Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    • भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!
    • पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
    • पाकिस्तानी सैन्याकडून थेट लोकांच्या घरात घुसून गोळीबार
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»कोलंबियात हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात
    अपघात

    कोलंबियात हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात

    १२५ सैनिकांपैकी ६६ जणांचा मृत्यू : अनेक जखमी
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 24, 2026Updated:March 24, 2026No Comments111 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    कोलंबियामधून मोठी बातमी समोर आली आहे. सोमवारी १२५ सैनिकांना घेऊन जाणाऱ्या हवाई दलाचे ‘सी-130 हरक्यूलिस’ या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आतपर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अनेक जण जखमी असल्याचे बोले जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कोलंबिया हवाई दलाचे ‘सी-130 हरक्यूलिस’ हे विमान उड्डाण केल्यानंतर क्षणात कोसळून त्याला भीषण आग लागली. या विमानातून एकूण १२५ जवान प्रवास करत होते. हे विमान पेरूच्या सीमेजवळ असलेल्या प्यूर्टो लेगुइजामो येथून सैनिकांना घेऊन जात असताना दुर्दैवी अपघात झाला. त्यानंतर कोलंबियाच्या सैन्यदलात एकच खळबळ उडाली आहे.

    या दुर्घटनेत आतापर्यंत ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. हे विमान मानवी वस्तीपासून साधारण ३ किलोमीटर दूर अंतरावर कोसळले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अजूनही घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. या घटनेमुळे कोलंबियात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #injured Air Force Colombia Death Plane crash Soldier
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मच्छीमारांच्या बचावासाठी गेलेल्या दोन बोटी उलटल्या

    November 5, 2026

    दिल्ली बाजारात तीन मजली इमारत कोसळली

    November 5, 2026

    पाच महिन्यांची गर्भवती महिला अचानक कोसळली

    November 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif