राष्ट्रवादी युवक काॅग्रेस च्या भातकुली तालुका अध्यक्ष पदी निखिल पुनसे ह्यांची निवड

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमरावती; भातकुली तालुक्यातील वंडली गावातील सामाजीक कार्यकर्ते निखिल पुनसे ह्यांची नुकतीच राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस च्या भातकुली तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली . राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे समन्वयक जेष्ठ नेते मा.संजय खोडके  व डाॅ.ओंकार हरी माळी व सईद भाई शेख ह्यांनी त्यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले

या वेळी निखिल पुनसे ह्यांनी जेष्ठांच्या व वरिष्ठांच्या मार्गदर्शनात भातकुली तालुक्यात  विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगीतले व राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे समन्वयक मा.संजयजी खोडके व राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे अमरावती ग्रामीण  जिल्हाध्यक्ष  सुशिल भाऊ गांवडे, जिल्हाध्यक्ष सुनिल भाऊ वर्‍हाडे ,भातकूली तालुका अध्यक्ष सईद भाई शेख ह्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला व मला जवाबदारी दिली त्याला मी कधिही तडा जाऊ देणार नाही .

असे त्यांनी सांगितले त्यांच्या नियुक्ती बद्दल  नंदकिशोर पुनसे,आकाश थोरात,शिवचरण जामनेकर.नितिन पडोळे,धिरज सरदार, बजरंग सेना अमरावती जिल्हाध्यक्ष वेदांत मुंदाने व तालुक्यातील नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.