Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»पशुपालन व्यवसायात शास्त्रीय पद्धतींचा अवलंब आवश्यक : घुगे
    ताज्या बातम्या

    पशुपालन व्यवसायात शास्त्रीय पद्धतींचा अवलंब आवश्यक : घुगे

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 21, 2026No Comments65 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : पशूपालन हा खानदेशातील महत्त्वाचा कृषीपूरक व्यवसाय असून, पशुपालन करताना शास्त्रीय पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.
    जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे पशुसंवर्धन दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनील दोहरे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले की, पूर्वी पेक्षा मोठ्या प्रमाणात विविध योजना पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत आहेत.पशू पालन हा अत्यंत अवघड व्यवसाय आहे. पशू पालनाचा मी स्वत अनुभव घेतलेला असून निव्वळ शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून न राहता जोडधंदा म्हणून हा व्यवसाय स्वीकारण्यास निश्चितच यात यश येते. जळगाव जिल्ह्यात काही भागात समृद्ध शेती केली जाते. त्यामुळे जिल्ह्यात पशुपालनाला पोषक असे वातावरण आहे.
    शासकीय योजनांच्या माध्यमातून शेळी,मेंढी व कुक्कुट पालनासाठी मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
    पशुसंवर्धन विभागाच्या योजना तळागाळातील पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif