लग्नाचे आमिष दाखवीत तरुणीवर अत्याचार ; भुसावळातील प्रकार

एकावर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा

0

लग्नाचे आमिष दाखवीत तरुणीवर अत्याचार ; भुसावळातील प्रकार

एकावर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा

भुसावळ प्रतिनिधी

लग्नाचे अमिश दाखवून एका तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील एका परिसरात राहणाऱ्या एका तरुणीला १५ मे २०२३ रोजी खलील शहा सलीम शहा रा.जामनेर रोड, भुसावळ यांच्या ओळख निर्माण झाल्यानंतर लग्नाचे आश्वासन देऊन वेळोवेळी अत्याचार करून लग्नास नकार दिला. तसेच जिवेंथॅर मारण्याची धमकी दिल्यानंतर तरुणीने तात्काळ

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिल्यावरून संशयित आरोपी खलील शाह सलीम शाह रा.जामनेर रोड भुसावळ याच्या विरुद्ध सोमवारी ३ मार्च रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.