Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले !
    गुन्हे वार्ता

    अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 14, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले !

    अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यातील बोहरा गावात महसूल विभागाच्या पथकाने दि. १२ रोजी पहाटे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केले. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे आणि तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

    कारवाई दरम्यान एक अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर आढळून आले, त्यानंतर संबंधित ट्रॅक्टर ताब्यात घेऊन अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. महसूल पथकाने तातडीने हा तपास हाती घेतला.

    सदर कारवाईत महसूल विभागाच्या पथकातील मनोहर भावसार (ग्राम महसूल अधिकारी), पी. एस. पाटील (मंडळ अधिकारी, वावडे भाग), भुषण पाटील (ग्राम महसूल अधिकारी, बोहरा), कल्पेश कुँवर (ग्राम महसूल अधिकारी, रणाईचे), सचिन बमनाथ (ग्राम महसूल अधिकारी), ए. बी. सोनवणे (ग्राम महसूल अधिकारी, अमळनेर), अमोल चक्र (ग्राम महसूल अधिकारी), आशीष पारधे (ग्राम महसूल अधिकारी, जोगी) आणि अभिमन जाधव (ग्राम महसूल अधिकारी) यांनी सहभाग घेतला.

    या कारवाईमुळे परिसरात अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल विभागाने कठोर पावले उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.

    #amalner #crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif