भाजपचा राष्ट्रभक्ती विचार घराघरात पोहचवा:- संजय शिनगारे

खामगाव::- भारतीय जनता पार्टी हे राष्ट्र प्रथम या भावनेने देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम समर्थ भावनेने करत आहेत, भाजपचे राष्ट्रभक्ती चे विचार घराघरात पोहचवा आणि पक्षाचा आणखी मोठा विस्तार करा असे आवाहन भाजप जिल्हा…

खाजगी डॉक्टरांनी टायफाईड रुग्णांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक

 जामनेर प्रतिनिधी : तालुक्यातील तोंडापुर येथे मृत्यु झालेल्यापैकी 4 व्यक्ती कोरोना बाधित आढळुन आल्यामुळे सदर घटनेची दखल तहसीलदार अरुण शेवाळे यांनी घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तोंडापुर गावातील मृत्युचे…

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या 10 पैकी 7 शहरे एकट्या महाराष्ट्रातील

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. मागील महिन्यापासून राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येने गंभीर परिस्थिती बनली आहे. त्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या मोठ्या शहरांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. कोरोना विषाणूचा…

मंगळग्रह सेवा संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी

अमळनेर (प्रतिनिधी):-शहरासह तालुक्यात कोविड ची परिस्थिती दिवसेंदिवस वाढत असतांना उपचारासाठी असलेली खाजगी रुग्णालये कधीच पूर्ण क्षमतेने भरली असुन सर्वसामान्य परिस्थिती असणाऱ्या रुग्णांची हेळसांड पाहुन प्रशासनाने तालुक्यातील सामाजिक,राजकीय…

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला नवीन चारचाकी वाहन सुपूर्द

मुक्ताईनगर : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलासाठी मंजूर करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांचा ताफा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी सुपूर्द करण्यात आला होता यात 14 चारचाकी वाहनांचा समावेश होता तर उर्वरित 15 वाहने व 70 दुचाकी दोन-तीन…

वाढदिवसानिमित्त माजी आमदार शिरीष चौधरींनी केले रक्तदान

अमळनेर (प्रतिनिधी):-गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदान करण्याचं आवाहन केल होत आणि याच आवाहनाला प्रतिसाद देत अमळनेर विधानसभा मतदार संघाचे…

जळगाव: जिल्ह्यात ”ब्रेक द चेन” अंतर्गत काय चालू आणि काय बंद, वाचा

जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याला प्रतिबंध लावण्यासाठी शासनाने ५ एप्रिलपासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. याला ‘ब्रेक द चेन’ असे नाव दिले आहे. याअंतर्गत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यांनी आज मंगळवारी (दि.६) नवीन…

गिरणा नदीला उदया सुटणार पिण्याच्या पाण्याचे आवर्तन.

भडगाव- प्रतिनिधी : गिरणा धरणात सध्या ४७.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गिरणा धरणातुन उदया दि. ७ रोजी सकाळी ६ वाजता गिरणा नदीला एकुण १५०० क्युसेस पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी गिरणा नदीच्या पाञात फिरु नये. सतर्गता…

किन्ही शिवारात हातभट्टी अड्ड्यावर छापा

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील किन्ही शिवारात येथील तालुका पोलिसांनी हातभट्टी अड्डयावर धडक कारवाई करून हातभट्टी दारू व रसायनासह अंदाजे 1,12300 /- रुपयांचा माल जप्त केला आहे . तालुका पोलीस स्टेशन 5.45 वाजेच्या सुमारास किन्ही शिवारात…

मनपा उपायुक्‍तांच्‍या गाडीवर दगडफेक

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशात शासनाकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. शिवाय विना मास्‍क फिरणाऱ्यांवर स्‍थानिक प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. अशाच प्रकारची कारवाई करण्यासाठी रस्‍त्‍यावर…

कोंबिंग दरम्यान शहर पोलीसांची कामगिरी

जळगाव:- जळगांव पोलीस अधिक्षक  प्रविण मुंढे यांनी दि. ०६/०४/२०२१ रोजी ००.०० ते ३.०० दरम्यान जळगांव शहरात काबींग करणे बाबत सूचना केलेल्या होत्या त्यावरुन जळगांव शहर पो.स्टे चे पोलीस निरीक्षक धंनजय येरुळे यांनी स्वतासह पो.नि.नांदुरकर…

पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन

बुलडाणा  : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 5 ते 7 एप्रिल 2021…

8 गावांची तात्पुरती पूरक नळ योजना व 30 गावांसाठी नळ योजनांची विशेष दुरूस्ती मंजुर

बुलडाणा : जि‍ल्हा परिषद बुलडाणा यांच्यावतीने पाणी टंचाई कृती अराखडा सन 2020-2021 मध्ये समाविष्ट असलेल्या सिंदखेड राजा, चिखली, बुलडाणा, दे. राजा, लोणार व मेहकर तालुक्यातील काही गावांसाठी तात्पुरती पूरक नळ येाजना व नळ योजनांची विशेष…

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 61 हजार नागरीकांचे लसीकरण

जळगाव :जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय योजना राबविण्यात येत असतानाच नागरीकांच्या लसीकरणासही वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 61 हजार 201 नागरीकांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 18 हजार 272…

जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 81 हजार 429 रुग्णांची कोरोनावर मात

जळगाव :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनसह आरोग्य यंत्रणा, लोकप्रतिनिधी व इतर यंत्रणांच्या प्रयत्नातून जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. जिल्ह्यात आजपर्यंत बाधित असलेल्या 94 हजार 782 रुग्णांपैकी 81…

महाराष्ट्रात कोरोना का वाढतोय? राज ठाकरेंनी सांगितलं कारण

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर सुरु आहे. मागील महिन्यापासून कोरोना रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या कडक निर्बंध लादले गेले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना का वाढतोय? या…

उपसा जलसिंचन योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांचे गुरुकुंज येथे राष्ट्रसंतांच्या महा…

 अमरावती (प्रतिनिधी) : अमरावति जिल्ह्यात येणार्‍या तिवसा तालुक्यातील कोरडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला. सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी मोझरी उपसा जलसिंचन योजना सुरू करण्यात आली. परंतु या योजनेचा काही गावातील शेतकऱ्यांना लाभ न…

अत्याचार ग्रस्तांच्या कूटूबीयांना तातडीने मदत करा..!

अहमदपूर : गेल्या महिनाभरात लातूर जिल्ह्यातील अनूसूचीत जातींच्या मुलींवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार झाले असून यातून दोन मुलींना आपला जीव गमवावा लागला आहे.या अत्याचार ग्रस्तांना शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी आग्रही मागणी सम्राट…

सोने-चांदीच्या किंमती वधारल्या ; वाचा आजचे ताजे दर

नवी दिल्ली : मागील काही दिवसापासून सोने चांदीच्या भावात चढउतार पाहायला मिळत आहे. आज मंगळवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर जून फ्युचर्स सोन्याचे भाव 0.40 टक्क्यांच्या पातळीवर व्यापार करत आहे.…

तिसरा राजीनामा आठ दिवसांत, भाजपाचे सरकार स्वबळावर येणार ; चंद्रकांत पाटील

मुंबई| राज्यात भाजपाचे स्वबळावर सरकार येणार आहे, त्यासाठी कुबड्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या कर्माने मरणारं आहात. येत्या आठ दिवसांत तिसरा राजीनामा होणार असून आम्ही २०२४ मध्ये स्वबळावर सरकार स्थापन करू असा इशारा महाविकास आघाडी सरकारला…

चाळीसगाव बाजार समितीने धरली आधुनिकतेची कास; ‘माय एपीएमसी एप’द्वारे शेतकऱ्यांना मिळणार…

चाळीसगाव :-(प्रतिनिधी) येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना बाजार समितीबद्दल संपूर्ण माहिती मिळण्यासाठी 'माय एपीएमसी, माझी बाजारसमिती' या एपचे लोकार्पण आज रोजी करण्यात आले, यावेळी नूतन प्रशासक मंडळ उपस्थित होते बाजारभाव, शेतकरी नोंदणी,…

देशात २४ तासांत ९६,९८२ नवे करोनाबाधित, ४४६ मृत्यू

नवी दिल्ली : सोमवारी कोरोना संक्रमणकाळातील आतापर्यंत एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद करण्यात आल्यानंतर आज हा आकडा थोडा खाली घसरलेला दिसतोय. देशात गेल्या २४ तासांत ९६ हजार ९८२ करोनाबाधित रुग्णांची भर पडलीय. याच दिवशी तब्बल ५० हजार…

आगे आगे देखो…होता है क्या? … अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर गिरीश महाजनांचा इशारा

मुंबई : “ठाकरे सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा ही तर फक्त सुरुवात आहे” अशा शब्दात भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांनी सरकारवर निशाणा…

घरात घुसून मारहाण केल्याचा अपमान असह्य झाल्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकाची आत्महत्या

मलकापूर (प्रतिनिधी):-तालुक्यातील ग्राम म्हैसवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षकास त्याचे घरासमोरील युवकाने घरात घुसून काठीने मारहाण केली अपमान असह्य झाल्याने त्या पंचाहत्तर वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या…

जिल्ह्यात आज ११८२ नवे रुग्ण ; तर १५ रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची संख्या काही केल्या कमी होत नाहीय. मागील काही दिवसापासून बाराशेच्या आसपास रुग्ण संख्या आढळून येत असून आजही ११८२ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज १०९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान, जिल्ह्यात मृताच आकडा वाढताच…

कोविड केयर सेन्टर ला राजमुद्रा फाऊंडेशन ची २५ हजाराची आर्थिक मदत

अमळनेर(प्रतिनिधी) : अमळनेर कोविड केयर सेन्टर साठी राजमुद्रा फाउंडेशन व आरोग्य सभापती शाम पाटील यांच्या सौजन्याने नगरपालिका मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांच्याकडे २५ हजाराचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. अमळनेर शहर व तालुक्यात कोविड ची…

मुंबई- फैजाबाद दरम्यान विशेष ट्रेन

भुसावळ - (प्रतिनिधी)- 1. लोकमान्य टींळक टर्मिनस मुंबई -फैजाबाद द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल *01067 डाउन स्पेशल लोकमान्य टीळक टर्मिनस, मुंबई हुन दिनांक 14.4.2021 पासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर बुधवार आणि शनिवार ला 06.00 वाजता सुटेल आणि…

आमदार चव्हाण यांच्या ३१ जणांना जामीन मंजूर

जळगाव : महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुक शेख यांना दोरीने बांधून मारहाण केल्या प्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना आज जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी…

महेंद्र बिऱ्हाडे यांची लहुजी संघर्ष सेना जामनेर तालूका अध्यक्ष पदी नियुक्ती

जामनेर प्रतिनिधी जामनेर तालूक्यातील सर्व परिचीत अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले महेंद्र बिऱ्हाडे यांची लहुजी संघर्ष सेना अध्यक्ष सुरेश बहिलम महासचिव दिपक सोनोने यांच्या सुचनेनूसार जामनेर तालूका अध्यक्ष पदी झाली असुन तसे…

हवाई दलात नोकरीची करण्याची सुवर्णसंधी ; 1500 हून अधिक जागा रिक्त

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेने ग्रुप सी सिव्हिलियन (IAF Group C) पोस्टवर बंपर भरती जारी केली आहे. या रिक्त जागेसाठी अंतर्गत एकूण 1515 पदांवर भरती होईल. वायु सेना भर्ती मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या रिक्त स्थानाविषयी माहिती देण्यात…

सलईनवर असलेले ग्रामीण रुग्णालय रेमडीसीव्हर ने ताठ

डॉ देवदुत बनल्याची पेशन्ट ची भावना धरणगांव (प्रतिनिधी) : येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू असुन, आपण समाजाचे काही तरी दायित्व लागतो असे मनात आले धरणगाव चे माजी नगराध्यक्ष अजय शेठ पगारिया याचे, त्यांनी गुलाबराव वाघ शिवसेना जिल्हा…

दहिवद आरोग्य उपकेंद्रात लसीकरण

अमळनेर(प्रतिनिधी) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, याचाच भाग म्हणून ग्रामीण भागात लसीकरणावर भर देण्यात आला आहे. दहिवद आरोग्य उपकेंद्रात ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात येत…

जळगावातील किराणा दुकानांचे भाव गेले गगनाला ; गरिबांची लूट करत भरता आपला खिसा

जळगाव : शहरातील काही काँलनी परिसर व शहरापासुन दूर असलेल्या भागातील किराणा दुकानदार 'मेरी सुनो' या मर्जी प्रमाण जीवनावश्यक वस्तूंची विक्री चढत्या भावाने करत आहे. खिसा भरत दुकानदारांनाकडून ग्राहकांची सर्रास लूट होतांना दिसते. 'पटींन तर लेवान…

गिरड प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाचे ४ रुग्ण पॉझिटिव्ह

भातखंडे प्रतिनिधी : येथून जवळच असलेल्या गिरड प्राथमिक आरोग्य केंद्रात आज दिनांक ५ एप्रिल रोजी नियमित तपासणी रँपीड टेस्ट ६३ लोकांची करण्यात आली तर आर टी पी सी आर २२ लोकांची करण्यात आली. यात ४ रुग्ण हे कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहे.…

जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढले ; दुसरी लाट घेतेय अतिवेग हॉस्पिटल बेड फुल परिस्थिती चिंताजनक

जळगाव: जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. जिल्ह्यातील शहरात नव्हे ग्रामीण भागात देखील चांगलाच शिरकाव वाढत असून कोरोनाचे प्रमाण चिंताजनक पातळीवर आहे. येत्या काही दिवसांत दररोज नव्याने रुग्ण आढळून आकडेवारी वाढण्याची…

देशमुखांच्या राजीनाम्यांनंतर गृहमंत्रीपद कोणाकडे जाणार? ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी याबद्दल घोषणा केल्यानंतर देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. च्या देशमुख यांनी राजीनामा…

उन्हाळ्यात ताक पिण्याचे हे आहेत फायदे, वाचा !

उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला दिवसा खूप थंड गार पाणी पिल्याने बर वाटते ना? हो ना मग तसच ह्या दिवसात ताक पिणे ही खूप च फायदेशीर आहेत. उन्हाळ्यात ताक पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ताक पिल्याने आपली त्वचा देखील चांगली राहते.…

धर्माबाद काकाणी रुग्ण सेवालयात कोविड च्या नियमांचा विनयभंग

धर्माबाद (प्रतिनिधी) : शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर कमलकिशोर काकाणी यांच्या रुग्णालयात रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखवत असतात सध्या देशात चालू असलेल्या कोविड १९ महामारी च्या स्वरक्षणासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आनेक…

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अजब कारभार

खामगाव (गणेश भेरडे) ःः राज्य उत्पादन शुल्क खामगाव विभागाने काल 3 एप्रिल रोजी संग्रामपूर तालुक्यात बनावट देशी दारु व वाहनांसह 5 लाख 67 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशी माहिती निरीक्षक आर.एन.गावंडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे…

अखेर अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीला मुंबई हायकोर्टाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक…

‘ब्रेक दि चेन’ : जाणून घ्या महाराष्ट्रातील निर्बंधांची ‘ए टू झेड’ नियमावली

राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली कठोर करण्यात आली आहे. राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या शनिवार-रविवारी (10-11 एप्रिल) लॉकडाऊन करण्यात येईल. तसेच…

सावंगा (विठोबा) येथील गुढीपाडवा रामनवमी यात्रा महोत्सव रद्द

अमरावती (प्रतिनिधी) : महाराष्ट्रासह देशभरात सुप्रसिद्ध व लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले. अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या सावंगा (विठोबा )येथील विठोबा उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा मंदिरात होणारा गुढीपाडवा व रामनवमी…

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या सुमारे 11 कोटी रुपयांच्या निधीतून विविध रस्त्यांचे पालकमंत्र्यांच्या…

ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करणार :- पालक मंत्री अमरावती (प्रतिनिधी) ग्रामविकासाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वदूर रस्त्यांचे जाळे उभारण्यात येईल असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याचे…

कमी किंमतीत बाईक खरेदी करायची : तर ‘या’ 5 Bikes तुमच्यासाठी परफेक्ट

मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडले आहे. अशा परिस्थितीत बाईक खरेदी करताना आपल्या मनात पहिला विचार येतो की, ही बाईक किती मायलेज देईल. पेट्रोलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता बाईक खरेदी करताना मायलेजचा विचार सर्वात आधी…

तुमच्याकडेही आहेत फाटलेल्या नोटा, आता बँकेतून ‘अशा’ करू शकता बदली

नवी दिल्ली : तुम्हाला जर एटीएममधून फाटक्या नोटा आल्या असल्यास काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही सहजपणे या नोट्सची अदलाबदल करू शकता आणि स्वच्छ चलनी नोट घेऊ शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नियमांनुसार बँकांना एटीएममधून निघणाऱ्या…

स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी ; वाचा आजचे ताजे दर

नवी दिल्ली । जागतिक बाजारात आज सोने आणि चांदीच्या किंमती आज खाली आल्या आहेत. म्हणजेच, आज तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी आहे. MCX वरील जूनचा सोन्याचा वायदा 0.14 टक्क्यांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 45,355 रुपयाच्या पातळीवर ट्रेड करीत…

अनिल देशमुखांवरील आरोपांची होणार सीबीआय चौकशी; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी सीबीआय कडून करण्यात येईल असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यावेळी…

घरी बसून पाढे म्हणा व व्हाट्सअप वर टाका

अमळनेर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांनी घरातच बसावे आणि काहीतरी उपक्रम शिक्षणाचा करावा म्हणून गणिताच्या मास्तर ने पाढे पाठ म्हणा आणि व्हाट्सअप ला टाका अशी योजना राबविणे सुरू केले आहे. ऑनलाईन शिक्षणाला वेळेची मर्यादा असते…

आमदार अनिल पाटील यांना कोरोनाची लागण

अमळनेर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या विळख्यातुन भले भलेही सुटत नसताना अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील देखील यातून सुटले नसून त्यांची अँटीजन चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तातडीने उपचार घेऊन त्यांनी स्वतःला घरीच आयसोलेटेड करून घेतले…

तर कवडीमोल भावात शेतकऱ्यांना माल विक्री करण्याची वेळ येईल

जळगाव : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असला तरी हा पर्याय शेतकऱ्यांच्या मुळावर उठण्याची शक्यता आहे. रब्बीची पिके विक्रीचा काळ सुरू असताना लॉकडाऊन जाहीर झाला, तर कवडीमोल भावात शेतकऱ्यांना आपला माल विक्री करण्याची वेळ येईल, अशी…

जळगाव जिल्ह्यासाठी रेमडेसीवरचा पुरेसा साठा कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही !

जळगाव (प्रतिनिधी) : रविवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यासाठी रेमडेसीवर इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला असता मुख्यमंत्र्यांनी याला होकार दिला. तर, ना.…

मोहन भुवन प्रतिष्ठानची सेवा निस्वार्थी भावनेतून

जामनेर (प्रतिनिधी) : गेंदा बाई मोहनलाल लोढा मोहन भुवन प्रतिष्ठान ची सेवा ही निस्वार्थी भावनेतून  असून प्रतिष्ठानचे सर्व संचालक मंडळ यांची गोरगरिबां विषयी असलेली आत्मीयता ,तळमळ ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे .असे उद्गार प्रतिष्ठानचे अध्यक्ष…

भयंकर ! देशात पहिल्यांदाच रुग्ण संख्येने ओलांडला एक लाखांचा टप्पा

नवी दिल्ली : देशातील कोरोना संकट गंभीर झालं असल्याची जाणीव देणारी आकडेवारी सोमवारी समोर आली. यंदाच्या वर्षात पहिल्यांदाच कोरोना संक्रमित रुग्णांच्या एका दिवसाच्या आकड्यानं एक लाखांचा टप्पा ओलांडलाय.  देशात यापूर्वी १६ सप्टेंबर २०२० रोजी…

Breaking : राज्यात विकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद ; काय असतील नियम?

मुंबई: राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.…

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! आता प्रवासी रेल्वे सेवा पुन्हा सुरू होणार

नवी दिल्ली । रेल्वे प्रवाश्यांसाठी (Rail passengers) मोठा दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय रेल्वे कोरोना विषाणूमुळे (Corona virus) बंद झालेल्या अनेक गाड्या (Train) चालवण्याची तयारी करत आहे. भारतीय रेल्वे (Indian Railway) लवकरच प्रवासी सेवा…

लॉकडाऊन लावण्याआधी सर्वसामान्य कुटुंबियांना मदतीची घोषणा करावी -फैजपूर येथील कामगारांची मागणी

फैजपूर प्रतिनिधी: एम मुसा जनविकास मल्टिपर्पज सोसायटी रजि न JAL 75/19 असंघटीत गवंडी कामगार संघटना व भारतीय कामगार संघटना फैजपूर अध्यक्ष शाकिर मलिक यानी पुन्हा लाकडाऊन लावण्यात आले तर आमचे हे मागण्या शासन ने मान्य करावे अशी अपेक्षा शासना कडे…

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा : फडणवीस

मुंबई : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल इथं वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर दबंग कामगिरी करणाऱ्या दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात वनविभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पण या…

धरणगाव शिवसेनातर्फे कोविड रुग्णांना हळद, अद्रक, मसालेयुक्त दूधचे वाटप

धरणगाव (प्रतिनिधी): येथे शहर शिवसेना तर्फे  शहरात कोरोना या आजाराने थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. म्हणून  रुग्ण ची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मा पालकमंत्री गुलाबराव पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ याचा…

खबरदार ! रेमडेसिवीरसह अन्य औषध वाढीव मूल्यास विकल्यास होणार कारवाई ; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

जळगाव प्रतिनिधी । कोविडच्या आपत्तीत काही जण रेमडेसिवीरसह अन्य औषधांचा साठा करून वाढीव मूल्यात विकत असल्याचे लक्षात घेऊन असा प्रकार आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी…

पाचोरा – भडगाव तालुक्यात रेमेडिसिव्हर इंन्जेक्शनच्या तुटवडा बैठक संपन्न

पाचोरा (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यासह जिल्हाभरात कोविड रुग्णांना भासणाऱ्या ऑक्सिजन व रेमेडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा आणि यावर करावयाच्या उपाय योजनांबाबत आ. किशोर पाटील यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी कार्यालयात पाचोरा व भडगाव…

एका ऑटो चालकाने केला दुसर्‍याचा खून

खामगाव (प्रतिनिधी) ऑटोमध्ये प्रवासी बसविण्याच्या कारणावरून दोन ऑटो चालकामध्ये वाद झाल्याने एकाने दुसर्‍यावर कुकरीने वार करून खून केल्याची घटना 1 एप्रिल रोजी सायंकाळी निर्मल टर्निंग पॉईंट ऑटो स्टॉप येथे घडली. याबाबत मिळालेल्या…

खामगाव न.प.च्या दिव्याखाली अंधार नव्हे उजेड, दिवसा हायमास्ट सुरू

खामगाव (गणेश भेरडे) : नगर पालिकेच्या दिव्याखाली अंधार आहे, अशी सर्वसामान्य नागरिकांची ओरड होत आहे. कारण मागील काही दिवसांपासुन गोपाळ नगर, घाटपूरी नाका परिसरात विजेचा लपंडाव सुरू असून रात्रीच्या वेळी पथदिवे बंद राहत असल्याचा प्रकार घडत आहे.…

राज्यात लॉकडाऊन की कठोर निर्बंध?; मुख्यमंत्री आज रात्री संवाद साधणार

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असल्यामुळे राज्य सरकार आज मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार…

खामगावात कायदा-सुव्यवस्था धोक्यात, जबाबदार कोण

खामगाव (प्रतिनिधी)- शहरात भूमाफिया, सरकारव्दारा प्रतिबंधित गुटखा विक्री यासह अवैध धंद्याचे रॅकेट सक्रीय असल्याने  आर्थिक गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सोबतच अतिक्रमण, वरली मटका, वेश्या व्यवसाय, अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. मागील काही…

पुण्यात सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन ; वाचा संपूर्ण नियमावली

पुणे : वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. उद्यापासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील. पुण्यात कोरोना रुग्णांचा…

आंबा खाताय? मग, आधी जाणून घ्या खाण्याचे फायदे आणि तोटे

उन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतो.  बाजारात विविध प्रकारचे आंबे येतात. अनेक जण आंबा म्हटलं की अगदी ताव मारतात. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी…

फैजपूरला सार्वजनिक भिमजयंती उत्सव समिती गठित

फैजपूर प्रतिनिधी । विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आगामी १३० व्या जयंतीनिमित्त नुकतीच फैजपूर येथे जयंतीउत्सव समिती गठीत करण्यात आली. त्यानिमित्त सम्राट बौद्ध विहारात झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अमर मेढे, उपाध्यक्षपदी…

गौतम बाविस्कर याचं निधन

जळगाव:- पाचोरा तालुक्यातील खेडगाव नांदीचे येथील रहिवाशी असलेले वकील, पत्रकार, लेखक व आंबेडकरी चळवळीचे निष्ठावान कार्यकर्ते गौतम बाविस्कर यांचं आज दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी निधन झाले. गौतम बाविस्कर यांना कोरोनाची लागण झाली…

तिवसा येथील नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांनी काळ्‍या फिती लावून केले कामकाज

अमरावती (प्रतिनिधी) :  नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या विषयी शासन सतत दुर्लक्ष करीत असल्यामुळे 1 एप्रिल 20 21 रोजी प्रथम टप्प्यात सर्वत्र काळ्या  फिती लावून आंदोलन करण्यात आले असुन तिवसा येथील नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांनी…

मनपा महसुलच्या थकबाकीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा!

जळगाव : शहर मनपाकडे असलेल्या महसूल विभागाच्या १३.३० कोटी थकबाकीबाबत पुनर्गठन किंवा इतर काही मार्गाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महापौर सौ.जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना केली आहे. जळगाव शहर महानगरपालिकाकडे महसूल…