red wine case gifts green bay gift delivery oasis costume coupon code battery junction coupon code 2015
Thursday, December 1, 2022

अमरावती जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानाला सुरवात

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

अमरावती ; शिवसेना पक्षाचे माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात अमरावती जिल्हा दौऱ्यावर शिवसेनेचे माजी मंत्री कीर्तिकर यांनी अमरावती येथे महेंद्र लॉन मध्ये शिवसैनिक मेळावा घेऊन शिवसेना पक्ष मजबूत करण्याकरता शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री कीर्तिकर यांच्या या अमरावती दौऱ्याच्या माध्यमातून पक्षातील गटबाजीचे राजकारण कमी करा.

- Advertisement -

व सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने शिवसेना पक्षाला मजबूत करण्याकरिता लक्ष द्यावे असे या शिवसंपर्क अभियान दौऱ्याच्या माध्यमातून सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांना शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेऊन सांगण्यात आले आहे.

अमरावती शहरातील बडनेरा मार्गावरील सातूरणा येथील महेंद्र लॉन येथे झालेल्या बैठकीत सांगितले आहे.यावेळी या बैठकीला असंख्य शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कांना केला.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या