Friday, September 30, 2022

माजी उपनगराध्यक्ष कल्याण पाटलांचा शिवसेनेत प्रवेश

- Advertisement -

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

अमळनेर शहराचे माजी उपनगराध्यक्ष तथा खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक कल्याण पाटील यांनी पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

कल्याण पाटील हे पटेल जर्दा ग्रुपचे उद्योजक असून आधी सेनेत होते, त्यांनंतर त्यांनी मनसे मध्ये प्रवेश केला होता. मात्र सध्या ते मनसेमध्ये सक्रिय नव्हते. युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील व जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी मतपरिवर्तन केल्याने कल्याण पाटील यांनी पुन्हा सेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे उपनेते नामदार गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अनंत निकम, चिमणपुरीचे भैय्या पाटील हजर होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या