Tuesday, May 24, 2022

अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनी लॉंड्रींग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी सुरु आहे. सीबीआयने तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अनिल देशमुख, सचिन वाझे, संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना न्यायालयीन कोठडी २९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

अनिल देशमुख आता जामीनासाठी अर्ज करू शकतात. अनिल देशमुख यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख, कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे तसेच मुंबई पोलीस सचिन वाझे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख यांची चौकशी करण्यात येत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या