Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»सिगारेटच्या पैशांवरून वाद; दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी
    ताज्या बातम्या

    सिगारेटच्या पैशांवरून वाद; दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 23, 2026No Comments220 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    महावीर नगर परिसरातील घटना : आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
    जळगाव – सिगारेटच्या पैशांवरून झालेल्या किरकोळ वादातून दुकानदाराला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. शगुफ्ता अन्सार पटेल (वय 44, रा. मकार टॉवर, महावीर नगर, जळगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 20 मे 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील दुकानात ही घटना घडली. फिर्यादीनुसार, आरोपी गोटू चंदाले (पूर्ण नाव माहिती नाही, रा. भारत नगर, जळगाव) याने दुकानातून सिगारेट घेतली होती. त्यानंतर सिगारेटचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात पनाका क्रमांक 231/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 351(2) आणि 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील करीत असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif