smitten gifts ridgeland ms pactogo coupons my princess party to go coupon baby wipes coupons india monistat coupons printable 2012
Monday, December 5, 2022

ब्रेकिंग.. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

या हल्ल्यात इम्रान हे जखमी झाले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना सध्या रुग्णालयाता दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार कुणी केला, हल्लेखोर कोण होते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण याविषयी तपास यंत्रणा सतर्क झाली आहे.

हा हल्ला वझिराबादमधील चौकात ही रॅली सुरु असताना झाला. यामध्ये इम्रान खान यांच्यासह ७ जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या हल्ल्यात इम्रान खान यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती मिळाली आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या