Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    जळगाव

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 14, 2026No Comments34 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    ​जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या जळगाव शहरात पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख तर जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी बाके वाजवून दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उत्साहात स्वागत केले.

    ​या बैठकीत आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली, तसेच संघटनेच्या ध्येय-धोरणांसंदर्भात ज्येष्ठ सल्लागार दिलीप तिवारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी, “संघटनेने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेला राज्य पातळीवर उच्च शिखरावर नेण्यासाठी मी पूर्णपणे वचनबद्ध आहे,” असा विश्वास व्यक्त केला.

    ​या बैठकीस संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, संस्थापक महासचिव भगवान सोनार, संस्थापक कार्याध्यक्ष सागर ओतारी, जळगाव जिल्हाध्यक्ष चेतन वाणी, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा सचिव वसिम खान, जिल्हा संघटक अभिजित पाटील, जळगाव शहर उपाध्यक्ष पवन खंबायत व निखिल सोनार, शहर सचिव योगेश चौधरी, शहर संघटक भूषण हंसकर, शहर खजिनदार गोकुळ सोनार, जळगाव तालुका सचिव योगेश सुने यांच्यासह रशिद शेख ताबोळी, शाहीर तेली, महेंद्रसिंग ठाकूर, कल्पेश व्हिरोडकर, भूपेंद्र ठाकरे, अमोल चव्हाण आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif