पालकमंत्री ना. गुलाबराव पाटलांची महापौर, उपमहापौरांनी घेतली भेट!

जळगाव- शहर मनपावर शिवसेनेचा प्रथम महापौर म्हणून जयश्री महाजन या विराजमान झाल्या तेव्हा जिल्ह्याचे नेते पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे कोरोना संसर्गाने विलगीकरणात होते. कोरोना मुक्त झाल्यानंतर पालकमंत्री जळगावात दाखल झाले असून महापौर जयश्री…

जिल्हा पोलीस दलास आज मिळणार वाहनांचा ताफा

जळगाव : - जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलासाठी मंजूर करण्यात आलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक २ एप्रिल रोजी सुपूर्द करण्यात येणार आहे. याबाबत वृत्त असे की, जळगाव…

सावद्यात कोरोनाने घेतला एकाच कुटुंबातील पाच जणांचा बळी

सावदा  : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असून दिवसेंदिवस गंभीर स्थिती बनत चालली आहे. जिल्ह्यात बाधित रुग्णांसह मृत्यू होणार्या रुग्णांची संख्या देखील वाढू लागली आहे.दरम्यान, कोरोनाने सावदा येथील एकाच परदेशी कुटुंबातील पाच जण एकापाठोपाठ मृत्यूचे…

मिशन बिगेन अंतर्गत 15 एप्रिल पर्यंत बुलडाणा जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

बुलडाणा : जिल्ह्यातील कोविड 19 चा प्रादुर्भाव बघता 15 एप्रिलपर्यंत मिशन बिगेन अगेन अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे.  तसेच जिल्ह्यात रात्री 8 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू असणार आहे. या कालावधीत…

खासदारांनी दिलेले १५ व्हेंटिलेटर गायब, भाजप-सेना आमनेसामने

चोपडा : खासदार रक्षा खडसे यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयास उपलब्ध करुन दिलेले १५ व्हेंटिलेटरची दुसरीकडेच विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी त्यांनीच उघडकीस आणला.  हे व्हेंटिलेटर दोन दिवसात परत आणण्याच्या सक्त सूचना खासदारांनी जिल्हा…

अरे बापरे…! देशात कोरोनाच्या आकडेवारीने मोडला सहा महिन्याचा रेकॉर्ड

नवी दिल्ली -  देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने आतापर्यंतच्या रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी…

शासकीय व खासगी आस्थापनांनी त्रैमासिक ई- आर विवरण पत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ

बुलडाणा : सर्व शासकिय, निमशासकिय कार्यालये, खासगी आस्थापना औद्योगीक आस्थापना तसेच अनुदानीत विना अनुदानीत शाळा महाविद्यालये यांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता संचालनालय, नवी मुंबई (पुर्वीचे रोजगार व स्वयंरोजगारसंचालनालय) यांनी विकसित…

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? कोरोनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

मुंबई – राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि सरकारी पातळीवर मोठ्या हालचाली वाढल्या आहेत, दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. वाढत्या कोरोनाचा कहर पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी…

लसीकरण करणाऱ्या टीमचा शिवसैनिकांकडून सत्कार

शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी : शेंदुर्णीत तिथीनुसार शिवजयंती मोठ्या जल्Bलोषात व मिरवणूक काढून साजरी केल्या जाते परंतु या वर्षी शासनाचे नियम पाळून शिवजयंती शिवसैनिकांनी साजरी केली घरा-घरात शिवरायांच्या प्रतिमेची पुजा अर्चा करण्यात आली.…

मा.आमदार शिरीष चौधरी यांच्यातर्फे अमळनेरात माफक दरात रेमेडिसीवर इंजेक्शन उपलब्ध

अमळनेर(प्रतिनिधी)-कोविड-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने रुग्ण संख्येत लक्षणिय वाढ झाली आहे. अश्या परिस्थितीत रुग्णांना रेमडीसिवर इंजेक्शन चा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असतांना मा. आमदार शिरीष दादा चौधरी यांनी…

लोकसहभागातून पाळधीच्या आरोग्य केंद्रात अद्ययावत कोविड केअर सेंटर सुरू होणार !

धरणगाव / पाळधी :- येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकसहभागातून ५० खाटांचे अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार असून याची पूर्ण जबाबदारी गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन, सुगोकी ग्रुप आणि बीएनए इन्फ्रा यांनी उचलली आहे. आज जिल्हाधिकारी अभिजित…

कोरोनाचा विस्फोट ! राज्यात तब्बल 43 हजार 183 नवे रुग्ण

मुंबई : राज्यात काल पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे. कारण, गेल्या 24 तासांत तब्बल 43 हजार 183 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 249 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहिली तर…

जळगाव जिल्ह्यात ११६७ नवे रुग्ण ; चोपड्यात कोरोनाचा विस्फोट

जळगाव ।  जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाहीय. आज जिल्ह्यात तब्बल ११६७ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज ११४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात आज  ११६४ आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची…

Paytmची बंपर ऑफर ; फक्त 9 रुपयांमध्ये बुक करा घरगुती गॅस, कसे? जाणून घ्या

मुंबई : आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 10 रुपयांनी कपात करण्यात आली. या कपातीनंतर 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 809 रुपयांवर आणण्यात आली. पेटीएम (Paytm) ने…

कृषीपंपावरील संपुर्ण वीज बील माफ करण्याची भूमिपुत्र शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

यावल (प्रतिनीधी)-कृषीपंपावरील संपुर्ण वीज बील माफ करण्याची भूमिपुत्र शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.सावदा येथील महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांना याबाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष  व डोंगर…

पाळधी धरणगाव रस्त्यावरील कोरडे वृक्ष वाहनधारकांचा जीव घेणार मग प्रशासन लक्ष देणार का?

जळगाव (रजनीकांत पाटील) : जळगाव कडून पाळधी पुढील  हायवे  रस्त्यावरील एकलग्न या गावापुढे  पुढे रस्त्याच्या कडेला एक कोरडे वृक्ष उभे असून त्या वृक्षाच्या कोरड्या  फांद्या या लांबल्या असल्याने ते कधीही खाली पडू शकते व एखाद्याचा जीव देखील घेऊ…

जळगावात पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून आज पहाटे उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला आहे. सुरेखा संतोष सोनवणे (वय ३३, रा. जिजाऊनगर) असे मृत महिलेचे नाव आहे.  दरम्यान,…

पारोळा येथे कोरोना ग्राम समित्यांची बैठक

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा तहसिल कार्यालयात आज कोरोना ग्राम समित्यांची बैठक संपंन्न झाली. याबाबत अधिक असे की, पारोळा तालुक्यात ग्रामीण भागात मागील ८ दिवसा पासुन ज्या गावात सलग कोरोना पोसिटीव्ह रुग्ण येताहेत अश्या गावाची आढावा सभा आज…

चितोडा ग्रा.पं.चा मनरेगा कामात घोटाळा ; दोषी लाभार्थ्यांना मदत करणाऱ्या बीडीओवर कारवाईची मागणी

चितोडा, ता. यावल  (प्रतिनिधी) ।  चितोडा ग्रामपंचायतीने मनरेगा कामात घोटाळा केला असून दोषी लाभार्थ्यांना मदत करणाऱ्या बीडीओवर कारवाई करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते निवृत्ती धांडे यांनी केली आहे. तालुक्यातील चितोडा गावात महात्मा…

पत्रकार व मेडिकल चालकांना वयाची अट शिथील करुण कोरोना लसीकरण करावे ; नितीन सोनार

कजगाव (प्रतिनिधी) : सर्वदुर कोरोनाचे रुग्ण वाढत आहे यात अति जोखीम मध्ये काम करणारे पत्रकार,त्यांचा परीवार मेडीकल दुकानदार त्यांचा परीवार व दुकानातील कर्मचारी यांना वयाचे निकष दुर करत त्यांना तात्काळ कोरोना लसीकरण ची लस देण्यात यावी अशी…

राज्यात 2 एप्रिलपासून लॉकडाऊन होणार की नाही? आरोग्यमंत्र्यांनी दिल हे उत्तर

मुंबई: राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यात कोरोना दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात 2 एप्रिलपासून लॉकडाऊन लागणार असल्याचे वृत्त आरोग्यमंत्री राजेश टोपे फेटाळून लावले. राज्यात 2…

भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत आयुक्त व उपमहापौर यांना निवेदन

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील निमखेडी शिवार परिसरात मोकाट व भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यासाठी महापालिकेकडून कोणतेही उपाययोजना होत नसल्याने त्वरीत कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाटीकाश्रम निमखेडी शिवारातील रहिवाशी…

जिल्ह्यातील रुग्णांना पुरेसा ऑक्सिजनचे नियोजन

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. रोज हजार, बाराशे नवे रुग्ण आढळून येत असून, ऑक्सिजन व आयसीयूमधील रुग्णसंख्याही वाढत आहे. मात्र वाढत्या रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध असून, त्याची कुठेही कमतरता भासणार नाही, असे नियोजन करण्यात आले…

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून मुख्य वन संरक्षकांना नोटीस जारी :- ना यशोमती…

अमरावती (प्रतिनिधी) :  दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी जबाबदार व्यक्तींना शिक्षा होण्यासाठी शासनाकडून गंभीर पावले उचलण्यात येत आहेत. अशी प्रकरणे घडू नयेत यासाठी प्रत्येक कार्यालयात विशाखा समितीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार…

फणसाच्या बिया खाण्याचे ‘हे’ आहेत आश्चर्यकारक फायदे, वाचा !

उन्हाळा सुरु झाला की बाजारपेठांमध्ये कैऱ्या, आंबे,जांभूळ,ताडगोळे, फणस अशा असंख्य फळांची रेलचेल पाहायला मिळते. या फळांच्या वासाने संपूर्ण बाजारपेठ घमघमून जाते. त्यामुळे आपोआपच महिलावर्गाची पावलंही या बाजाराकडे वळतात आणि मग या फळांपासून विविध…

३९९ रुपयांचा रिचार्ज केवळ २९९ रुपयात ; Jio ची खास ऑफर

मुंबई : रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनीने आता एक वापरकर्त्यांसाठी खास ऑफरची मस्त बातमी दिली आहे. तर ३९९ रुपयांपेक्षा जास्त रिचार्ज करणाऱ्यांना १०० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. त्यामुळे ३९९ रुपयांचा रिचार्ज वापरकर्त्यांना केवळ २९९ रुपयांत…

बोदर्डे येथे स्मशानभूमीत दोन भावंडांनी झाडे लावुन ते जतन करण्याचा केला संकल्प

कजगाव ता. भडगाव-प्रतिनिधी तालुक्यातील बोदर्डे येथील गुलाबराव चिंतामण पाटील वडील,ऋषिकेश गुलाबराव पाटील व ज्ञानेश्वर गुलाबराव पाटील या दोन भावनांनी आपल्या स्वर्गीय आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावाच्या समशान भूमित जिजाई नावाने वडाचे झाडे लावून…

दाणाबाजारातून लाखोंची रोकड असलेल्या दोन बॅग लांबवल्या ; चोरटा सीसीटीव्हीत कैद

जळगाव :- शहरातील दाणाबाजार परिसरात माल घेण्यासाठी आलेल्या दोन व्यापाऱ्यांची पैशाने भरलेली बॅग अज्ञात चोरट्याने लांबून नेल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. १ लाख ६१ हजारांची रोकड लांबवल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

सोन्याच्या भावात वाढ ; वाचा ताजे दर

 मुंबई: गुरुवारी सुरुवातीच्या व्यापार सत्रात एमसीएक्सवर सोन्या-चांदीच्या किंमती चढ-उतार होताना दिसत आहे. एनसीएक्सवर 4 जूनच्या प्रति दहा ग्रॅम वायदा सोन्यावर 57 रुपयांची तेजी दिसून आली आहे. 57 रुपयांच्या वाढीसह सोनं प्रति दहा ग्रॅम 44,992…

आजपासून बदलले ‘हे’ महत्त्वाचे नियम ; जाणून घ्या काय आहेत?

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2021 पासून सुरू झाले आहे. आजपासून, गॅस सिलिंडरच्या किंमती, हवाई प्रवास महाग होण्यासाठी आणि कर यासंदर्भात बरेच नियम बदलले आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांना होईल. तर आजपासून लागू होणाऱ्या इनकम…

देशात कोरोनाचा विस्फोट ; ७२ हजार ३३० नवीन रुग्ण, मृत्यूची संख्याही वाढली

नवी दिल्ली : पहिली लाट आटोक्यात आल्यानंतर देशातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे.  देशावरील कोरोना संकट अधिक गंभीर होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून दररोज रुग्णसंख्या वाढत असून, गुरुवारी समोर…

खामगाव न.प. बांधकाम विभाग व ठेकेदाराचे संगनमत

खामगाव(गणेश भेरडे):- न.प. बांधकाम विभाग व ठेकेदाराचे संगनमत असल्याने स्थानिक गोपाळनगर भागातील प्रभाग क्र. 11 मधील नियमबाह्य नाली बांधकाम प्रकरणी कारवाई सुमारे 2 वर्षापासून गुलदस्त्यात असून संबंधितांकडून न.प. व जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करून…

आजपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात घट ; जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली –  नवी दिल्ली – सार्वजनिक इंधन कंपन्यांनी स्वयंपाकासाठी घरगुती वापर होणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरात 10 रूपयांची कपात केली. नवे दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. सिलिंडर अल्पसा का होईना स्वस्त झाल्याने महागाईने होरपळलेल्या जनतेला…

खूशखबर! पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्यास मुदतवाढ

नवी दिल्लीः पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची  31 मार्च शेवटची तारीख होती, पण ती तारीख आता वाढवण्यात आलीय. मोदी सरकारने पॅनशी आधार क्रमांक जोडण्याची अंतिम तारीख 30 जून 2021 पर्यंत वाढविली. विशेष म्हणजे 31 मार्चची मुदत संपण्यापूर्वीच…

आजचा पेट्रोल-डीझेलचा दर जाहीर ; जाणून घ्या नवे दर

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दररोज सातत्याने चढ-उतार होत असतात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल हे 95 रुपयांच्या पुढे विकले जात असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे.  दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी इंधन दर…

कोल्हापुर येथील सायकल वरुन कोरोना जनजागृती करणारे नितीन नागनुरकर यांचा भडगाव येथे सत्कार

कजगाव- गेल्या मार्चपासुन कोरोनाच्या  संकटाशी शासन व प्रशासन मुकाबला करुन कोरोनाला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.तसेच अनेक सेवाभावी संस्थाही ह्या कार्यात सहभागी होत आहे.अशा परिस्थितीत आमरोळी ता.चंदगड जिल्हा कोल्हापुर येथील एक…

यावल नगर परिषदेकडून विस्तारीत वसाहतीतील पाच कोटीच्या जलकुंभाचे काम पुर्णत्वास – अतुल पाटील

यावल (प्रतिनिधी)। येथील नगर परिषदेच्या विस्तारीत क्षेत्रातील प्रभागामध्ये ५ कोटी ७५ लाख रुपये खर्चाच्या वैशिष्टपुर्ण योजनेअंतर्गत पुर्ण झालेल्या जलकुंभ व पाईपलाईनीने पाणीपुरवठा करणारी  योजना आता पुर्णत्वास आली आहे. १ एप्रीलपासुन नवीन…

जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच ; आज ११३९ नवे रुग्ण

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्ग आजाराची तिव्रता वाढत आहे.  आज जिल्ह्यात  १ हजार १३९ नवीन रुग्णांचे अहवाल पॉझेटिव्ह आले आहे. तर गेल्या २४ तासांत १४ जणांचा बळी गेला. दरम्यान, जिल्ह्यात आज  ९९६ रुग्ण बरे झाले आहे. त्यामुळ बरे होणार्या…

खडसेंच्या चौकशीवेळी झोटिंग समितीला सर्व अधिकार दिले होते, पण….; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

मुंबई: परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करण्यासाठी नेमलेली न्यायालयीन समिती म्हणजे निव्वळ धुळफेक असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोणतेही अधिकार…

नदी पात्रात अवैध वाळू भरताना तहसिलदारांच्या पथकाला धक्काबुक्की करत ट्रॅक्टर पळवले

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव येथे वाळू चोरिला मज्जाव घालतांना एका वाळू चोरा कडून महसूल पथकाला धक्काबुक्की करून ट्रॅक्टर घेऊन पळून गेल्याचा प्रकार घडला आहे.  याबाबत एका वाळू चोरा विरुद्ध  तहसीलदार सागर ढवळे यांच्या फिर्यादीवरून वाळू चोरी व…

सावद्यात शिवजयंती साधेपणाने साजरी

सावदा : येथे शिवसेनेच्या वतीने तिथी प्रमाणे दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात  साजरी होत असते पण या वर्षी कोरोना महामारी च्या सावटामुळे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव हा साधेपणाने साजरा करण्यात आला. सोमवार गिरिमढी चौक…

आ.चव्हाण व शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कृष्णापुरी तांडा येथे चूल बंद आंदोलन

चाळीसगाव:-(प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील गावागावात आमदार मंगेशदादा चव्हाण व शेतकऱ्यांना वीज आंदोलनावरून झालेल्या अटकेच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणात असंतोष पसरत आहे. हे शेतकरी योद्धे आपल्यासाठी गेल्या ५ दिवसांपासून तुरुंगात आहेत, यासाठी…

भुसावळात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

भुसावळ : शहरातील चांदमारी चाळ भागातील १९ वर्षीय तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केली. २९ रोजी सायंकाळी ७:४५ वाजता ही घटना घडली. पूजा दीपक आव्हाड (१९, आरबीआय, ७२५/चांदमारी चाळ) असे मयत तरुणीचे नाव आहे. तरुणीने राहत्या घरी ओढणीने छतास गळफास…

भाजप नेते उल्हास बांगर यांचा दारुण पराभव ; सुभाष पवार यांची टीडीसी बँक वर दुसऱ्यांदा इंट्री !

मुरबाड दि.(सुभाष जाधव) ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदार संघातून महा परिवर्तन पॅनल मधील शिवसेनेचे उमेदवार व जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांनी 56 मते मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे मुरबाड मधून…

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तालुकानिहाय मासिक दौऱ्यात बदल

जळगाव :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगावच्या 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 या कालावधीतील तालुकानिहाय पूर्वनियोजित मासिक दौऱ्यात बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार पहिला सोमवार 5 एप्रिल रोजी पाचोरा, पहिला मंगळवार 6 एप्रिल  2021…

महाराष्ट्रात येत्या 2 एप्रिलला मर्यादित लॉकडाऊनची शक्यता, नियम काय असतील?

मुंबई : देशात कोरोनाने पुन्हा डोख वर काढले आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरात दररोज 30 हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार राज्यावर आहे. …

२७ फुटीर नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी भाजपची ३० हजार पानी याचिका

जळगाव :  महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारून शिवसेनेला मतदान करणाऱ्या २७ फुटीर नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी भाजपनं नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी तब्बल ३० हजार पानांची याचिका…

मा.आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या वतीने अमळनेरला मिळाले दोन ऑक्सिजन मशीन

अमळनेर (प्रतिनिधी) : ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियन व मा. आमदार आप्पासो जगन्नाथजी शिंदे यांच्या वतीने राजमुद्रा फाउंडेशनच्या मागणीवरून अमळनेर साठी दोन ऑक्सिजन मशीन मिळाले आहेत. अमळनेर तालुका व परिसरात covid-19 चा प्रादुर्भाव…

भुसावळ विभागातील 33 कर्मचारी सेवानिवृत्त

भुसावळ - रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातुन दिनांक 31.03.2021 रोजी 33 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले,  सेवानिवृत कर्मच्यार्याना रेल्वे तर्फे 7 कोटी 92 लाख त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. या सेवानिवृत्ती संदर्भात…

गाजर खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ; वाचा चकित करणारे फायदे

गाजर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गाजरात व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, जी असतात. त्यामुळे गाजर खाणे शरीरासाठी फायद्याचे आहे. यामुळे अनेक आजारांवर मात करता येते. गाजर खाल्ल्याने हाडे निरोगी राहण्यापासून ते डोळ्यांचा कमकुवतपणा…

भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबवा ; अन्यथा चक्का जाम आंदोलन करू

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबविण्यात येऊन वीज पुरवठा पूर्ववत करणेबाबत व वीज प्रश्नावर आंदोलन करणारे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे.अन्यथा भडगाव तालुक्यात तीव्र…

म्हणून गिरीश महाजनांना आता ‘ईडी’ची आठवण येतेय; एकनाथ खडसे

जळगाव : भाजपचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी मंगळवारी शासकीय महिला रुग्णालयाच्या पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंवर 'ईडी'ची तारीख आल्यावरच त्यांना कोरोना कसा…

शिवसेनेच्या नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर

मुंबई : शिवसेनेच्या नव्या प्रवक्त्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेने नवी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन…

चुंचाळे येथे ग्रामपंचायतीकडून आशा वर्कर यांना थर्मल गण आँक्सिमीटरचे वाटप

यावल (प्रतिनिधी) कोरोना या जिवघेण्या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावल तालुक्यातिल चुंचाळे ग्रामपंचायतीचे कर्तव्यदंक्ष ग्रा.प.सदस्य सुकलाल राजपुत व ग्रामसेवीका प्रियंका बावीस्कर यांनी आशा वर्कर यांच्या समस्या जाणून घेत तात्काळ…

सलग पाचव्या दिवशी सोने-चांदीच्या किंमतीत घसरण

नवी दिल्ली : मागील काही दिवसापासून सुरु असलेली सोने-चांदीच्या किंमतीतील घसरण सुरूच आहे.  आज सलग 5 व्या दिवशी सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत, तर चांदीच्या किंमतीही खाली आल्या आहेत. ज्यामुळे सोन्याचे दर एक वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले…

कोरोनाला, हद्दपार करण्यासाठी नियमांचे पालन करत सहकार्य करावे.. सुरेखा पाटील यांचे शिरूड करानां आवाहन

शिरूड, ता. अमळनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील शिरूड येथे कोरोणाचा संसर्ग पुन्हा उद्रेक झाला असून नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. ग्रा.पं सदस्य सुरेखा पाटील यांनी बातमीतून  जनजागृती करत जनतेला आव्हाहन केले आहे गावातील…

सध्या कोरोना व्हायरल लोड वाढलाय पण घाबरण्याचे कारण नाही ; तज्ञ संचालक डी.ए.धनगर

जळगाव:- गेल्या अनेक दिवसापासून नुसतं व्हाट्सअप सुरू केलं तरी आपल्याला कोरोना झाला तर नाही ना? अशी शंकेची पाल चुकचुकल्या शिवाय राहत नाही. कारण अलीकडे व्हाट्सअप वर कोरोना शिवाय दुसरी बातमीचा ऐकायला मिळत नाही. त्यामुळे अनेक लोकांमध्ये…

जिल्ह्यात १५ एप्रिलपर्यंत विशेष निर्बंध लागू; काय सुरु काय बंद राहणार?

जळगाव : मंगळवारी तीन दिवसांचा प्रति लॉकडाऊन निमित्त लावण्यात आलेले विशेष निर्बंध संपुष्टात आले. त्यापाठोपाठ आगामी १५ एप्रिलपर्यंत विशेष निर्बंधाचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जाहीर केले आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेले…

सोशल मीडियावर “भावपूर्ण श्रद्धांजली” चा महापूर

 अमळनेर(प्रतिनिधी) :   कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे.जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा या भागात तर परिस्थिती जास्तच बिकट बनत चालली आहे. अमळनेर मध्ये प्रशासन मोठ्या प्रमाणात उपाययोजना करतांना दिसून येत आहे,कोरोना…

शेळेगांव सर्वेक्षण टीमला तालुका वैद्यकीय अधिकारी यांची भेट

तळेगाव प्रतिनिधी : प्राथमिक आरोग्य केंद्र वाकडी अंतर्गत शेळेगाव येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या धर्तीवर आधारित मोहिमेमध्ये शिक्षक,अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका त्यांच्याद्वारे घरोघरी जाऊन संशयित कोविड रुग्ण शोधमोहीम राबविली जात आहे.…

एप्रिलमध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद, वाचा संपूर्ण लिस्ट

मुंबई : नव्या आर्थिक वर्षाला १ एप्रिलपासून सुरुवात होतेय. यंदाच्या एप्रिल महिन्यात देशातील बँका तब्बल १५ दिवस बंद राहणार आहेत.  त्यामुळे गैरसोय टाळून बँकांची कामे उरकण्यासाठी ग्राहकांना एप्रिल माहियाचे कॅलेंडर पाहूनच नियोजन करावं लागेल.…

सावधान ! देशात पुन्हा कोरोनाचा धोका वाढतोय, 24 तासांत 354 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली - देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, परिस्थितीची वाटचाल वाईटाकडून अतिवाईटाकडे सुरू आहे. त्यातही महाराष्ट्राची स्थिती अधिकच चिंताजनक आहे. याच दरम्यान आता पुन्हा एकदा कोरोनाची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.…

भाजपा उमेदवाराचे प्रचारार्थ व नियोजनार्थ आमदार ॲड आकाश फुंडकर पश्चिम बंगाल रवाना

खामगांव : भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा खामगांव  विधानसभा मतदार संघाचे आमदार यांची खामगांव विधानसभा मतदार संघावर असलेली मजबूत पकड व दुस-यांदा विजयी नेतृत्व़ सिध्द़ केले. त्यांच्या कतृत्वाची पावती देत पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्ष पद दिले व आता…

धरणगाव येथे शेतात शॉर्टसर्किट, काही क्षणांत २ एकरातील मका जळून खाक

धरणगाव : येथे शेतात शॉर्टसर्किट झाल्यामुळे २ एकर मका भुट्ठा व चारासह जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. बळीराजाला अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांना तोंड द्यावं लागतं. मात्र, महावितरणच्या ढिसाळ कारभार हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचे…

मुंबई ते पाटणा-रक्सौल दरम्यान विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ

भुसावळ (प्रतिनिधी)-  03260 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पाटना द्वि-साप्ताहिक अतिजलद विशेष सेवा (मंगळवार व शुक्रवार) 6 एप्रिल ते 2 जुलैपर्यंत चालवण्यात येणार आहे. 03259 पाटना-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक अतिजलद विशेष सेवा…

तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराच्या पर्याटन विकास कामाची सुरुवात

वरणगाव : येथील तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराच्या विकासासाठी तत्कालीन मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश  महाजन यांनी पर्यटन विभागातून येथील तिर्थक्षेत्र नागेश्वर मंदिराच्या विकास कामासाठी दोन कोटी चौऱ्याहत्तर लक्ष रुपयाचा  निधी मंजूर…

रिता बाविस्कर यांची रा.काँ.पार्टीच्या बुलढाणा जिल्हा निरीक्षक पदी नियुक्ती

अमळनेर(प्रतिनिधी) येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव व राष्ट्रवादी ग्रंथालय विभाग प्रदेश समन्वयक रिता भूपेंद्र बावीस्कर यांची पक्ष बळकटीसाठी, संघटनसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्य नागरिकांना पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी…

रात्रीच्या वेळी रेल्वेने प्रवास करताय तर मग ‘ही’ बातमी अगोदर वाचा; रेल्वेने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक कठोर निर्णय घेतला आहे. रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील मोबाईल, लॅपटॉप चार्जिंगसाठीचा वीज पुरवठा बंद ठेवण्याचा…

जिल्ह्यातील कोरोनाचा कहर थांबेना ; आज ११९१ नवे रुग्ण आढळले

जळगाव ।  जिल्ह्यात आज दिवसभरात  ११९१ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर आज १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना काही केल्या कमी होत नाहीय. मागील काही दिवसापासून कोरोनाने कहर केला आहे. दरम्यान, आज १९९१ नवे बाधित रुग्ण आढळून आले…

चितोडा येथील बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह

चितोडा, ता.यावल : गेल्या चार ते पाच दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. युवराज काशिनाथ कोलते (३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. सदर तरुण हा शुक्रवार (दि.२६) रोजी दवाखान्यात जातो…