खान्देशात दमदार पावसाची प्रतीक्षा….

जळगाव :-खानदेशात पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या सहा ते सात दिवसापासून  कुठेही पाऊस आलेलं नाही मध्यंतरी पूर्वमोसमी पाऊस आला. पण हा पाऊस सर्वत्र आणि पेरणीयोग्य नसल्याने पेरणीलाही सुरुवात झालेली नाही. काही शेतकऱ्यांनी पावसाच्या अपेक्षेने…

धरणगाव येथे भाजपचे ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

धरणगाव प्रतिनिधी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणा मुळे ओबीसी राजकीय आरक्षण संपुष्टात आले,ओबीसी समाजाचे हे आरक्षण पूर्ववत लागू करावे व ओबीसी बांधवांना न्याय मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टी धरणगाव तालुक्याचे वतीने राज्यव्यापी…

भुसावळा गावठी कट्टा व लोखंडी चॉपर बाळगणार्‍या दोघांना अटक

भुसावळ (प्रतिनिधी)-  शहरातील दोघा संशयीतांकडे गावठी कट्टा व चॉपर असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करीत दोघांना अटक केली. गौरव शरद शिरोळे 22, रा.महात्मा फुले नगर, भुसावळ व संजय जनार्दन इंगळे 20. रा.भारत नगर, भुसावळ…

फडणवीस, चंद्रकांतदादा, दरेकर, शेलार पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज भाजपकडून राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी…

पारोळा येथे भाजपाच्या वतीने चक्काजाम आंदोलन

मंत्राचा पोरगाच मंत्री झाला पाहिजे या सरकार चे धोरण --अतुल मोरे पारोळा प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी,पारोळा तालुका व शहराच्या वतीने दिनांक दि.२६ जुन २०२१ वार.शनिवार रोजी सकाळी ठीक ९:३० वाजता, कजगांव चौफुल्ली,पारोळा या ठिकाणी पदाधिकारी…

मोर्शी पं.स.वर शालेय पोषण आहार कामगारांचे प्रचंड धरणे व निदर्शने आंदोलन

अमरावती (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने मध्यान्न भोजन योजनेचे पैसे विद्यार्थ्यांचे खात्यात टाकण्याचा (DBT) निर्णय मागे घेवून कामगारांना जैसे थे कामावर ठेवा , १८ रू.हजार दरमहा मानधन द्या, कामगारांना कामावर कायम ठेवून कामगार म्हणून मान्यता द्या…

खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? रोहिणी खडसेंचा सवाल

जळगाव : ओबीसींच्या राजकीय आंदोलनासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला रोहिणी खडसे यांनी अत्यंत बोचरा सवाल केला आहे. 'ओबीसी आरक्षणाचं आंदोलन करताना माननीय खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय…

अनिल देशमुखांना ईडीकडून समन्स, दोन्ही पीए अटकेत

मुंबई : 100 कोटी कथित वसुलीप्रकरणाच्या आरोपावरुन अनिल देशमुख अडचणीत आहेत. अनिल देशमुख यांच्या घरांवर तसेच कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी केल्यानंतर देशमुखांना आज ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. आज सकाळी ११ वाजता ईडी…

साडेसहा कोटींचे अपहार प्रकरण : भुसावळात आर्थिक गुन्हे शाखेची झाडाझडती –

भुसावळ (प्रतिनिधी) :  महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजनेत साडे सहा कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हा जळगाव आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर गुरुवारी संदीप प्रभाकर साबळे (36, रा.भुसावळ)…

बंद घर फोडून साडे सात लाखांचा ऐवज लंपास, चाळीसगाव पोलीसांना चोरांचे आव्हान

चाळीसगाव :-(प्रतिनिधी) नातेवाईकाकडे बाहेरगावी लग्नाला गेलेल्या कापड व्यापाऱ्याच्या घरातील लॉकरमधून रोख रक्कम साडे चार लाख रूपये व सोन्याचे दागिने असा सुमारे 7 लाख 37 हजाराचा ऐवज चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील जयबाबाजी चौकात…

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीमुळे विरोधक आणि सामान्य नागरिकांकडून सातत्याने लक्ष्य होत असलेल्या मोदी सरकारकडून लवकरच मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींना ब्रेक लावण्यासाठी त्यावरील कर कमी केले जाऊ…

जळगाव जिल्ह्यात कडक निर्बंध ; जाणून घ्या काय सुरु काय बंद …

जळगाव प्रतिनिधी । राज्य सरकारने आज जाहीर केलेल्या सुधारित निर्देशानुसार जळगाव जिल्हा हा तिसर्‍या लेव्हलमध्ये ठेवण्यात आल्यामुळे आता जिल्ह्यात पुन्हा एकदा निर्बंध लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जाणून घ्या काय असतील हे निर्बंध !…

जळगाव जिल्ह्यात आज ४४ नवे रुग्ण, तर १४२ कोरोनामुक्त

जळगाव : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या ५० च्या आत आढळून येत आहे. आज दिवसभरात 44 बाधित रूग्ण आढळले आहे. तर 142 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजच्या रुग्ण नंतर जिल्ह्यात एकूण.…

माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांना पितृशोक

जळगाव   । चोपडा येथील माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे वडील बळीराम सोनवणे यांचे शु क्रवारी निधन झाले. त्यांची अंतियात्रा उद्या २६ रोजी राहत्या घरून निघणार आहे.

पारोळाजवळ अपघात ; एक ठार,एक जखमी

पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील हायवे वरिल करंजी गावा जवळ एका ३३ वर्षिय तरुणाचा अपघातात मृत्यु झाला. याबाबत अधिक असे  कि विनोद मालचे व दिपक भिल हे पारोळा येथुन बाजार करुन घरी जात असतांना  तालुक्यातील हायवे वरिल कंरजी गावा जवळ समोरुन…

जिल्ह्यात काँग्रेस ला पुन्हा बळकटी देणार:-अमळनेरच्या सभेत नाना पटोले यांचा निर्धार

अमळनेर(प्रतिनिधी) : केंद्राच्या काळ्या कृषि कायद्यांमुळे शेतकरी उध्वस्त होण्याची वेळ आली आहे असा घणाघाती आरोप अमळनेर येथील मेळाव्यात काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.यावेळी त्यांनी केंद्राच्या धोरणांवर सडकून टीका…

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून सुंदर माझे कार्यालय कामाची पाहणी

उस्मानाबाद (प्रतिनिधी) :  दि,२५ जून रोजी, जिल्हा परिषदेमध्ये चालू असलेल्या सुंदर माझे कार्यालयाच्या कामकाजाची जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि सदस्य आदी पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहाणी करून चालू असलेल्या कामकाजाबाबत…

महागाईने सर्वसामान्यांचे मोडले कंबरडे ; वर्षभरात अत्यावश्यक गोष्टींचे दर झाले दुप्पट!

मुंबई : कोरोना विषाणूंमुळे लोकांना बर्‍याच गोष्टींचा त्रास सहन करावा लागला आहे. या काळात घटत्या कमाईमुळे त्रस्त झाल्यानंतर, आता वाढत्या महागाईमुळे लोकांना दुहेरी फटका बसत आहे. जर आपण मागील वर्षाच्या लॉकडाऊनपासून आतापर्यंत वस्तूंच्या…

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या फी माफी संदर्भात मागणीला यश

मुक्ताईनगर : शासकीय अभियांत्रिकी कॉलेज चा विद्यार्थ्यांना 25 टक्के सूट मिळाली या करिता महाराष्ट्र स्टुडेंट युनियन ने मागणी केली विविध बैठका घेतल्या, भीक मागो उपक्रम राज्य भरात राबविण्यात आला आणि जळगाव ला ही मासु चे जिल्हा सचिव यांचा…

