Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    • पुस्तके वाचा, श्रीमंत व्हा..!
    • महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा राबवणार!
    • मोठी बातमी ! शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर!
    • खडसे-चंद्रकांत पाटील वाद आता खालच्या पातळीवर!
    • ऑक्टोबर हीट : बदलत्या हवामानाचे वास्तव
    • जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»दुर्देवी: शौचालयाच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू
    जळगाव जिल्हा

    दुर्देवी: शौचालयाच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 14, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    दिवाळीच्या पावन सणावर धक्कादायक घटना समोर आली आहे. अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथे शौचालयाच्या टाकीत पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. १२ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास  घडली. भूषण दिलीप सोनवणे (वय २) असे मयत चिमुकल्याचे नाव असून  याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथील अशोक सोनवणे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असून त्याठिकाणी शौचालयाच्या टाकीचे बांधकाम करून ही टाकी पुर्णपणे पाण्याने भरलेली होती. या टाकीजवळ खेळतांना भूषण दिलीप सोनवणे (वय २) हा चिमुकला टाकीत पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

    दरम्यान आजोबा लिलाधर गोविंदा सोनवणे यांना शौचालयाच्या टाकीत चिमुकला भूषण हा टाकीत मृतवस्थेत दिसून आला. त्याला बाहेर काढून तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #amalner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावलमध्ये ११ महिलांवर मारहाण करून दागिने हिसकावल्याचा आरोप!

    October 13, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026

    परिसरात वीज गेली म्हणजे संपर्क तुटला!

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif