लोकशाही ऑडिओ बुलेटीन : गुरुवार दि. ११ ऑगस्ट २०२२

0

लोकशाही ऑडिओ बुलेटीन : गुरुवार दि. ११ ऑगस्ट २०२२

👉 खोट्यावर खोटं बोलून लोकं विश्वास ठेवत नाहीत: पंतप्रधान मोदी

👉 उद्धव ठाकरेंना मोठा झटका; विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय

👉 नागपूर-मुंबई व नागपूर-पुणे एक्स्प्रेस 2 दिवस रद्द

👉 ब्रेकिंग – शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये मदत

👉 सत्तासंघर्ष- आता 22 ऑगस्टला सुनावणी

👉 कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड घेणाऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

👉 शरद पवारांचे दुःख जरा वेगळे आहे – फडणवीस

👉 मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमारांनी आठव्यांदा घेतली शपथ

👉 विधान परिषदेत शिवसेनेला विरोधी पक्ष म्हणून मान्यता

👉 आमिर खानने मागितली माफी

अशा अनेक ठळक घडामोडी..

🎙️सविस्तर ऐका👇

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

📢 तात्काळ अधिकृत वस्तुनिष्ठ बातम्या माहिती साठी खालील लिंक ला क्लिक करून लोकशाही गृप मध्ये सहभागी व्हा.
👇
https://wp.lokshahilive.com/

लोकशाही – विचार प्रबोधन पानोपानी
लोकलाईव्ह तुमच्या मनातलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here