मृदा व जलसंधारणातून ग्रामसमृध्दी राज्यातील अनोखा “अनोरे” पॅटर्न

अमळनेर(प्रतिनिधी)   तालुक्यातील अनोरे हे गाव बारामाही दुष्काळी गाव असून वर्षाचे बाराही महिने पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर वर अवलंबून होते.गावातील लोक मोठ्या प्रमाणावर रोजगारासाठी बाहेरगावी स्थलांतरित  होतं होते.गावात एकूण ९२कुटूंब असून…

खासदार उन्मेष पाटील यांनीही वटवृक्ष लाऊन केला वाढदिवस साजरा

चाळीसगाव :-(प्रतिनिधी) चाळीसगांव तालुक्यात ब्राम्हणशेवगे गावाची ओळख पर्यावरण समृध्द गाव अशी निर्माण करण्यासाठी गावातील पर्यावरणप्रेमी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी यांच्या पुढाकाराने व सामाजिक वनिकरण विभागाच्या माध्यमातून ओसाड पडीक दहा…

वर्षाअखेरपर्यंत पेट्रोल १२५ दर रुपयांपर्यंत पोहोचणार?

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किमतींची घोडदौड सुरु आहे. पेट्रोलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे सरकार तेल कंपन्यांकडे बोट दाखवून, इंधन दर जागतिक क्रूड…

संतोष चौधरींच्या जामीनावर आता बुधवारी सुनावणी

भुसावळ प्रतिनिधी | पालिकेचे मुख्याधिकारी चिद्रवार यांना शिवीगाळ व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी आमदार संतोष चौधरी यांच्या अंतीम जामीन अर्जावर गुरुवारी (दि. २४) भुसावळ सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यात माजी आमदार चौधरींच्या पक्षाने…

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात ऑलिंपिक दिन साजरा

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 25 - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत 23 जुन हा जागतिक ऑलिंपिक दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सर्वप्रथम भारताचे सुविख्यात धावपटू पद्मश्री मिल्खा सिंग यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.…

आ. पाटलांनी टाकला शब्द, सिंजेडा कंपनीकडून शिरसोदे आरोग्य केंद्रात झाले दहा बेड उपलब्ध

अमळनेर- मतदारसंघातील प्रत्येक आरोग्य केंद्र सोइ सुविधांनी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आमदार अनिल पाटील करीत असताना आता त्यांच्या शब्दांमुळे शिरसोदे प्राथमिक आरोग्य केंद्राला सिजेंटा फॉर्म सेल प्रोडूसर कंपनी कडून दहा बेड उपलब्ध झाल्याने…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीची छापेमारी

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरी सक्त ईडीने (ED) छापे टाकले आहेत. आज सकाळी पोलिसांच्या फौजफाट्यासह ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आता ईडीने नागपुरातील…

जिल्ह्यात आज कोरोनाचे केवळ ३५ नवे रुग्ण

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज कोरोनाचे केवळ ३५ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज पुन्हा एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. आज १५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आजच्या रुग्ण वाढीनंतर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार १०७ इतकी झाली…

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सलगरा येथे शेतीशाळा संपन्न

तुळजापूर (प्रतिनिधी) तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतीशाळा प्रशिक्षक स्नेहल उमा विरेंद्र पाटील यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले. बहुसंख्य लोकांचे जीवन हे शेतीवर अवलंबून आहे…

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव : - भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या दिनांक 22 जून, 2021 च्या साप्ताहिक हवामान अंदाजानुसार पुढील आठवड्यात पश्चिम मध्य व दक्षिण भारतात मान्सून क्षीण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आठ दिवसापासून महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात…

अमळनेर विधानसभा मतदारसंघात पंचवीस बांध खोलीकरणाचे भूमिपूजन

अमळनेर (प्रतिनिधी):- नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजने अंतर्गत अमळनेर विधानसभा मतदार संघातील कोळपिंप्री येथे डेडी नाल्यावर पाच बांधाचे तर बोदर्डे येथे डेडी नाल्यावर वीस बांधाचे भूमिपूजन सोहळा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पार…

राष्ट्रवादीच्या ‘युवक जोडो व संपर्क अभियानाची’ चोपडा येथे दणक्यात सुरुवात

चोपडा.प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त १० जूनला जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाभरातील युवक जास्तीत जास्त युवा वर्ग पक्षाशी जोडण्यासाठी व या युवाशक्तीचा वापर सुदृढ समाजउभारणी करण्याकरिता…

वडाच्या झाडाचे रोपण करून रोहिणी खडसेंनी साजरी केली वटपौर्णिमा

मुक्ताईनगर :- वटपौर्णिमा हा दरवर्षी पावसाळ्यात येणारा पहिला सण या दिवसांपासून सणांना सुरुवात होते आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी महिला वटपौर्णिमेचे व्रत करतात सावित्रीने यमदेवाकडून आपले पती सत्यवानाचे प्राण याच दिवशी परत…

ओबीसीच्या मुद्यावरून रोहिणी खडसेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला; म्हणाले…

जळगाव । ओबीसीच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यांदाच थेट हल्ला केलाय. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी…

पाचोरा नगरपालिका हद्दीतील ब्रिटिशकालीन नाल्यावरील अतिक्रमण काढण्यास तुर्तास स्थगिती

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातील भुयारी मार्गालगत नाला असुन या नाल्यावर काही बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असुन यासंदर्भात नगरसेवक भुषण वाघ यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु आंदोलन होण्यापुर्वीच आमदार किशोर पाटील यांचा…

चाळीसगाव महाविद्यालयात मानसशास्त्र विभागात स्ट्रेस मँनेजमेंट टेक्निक्स विषयावर आँनलाइन वेबिनार

चाळीसगाव:-(प्रतिनिधी) चाळीसगाव येथील बी.पी आर्टस, एस. एम.ए.सायन्स अँण्ड के.के.सी.काँमर्स महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग व आयक्वेसी यांच्या संयुक्त विद्यमाने स्ट्रेस मँनेजमेंट टेक्निक्स या विषयावर आँनलाइन कार्यक्रमाचेआयोजन करण्यात आले.…

इंधन दरवाढीचा भडका : जाणून घ्या आजचे नवीन दर

मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव दोन वर्षांतील उच्चांकी पातळीवर गेले आहेत. परिणामी कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. गेल्या दोन महिन्यात कंपन्यांनी तब्बल ३० वेळा दरवाढ केली आहे. या दरवाढीने पेट्रोल ७.४४ रुपयांनी महागले आहे.…

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शेतकरी विरोधी कायद्याच्या मसुद्याचे दहन

जळगाव : केंद्रातील भाजपा सरकारने देशातील शेतकर्‍यांवर लादलेल्या तीन कृषिविषयक काळ्या कायद्याच्या मसुद्याचेडॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथे आयोजीत कार्यक्रमात दहन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी…

मनसे च्या पाठपुराव्याला अखेर यश ; यावल नगरपरिषदतर्फे शहरात स्वच्छता मोहीम सुरू

यावल प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लिखित तक्रारीची दखल घेत नगर परिषदतर्फे शहरात युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी यावल नगर…

पाचोरा – भडगावात शासकीय धान्य खरेदी सुरू

पाचोरा (प्रतिनिधी) : मागील दोन महिन्यापूर्वी दि महाराष्ट्र स्टेट को - ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, जळगाव यांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी सहकारी संघामार्फत शेतकऱ्यांचे ज्वारी, मका व गहू खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून नोंदणी…

देशातील नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या 24  54 हजार 69 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 321 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. देशभरातील एकूण…

महापुरुषांच्या स्मारकाची दररोज स्वच्छता करा ; समता समितीची नप मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी

अमळनेर (प्रतिनिधी):- शहरात सर्व महापुरुषांचे स्मारक बनवून अमळनेर नगर परिषदेने सर्व समूह / घटकांना  समान न्याय दिला आहे. हे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम अमळनेर शहरातच झाले असेल. या बाबत अमळनेर नगर परिषदेचे जितके कौतुक व अभिनंदन केले…

मलकापूर तालुक्याची विकासाकडे वाटचाल- आमदार राजेश एकडे

मलकापूर-मलकापूर तालुक्यामध्ये  मागील पंचवीस वर्षात पासूनचा विकास कामांचा अनुशेष भरून काढण्याचे अनुषंगाने विकासात्मक घोडदौड सुरू झाली आहे.मलकापूर विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष  आमदार,संघर्षयोध्दा मा.श्री.राजेश एकडे   यांच्या अथक…

जळगाव जिल्ह्यात आज ४३ नवे रुग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज कोरोनाचे ४३ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज पुन्हा एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. आज १६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. आजच्या रुग्ण वाढीनंतर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार ०७२ इतकी झाली आहे.…

मेहरुणमधील महाजन नगरातील विकसित उद्यानचे महापौर महाजन, रोटरी प्रांतपालांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव : शहरातील मेहरुण परिसरातील महाजन नगरात विकसित करण्यात आलेल्या उद्यानाचे मंगळवारी, दि. 22 जून 2021 रोजी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व रोटरीचे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष…

पोलीसात तक्रार दिल्याचा राग ; पतीकडून पत्नीची चाकू भोसकून हत्या

धरणगाव : तालुक्यातील पाळधी येथील माहेर असलेल्या विवाहितेवर पतीने चाकू भोसकून खून केल्याची घटना आज बुधवारी  येथे १ वाजेच्या सुमारास घडली. पुजा सुनिल पवार (वय-२६) असे मृत महिलेचे नाव आहे. तर सुनिल बळीराव पवार (वय-३६) असे संशयित आरोपीचे नाव…

ज्वेलर्सच्या दुकानात गोमातेचे वास्तव्याने दुकानदार व ग्राहकही सुंतुष्ट

शेंदुर्णा ता.जामनेर प्रतिनिधी : भारत देश हा शेतीप्रधान आहे. यामुळे बैल, गाय व असंख्य पशु प्राणी याचे वास्तव्य हे बहुतांश शेतकरी बांधवांच्या घरी,शेतात  आपल्याला पहायला मिळते. शेंदुर्णीत मात्र एका सोने चांदीच्या दुकानात गायी मुक्तपणे संचार…

अडीच हजाराची लाच भोवली ; पोलीस नाईकासह होमगार्ड एसीबीच्या जाळ्यात

धरणगाव प्रतिनिधी । अडीच हजाराची लाच मागणाऱ्या पाळधी आऊटपोस्ट ठाण्याच्या पोलीस नाईकासह होमगार्डला जळगाव लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडल्याची घटना आज दुपारी घडली. तक्रारदार हे धरणगाव तालुक्यातील रहिवाशी आहे. तक्रारदार यांचेवर दाखल असलेल्या…

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे ; नाना पटोलेंकडे खिदमते मिल्लत फाउंडेशनतर्फे मागणी

फैज़पुर (प्रतिनिधी) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे खिदमते मिल्लत फाउंडेशन फैज़पुर तर्फे मुदस्सर नजर यांचा नेतृत्वाखाली सैय्यद फारुक इमरान खान,कामील खान,यांनी मुस्लिम समाजाला शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रात पाच टक्के आरक्षण…

शेअर बाजाराच्या घोडदौडीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण

मुंबई: शेअर बाजाराच्या विक्रमी दिशेकडे सुरु असणाऱ्या घोडदौडीला बुधवारी ब्रेक लागला. बाजार उघडल्यानंतरच सेनेक्स (Sensex) आणि निफ्टीची घसरण सुरु झाली. दुपारी साडेबारापर्यंत सेन्सेक्स 96 अंकांनी घसरुन 52492 च्या पातळीवर पोहोचला. तर…

काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढेल, नाना पटोलेंचा पुनरुच्चार

जळगाव : आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही, अशा शब्दात काँग्रेस…

चाळीसगावात चोरट्यांनी पळविले एटीएम मशीन ; काही वेळापूर्वीच भरले होते १७ लाख रुपये

चाळीसगाव : शहरात टाकळी भागातील स्वयंवर मंगल कार्यालयाच्या समोर असलेले स्टेट बँकेचे एटीएम मशीनच चोरट्यांनी पळवून नेले. मंगळवारी रात्री दीड ते दोन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. हे एटीएम भर रस्त्यावर अत्यंत वर्दळीच्या भागात आहे. चोरट्यांनी…

केंद्र सरकारने कृषी कायदे आणून शेतकऱ्यांवर अन्याय केला ; नाना पटोले

फैजपूर प्रतिनिधी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज जळगाव जिल्हा दौर्‍यावर आले असून त्यांच्या उपस्थितीत केंद्रीय कृषी कायद्यांच्या दहन आंदोलनासह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, यावेळी नाना पटोले यांनी कृषी कायद्याविरोधात…

लसीकरणासाठी तरुणांचा पहिल्या दिवशी सर्वच केंद्रांवर प्रतिसाद

जळगाव : जिल्हाभरात १८ ते २९ वयोगटाचे लसीकरण मंगळवापासून सुरू झाले असून, यात तरुणांचा पहिल्या दिवशी सर्वच केंद्रांवर प्रतिसाद दिसून आला. शहरातील महानगरपालिकेतील सर्वच केंद्रावरील लस पहिल्याच दिवशी संपली. त्यामुळे बुधवारी चेतनदास मेहता…

देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा 50 हजारांवर

 नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग काही दिवस घट पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा वाढ झाली. गेल्या 24 तासात 50 हजार 848 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 1 हजार 358 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत.…

बळाचा वापर करून अवैध रित्या वाळूने भरलेला ट्रॅक्टर चोरून नेण्याचा प्रयत्न

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरासह तालुक्यात गिरणा नदीपात्रातुन अवैध वाळू उपसा सर्रासपणे सुरु असून आज सकाळी ९:३० च्या सुमारास तालुक्यातील लासगाव येथे कामावर तलाठी सुनील रामसिंग राजपूत हे जात असताना त्यांना नांद्रा गावाजवळ महिंद्रा कम्पनीचे…

जिल्ह्यात आज ४७ नवे रुग्ण आढळले, एकाचा मृत्यू

 जळगाव : जिल्ह्यात आज सोमवारी कोरोनाचे ४७ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर १४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.गेल्या २४ तासात १ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असला तरी गेल्या आठवडाभरापासून दररोज बाधित…

कृषी विभागाच्या योजनांमधील शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा करावे ; कृषि सचिव एकनाथ डवले

 बुलडाणा  : शासन शेतकऱ्यांचा जीवन स्तर उंचविण्यासाठी विविध कल्याणकारी योजना शेतकऱ्यांसाठी राबविते. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. वैयक्तिक लाभार्थी अथवा समुह स्तरावर लाभार्थी आधारीत कृषि विभागाच्या…

“राहुल को लाना है, देश को बचाना है” घोषणांनी पाचोरा दणाणले…

पाचोरा (प्रतिनिधी) : देशाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा कॉग्रेस संकल्प सप्ताह साजरा करीत आहे. या सप्ताहात तहसिल कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. या संकल्प सप्ताहात कॉंग्रेस कडुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

आरोग्य क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी, इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबधित उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे. या क्षेत्रातील संसाधनांमधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दुर व्हावा, याकरीता आरोग्य क्षेत्रात काम…

डेल्टा प्लस कोविड विषाणूचे जिल्ह्यातील सर्व रुग्ण ठणठणीत

जळगाव : जिल्ह्यात डेल्टा प्लस कोविड विषाणूची लक्षणे असलेले सात रुग्ण आढळून आले आहेत. हे सातही रुग्ण ठणठणीत असून ते सर्वसामान्यांसारखे जीवन जगत आहेत. त्यामुळे जिल्हावासियांनी घाबरुन न जाता खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाच्या नियमांचे पालन…

खामगावात दोन मेडिकल दुकाने फोडली, पथदिवे बंद असल्याने चोरांचे फावले

खामगाव - प्रतिनिधी- शहरातील नांदुरा रोडवरील दोन मेडिकल दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 3 लाखाची रोकड लंपास केल्याची घटना आज 22 जून रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली़ दररोज रात्री 11 वाजेनंतर पथदिवे बंद होत असल्याने अंधाराचा फायदा घेऊन…

भरधाव बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, कुसुंब्याजवळील घटना

जळगाव : जळगाव तालुक्यातील कुसुंब्याजवळ भरधाव बसने दोन दुचाकीस्वारांना दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाले असून तीन किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात आज मंगळवारी दुपारी घडला. लिलाबाई धोंडू सोनार व गजानन किसन बावस्कर असे मृतांचे नाव आहे. जामनेर…

मंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन

अमळनेर (प्रतिनिधी):-येथील ख्यातनाम श्री मंगळदेव ग्रह मंदिरात येणाऱ्या भाविकांना भारत क्यू आर कोडच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  धुळ्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी या सुविधेचे उद्घाटन केले.…

महापालिकेच्या ‘त्या’ कर्मचार्‍यांचा महापौर, उपमहापौरांकडून सत्कार

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मध्यवर्ती व्यापारी संकुल म्हणून गणल्या जाणार्‍या व महापालिकेच्या सतरा मजली इमारतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोलाणी मार्केटमधील तळमजल्यात नेहमीच साचणारे तळे, सांडपाण्यामुळे निर्माण होणारी दुर्गंधी आणि…

महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी ; वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट थोपवण्यासाठी सध्या राज्यभरात लसीकरण अभियानाला वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यातील वटवाघळांच्या दोन…

जळगावात चिकन विक्रेत्यांमध्ये हाणामारी ; दोन जण जखमी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिव कॉलनी परिसरातील हॉटेल चिनार गार्डन समोर चिकन विक्री करणाऱ्या दोन्ही विक्रेत्यांमध्ये आज सकाळी वाद झाला. या झालेल्या वादातून एकमेकांवर वार करून दोन जण जखमी झाले. दरम्यान, या घटनेतील जखमी दोन जणांना जिल्हा…

अमरावती जिल्ह्यात योग दिन उत्साहात साजरा

अमरावती (प्रतिनिधी) :  सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त क्रीडा विभाग ,स्थानिक स्वराज्य संस्था तसेच क्रीडा संस्थांतर्फे ठीक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करून योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन…

पिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला २४ रोजी बेवारस मोटार सायकलींचा लिलाव

शिदाड, ता. पाचोरा : पोलीस अधिक्षक डॉ. प्रविणजी मुंढे जळगाव यांचे परवानगीने पिंपळगांव (हरे.) ता. पाचोरा पोलीस स्टेशनला बेवारस मिळुन आलेल्या मोटार सायकलींचा जाहीर लिलाव दि.२४ जुन २०२१ गुरुवार रोजी होणार आहे. परिसरातील इच्छुक परवानाधारक…

वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुपतर्फे ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथे अन्नदान

भडगाव प्रतिनिधी : भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील टायगर ग्रुप चे कार्यकर्ते मनोज ह्यालिंगे यांनी आपला वाढदिसाच्या दिवशी कुठलाही बडेजाव न करता ग्रामीण रुग्णालय व शांती नगर येथिल नागरिकांना अन्नदान करत वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला.…

शेतकऱ्यांनी रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब करुन उत्पादन वाढवावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : रुंद सरी वरंबा पध्दतीचा अवलंब केल्यास उत्पादनात वाढ होत असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पध्दतीचा अवलंब करुन आपले उत्पादन वाढवावे. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव…