Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»Adipurush; ट्रोलिंग नंतर मोठा निर्णय, लंकेश रावणाच्या लूक बाबत घेतला ‘हा’ निर्णय
    मनोरंजन

    Adipurush; ट्रोलिंग नंतर मोठा निर्णय, लंकेश रावणाच्या लूक बाबत घेतला ‘हा’ निर्णय

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 9, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    पहिल्यांदा ज्यावेळेस ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपटाच पोस्टर रिलीज झाल्यावर ह्या चित्रपटाला चांगलाच ट्रोलिंगला तोंड द्यावे लागले होते. आणि दुसऱ्यांदा सुद्धा नागरिकांनी चांगलीच खरी खोटी पोस्टर प्रदर्शित केल्यावर सुनावली होती. सोबतच जास्त निशाण्यावर आला तर तो अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan), लंकाधिपती रावणाची भूमिका तो साकारत आहे. व्हीएफएक्सच्या (VFX) अतिशयोक्ती पणामुळे प्रत्येक कलाकाराच्या लुक वर नकारात्मक परिणाम पडला. त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. आता दिग्दर्शक ओम राऊतने (Director Om Raut) सावध राहत बरेच सुधार केल्याचे दिसून येत आहे.

    त्याचबरोबर कलाकारांच्या लूकमधेही मोठ्याप्रमाणात बदल झालेले बघायला मिळत आहे. ट्रेलर मध्ये काही प्रमाणात साधूच्या रूपात सैफ अली खान बघायला मिळतो आहे. एवढेच नाही तर संपूर्ण लुक दिसू नये, याची सुद्धा दाखल घेण्यात आली आहे.

    Adipurush Bollywood Director Om Raut Mumbai Saif Ali Khan VFX
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रवीना टंडनच्या आईच्या विश्वासाचा गैरफायदा

    June 2, 2026

    ‘डॉन 3’ वादात सलमानच्या मध्यस्थीची चर्चा : मतभेद सोडवणार

    May 29, 2026

    भोंदू खरातच्या कारनाम्यांवरचा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला

    May 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif