. तर १०१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. गेल्या २४…

बांभोरी जवळ दोन कारांची समोरासमोर जोरदार धडक

जळगाव-बांभोरी पुलाजवळ आज दुपारी दोन कारांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना घडली. या अपघातात कारमधील एकाला मुकमार लागला. मात्र कार चे खूपच नुकसान झाले. यावेळी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याबाबत सूत्रांनी दिलेली…

ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करावे:प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ यांच्या नेतृत्वात आंदोलन

 अमळनेर  : २६ जून रोजी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्ष व नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली. असल्याने या सरकारचा जाहीर धिक्कार व सार्वत्रिक निषेध करत हे आरक्षण पूर्ववत लागू करण्याच्या मागणीसाठी भाजपा…

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाचे अमरावती येथे आंदोलन

अमरावती  प्रतिनिधी :  काॅग्रेस पक्षाने ओ बीसी आरक्षणाचा गळा घोटण्याचे जे पाप केले आणी या पापा बरोबरीचे वाटेकरी असलेल्या राष्ट्रवादी  आणी शिवसेना सरकारचा  आरक्षण विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी  व ओबीसी चे आरक्षण परत मिळवण्यासाठी  आज 26 ञुन…

ओबीसीना आरक्षण मिळाले पाहिजे भुसावळात भाजपाचे चक्काजाम

भुसावळ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजावर अन्याय झाल्याची भावना भाजपा पदाधिकार्‍यांनी व्यक्त करीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील…

पाचोरा येथील कृष्णापुरी व पांचाळेश्वर पुलांच्या कामास सुरुवात

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातून वाहत जाणाऱ्या कृष्णापुरी भागातील हिवरा नदीवरील पुलाच्या व पांचाळेश्वर या दोन पुलांच्या  कामास आज सुरुवात करण्यात आली. शहराला जोडणाऱ्या या दोन्ही पुलाच्या बांधकामामुळे वाहन धारकांसह सर्वसामान्य नागरिकांना…

चाळीसगाव शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख पदी सौ. सविता कुमावत

चाळीसगाव:-(प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर साहेब संपर्कप्रमुख संजय सावंत साहेब सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ तसेच महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा ताई…

नायगाव येथील अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील नायगाव येथे एका अल्पवयीन मुलांने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली असुन , यावल पोलीसात याबाबत अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या…

सचिन जगताप यांची ई-फेरफार व ई-चावडीच्या प्रकल्प स्थायी समितीवर निवड

यावल(प्रतिनीधी) : तालुक्यातील किनगाव येथे मंडळ अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले कार्यतत्पर व अभ्यासु व्यक्तिमत्व शिस्तप्रिय अधिकारी सचिन जगताप यांची ई -फेरफार स्थायी समितीचे राज्य समन्यव्यक रामदास हरिभाऊ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार…

पुण्यात संध्याकाळी 5 नंतर संचारबंदी लागू, जाणून घ्या नवी नियमावली

पुणे : राज्यात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे.…

५०० रुपयांच्या नोटीबाबत शासनाची मोठी माहिती; जाणून घ्या काय आहे

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक नकली चलनाबाबत नागरिकांना सतत सतर्क करते. अशा परिस्थितीत आपल्या पर्समधील नोट खरी आहे की बनावट आहे हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे. वास्तविक, नवीन 500 च्या नोटबद्दल सोशल मीडियावर एक विचित्र दावा केला जात आहे.…

तालुक्यातील होळ येथे प्रवाशी निवारा शेडची मागणी

पाचोरा (प्रतिनिधी) : नगरदेवळा ता. पाचोरा येथून जवळच असलेल्या होळ फाटा येथे प्रवाशी निवारा शेड नव्याने उभारण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नगरदेवळा स्टेशन पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या होळ येथे प्रवाशी निवारा कै. माजी…

श्री.गो. से. हायस्कूल मध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गो. से. हायस्कूल मध्ये आज  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात…

पाचोर्‍यात ओ.बी.सी.आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाचे चक्काजाम आंदोलन

पाचोरा (प्रतिनिधी) : येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ओ.बी.सी. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकाळी ११:३० वाजता जारगाव चौफुली येथे चक्काजाम आंदोलन करत तीव्र निषेध करण्यात आला. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे…