Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; अमळनेर तालुक्यातील जळोद येथील घटना
    गुन्हे वार्ता

    तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; अमळनेर तालुक्यातील जळोद येथील घटना

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 11, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; अमळनेर तालुक्यातील जळोद येथील घटना

    अमळनेर प्रतिनिधी

    तालुक्यातील जळोद येथील एका २९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. जळोद येथील संदीप जगन्नाथ कोळी (वय २९) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    संदीप कोळी याने १० रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास बैल बांधण्याचा गोठ्यात नॉयलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली.

    या प्रकरणी वामन कोळी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय भोई करत आहेत.

    #crime amlner police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif