लोकशाही ऑडिओ बुलेटीन : सोमवार दि. ०१ ऑगस्ट २०२२
👉 संजय राऊत यांना ED ने घेतले ताब्यात
👉 एकनाथराव खडसे लवकरच जेल जातील, गिरीश महाजन यांचा दावा
👉 आम्हाला दबाव टाकून कोणालाही पक्षात घ्यायचं नाही – शिंदेंचं आवाहन
👉 ISIS दहशतवादी प्रकरण – NIA कडून कोल्हापूर, नांदेडमध्ये छापेमारी
👉 राऊत यांनी बाळासाहेबांची नाही तर शरद पवारांची शपथ घ्यावी – रामदास कदम
👉 राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच कायम, ३ ऑगस्टला होणार निर्णय
अशा अनेक ठळक घडामोडी..
📢 *तात्काळ अधिकृत वस्तुनिष्ठ बातम्या माहिती साठी खालील लिंक ला क्लिक करून लोकशाही गृप मध्ये सहभागी व्हा.*
👇
*लोकशाही* – विचार प्रबोधन पानोपानी
*लोकलाईव्ह* तुमच्या मनातलं