Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»आरोग्य»किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    आरोग्य

    किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी

    रुग्णवाहीकाच नसल्याने रुग्णांचे हाल : आरोग्य केंद्रात वाद
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 17, 2026No Comments119 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    किनगाव ता. यावल

    किनगाव येथील प्राथमीक आरोग्य केंन्द्रात एम. १९ एम. ९२९१ क्रमांकाची १०२ रुग्णवाहिका २६ फेब्रुवारी २०२६ पासून दुरुस्तीसाठी जळगाव येथे पाठवण्यात आली आहे. ती ६ मार्च २०२६ रोजी दुरुस्तही झाली असून दुरुस्तीचे बिल २१ हजार ३२७ रुपये हे दि. ६ मार्चलाच जिल्हा परिषदे कडे पाठवण्यात आले. मात्र जिल्हा परीषद रुग्णवाहिका दुरुस्तीचे बिल देत नसल्याने रुग्णवाहिका किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध हौऊ शकले नाही. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

    विशेष म्हणेज रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्ण व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांचे आपापसात वाद होत असतात. तरी जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी त्वरित या गाडीचे दुरुस्तीचे बिल देय करून रुग्णवाहिका किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध करून द्यावी अशी मागणी परिसरातील रुग्ण करीत आहेत.

    मा. जिल्हा अधिकारी साहेब यांच्या कडून मार्च महीन्यातच आरोग्य विभागाचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे रुग्णवाहिका दुरुस्तीचे बिल देता येत नाही म्हणून विलंब होत आहे. मात्र येत्या दोन दिवसातच वेबसाईट सुरू होईल अशी आशा आहे. वेबसाईट सुरू होताच दुरुस्तीचे बिल देय करून रुग्णवाहिका किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येईल.

    वैद्यकीय अधिकारी, जिल्हा डॉ. सचिन भायकर

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    हंता व्हायरसचा प्रादुर्भाव : लॉकडाऊन लागणार का?

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif