holiday inn gift card canada v force weight vest coupon code victoria secret coupon codes for free shipping coupons for american eagle 2016
Thursday, December 1, 2022

जय आनंद ग्रुपतर्फे “आनंद संघ यात्रा”

- Advertisement -

 

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

- Advertisement -

येथील जय आनंद ग्रुपतर्फे धुळे व बलसाना येथे दि. २१ रविवार रोजी धुळे येथे विराजमान महाराष्ट्र गौरव, खान्देश केसरी प.पू. गौतम मुनिजी म.सा. आदि गुरुमहाराजांच्या दर्शनार्थ संघ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

- Advertisement -

दरम्यान, समरथ गच्छाधिपति प.पू. उत्तम मुनिजी म.सा. यांचेही दर्शन यावेळी घेण्यात आले. त्याचबरोबर तेथून बलसाना येथे श्री विमलनाथ भगवान यांच्या तीर्थस्थळाचे ही दर्शन घेण्यात आले. यावेळी गौतम मुनिजी म.सा. यांना जळगाव येथे येण्याची विनंती श्री संघ व जय आनंद ग्रुपतर्फे करण्यात आली. संघ यात्रेत 55 सदस्य सहभागी होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय आनंद ग्रुपचे अध्यक्ष विशाल चोरडिया यांच्या सह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या