Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
    गुन्हे वार्ता

    अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 8, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर (प्रतिनिधी): तालुक्यातील निंभोरा येथील ३३ वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना वाघोदा येथील श्री शनी मंदिराजवळ घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

    मृत तरुणाचे नाव कपिल अशोक वारके (वय ३३, माऊली मेडिकल, निंभोरा, ता. रावेर) असे आहे. ते निंभोरा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक ए. एच. वारके यांचे सुपुत्र होते आणि निंभोरा येथे मेडिकल व्यवसाय चालवत होते.

    कपिल वारके हे सावद्याहून निंभोरा येथे परतत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर रावेर येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

    या घटनेचा तपास सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोक गर्जे व त्यांचे सहकारी करत आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे.कपिल वारके यांच्या दुर्दैवी निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime accident savda police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026

    वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif