teavana in store coupons 2014 moa martinson mor gifter sig analys bittersweet bracelets coupon code skybokx 109 coupon
Monday, December 5, 2022

अमरावती येथील ब्रह्मकुमारी आश्रमात डॉक्टर जानकी दीदींना श्रद्धांजली

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

अमरावती ; प्रजापिता ब्रह्मकुमारी च्या माध्यमातून समस्तजगामध्ये शांती नांदावी याकरता संपूर्ण जगात कार्य करणाऱ्या माउंट टाबू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी च्या मुख्य असलेल्या जानकी दीदी यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्य अमरावती येथील ओम शांती च्या आश्रमामध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला .

- Advertisement -

- Advertisement -

या कार्यक्रमात जानकी दीदी च्या स्मरणार्थ संपूर्ण विश्वात शांतता नांदण्यासाठी विश्वशांती प्रार्थना सुद्धा करण्यात आली .यावेळी ओम शांती च्या इंदीरा दीदी ब्रह्मकुमारी सीता दीदी व चंद्रकुमार उर्फ लपी सेठ जाजोदिया प्रामुख्याने उपस्थित होते.

या श्रद्धांजली कार्यक्रमात ब्रह्मकुमारी जानकी दीदी यांनी विश्वशांतीसाठी केलेले कार्य हे जगाच्या कल्याणासाठी अमूल्य असल्याचे प्रतिपादन चंद्रकुमार जाजोदिया यांनी केले . बीके अश्विनी ,बीके दिपाली , बीके तेजल , रेखा दीदी , बीके तुलसी भाई , बी के दिलीप कोटक ,बी के डॉक्टर स्वप्नील सोनवणे , बी के डॉक्टर विशाल तापडिया ,अमरनाथ अवस्थी, आकाश शिरभाते , राधेश्याम वरुडकर ,बी के विशाल बरवाणी ,तारा राठी , बी के तारा कडू , अर्चना लोहिया ,समृद्धी काकांनी, संजय काकांनी,

अनन्या काकानी, बी के हरीश राठोड, बी के अंजू कडू ,अनिल चौरशिया, शरद चौरशिया, बबन काळे, हर्षदा चव्हाण, बी के पिंकी दीदी ,चंदा जोशी , बीके रीनाडे ,बिके नारायण  पतके, बीके माही गिरी, बीके रॉबिन मारोडकर ,बीके आकाश कविटकर, बीके गंगाधर सरोदे,  बीके पवन, बीके चंदा ठाकूर आदी उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या