Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक.. प्रियकराच्या मदतीने वहिनीला संपविले
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक.. प्रियकराच्या मदतीने वहिनीला संपविले

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 23, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

     

    अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क 

    अमळनेरमधून धक्कादायक घटना समोर आलाय. ३५ वर्षीय महिलेचा काटेरी झुडुपात मृतदेह आढल्याची घटना अमळनेरच्या गांधलीपुरा भागातील मेहतर कॉलनीजवळ समोर आली. अनुकंपावर नगरपालिकेत आपल्याला नोकरी लागावी यासाठी नणंदने प्रियकराच्या मदतीने वहिनीला जीवे मारल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

    रक्तबंबाळ अवस्थेत आढळली

    मिळालेल्या माहितीनुसार,अमळनेर येथील गांधलीपुरा परिसरात राहणाऱ्या पारोबाई घोगले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी मंगला घोगले व सून शीतल जय घोगले या दोघी २२ सप्टेंबरला सकाळी शौचास गेल्या होत्या. दरम्यान मुलगी मंगला ही दहा ते पंधरा मिनिटांत परत आली. मात्र सुनबाई परत का आली नाही, म्हणून विचारले असता, कोरडी लाकडे घेऊन येते, असे सांगून मला पुढे पाठवले असल्याचे मुलीने सांगितले. त्यानंतर मुलगी मंगला ही गांधलीपुरा परिसरातून मटण घेऊन परत आली. तरी देखील सून परत आली नाही, म्हणून सर्वजण तिला शोधायला काटेरी झुडुपात गेले असता, शीतल रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. तिच्या हातावर व डोक्यावर वार केलेले दिसत होते. तिला दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

    मंगलासह प्रियकर जेरबंद

    घटनेतील मृत शीतल यांच्या सासू पारूबाई घोगले या नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला आहेत. त्यांचा मुलगा जय हा आजारी राहत असल्याने त्यांच्या जागेवर सून शीतल लागेल. परंतु आपल्या वाहिनी ऐवजी आपण कामाला लागावे असे मुलगी मंगला हिला वाट असल्याने तिने प्रियकराच्या मदतीने वाहिनी शीतल हीच खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगला हिच्याशी तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.

    #crime Amlner jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif