Browsing Category

अपघात

देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!

लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई : अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेला पक्षांतर्गत संघर्ष म्हणून ख्याती असणाऱ्या फडणवीस-खडसे वादाला आता तिलांजली मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी रात्री अचानक…

पारोळ्या जवळ गॅस टॅंकर उलटल्याने परिसरात भीती

पारोळा, लोकशाही न्युज नेटवर्क  पारोळा शहराजवळील महामार्गावरून भरधाव वेगाने जाणारे गॅस टँकर शहराच्या जवळच असलेल्या बायपास मध्यरात्रीच्या सुमारास  उलटले असून यातून गॅसची गळती सुरू झाल्याने पोलीस प्रशासनाकडून मदत कार्य सुरू…

बचत गटांना 500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण उद्दिष्ट!

जळगाव : जिल्ह्यातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळावे आणि त्यांची आर्थिक प्रगती साधावी यासाठी 500 कोटी रुपयांचे कर्ज उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिला उद्योजकांना वैयक्तिक कर्ज देण्यासाठीही बँकांनी पुढाकार घ्यावा, जेणेकरून ‘लखपती दीदी’…

समाजातील सर्वच घटकांनी एकत्र असावे!

जळगाव : आपण सर्वच समाजाचे घटक आहोत. प्रत्येक व्यक्ती समाजाचे देणे लागतो. सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, असे प्रतिपादन नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी येथे केले. शहरातील नवी पेठेतील…

बापरे..! व्हाइट हाऊसजवळ हॅलिकॉप्टर आणि विमानाची टक्कर

लोकशाही न्यूज नेटवर्क अमेरिकेत व्हाइट हाऊसजवळ मोठा विमान अपघात झाला आहे. व्हाइट हाऊस हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच निवासस्थान आहे. दुर्घटनेनंतर विमान पोटोमॅक नदीत कोसळलं. नदीतून आतापर्यंत 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.…

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कवलेवाडा परिसरात वाघानं हल्ला केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर भंडाऱ्याच्या कवलेवाडा परिसरात नागरिक संतप्त झाले होते. यामुळे…

एसटी बस पुलावरून कोसळली : 35 प्रवासी जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क सांगलीच्या पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला असून एसटी बस पुलावरून खाली कोसळल्याने 35 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल…

भयंकर अपघात.. डंपर उलटल्याने दोन विद्यार्थिनींचा मृत्यू

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील हिंजवडी भागात भयंकर अपघात झाला आहे.  भरधाव वेगात असणारा रेडिमिक्स डंपर वळणावर आल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं. यामुळं रेडिमिक्स डंपर पलटी झाला. पण…

आयुध निर्माण कारखान्यात भीषण स्फोट : ५ ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क आयुध निर्माण कंपनीत स्फोट होऊन त्यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा येथील जवाहरनगर येथून समोर आली आहे. यातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी 11 वाजता हा प्रकार घडल्याची…

पुष्पक बंगळुरू एक्सप्रेस अपघात : तिघे अजूनही बेपत्ता

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यानजीक बुधवारी संध्याकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. काल 5 च्या सुमारास पाचोऱ्याजवळ पुष्पक एक्प्रेस उभी होती, मात्र तेव्हाच गाडीला आग…

पाचोऱ्यात भीषण अपघात.. मामा- भाचा ठार

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पाचोऱ्यात भीषण  अपघातात मामा भाचा जागीच ठार झाला आहे. शहरातील भडगाव रोडवरील निर्मल सीड्स कंपनीसमोर सोमवारी दि. २० जानेवारी रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास…

भाज्यांच्या ट्रक दरीत कोसळून १० जण जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क कर्नाटकमध्ये बुधवारी पहाटे भीषण अपघाताची घटना घडली. फळं आणि भाज्या घेऊन जाणारा ट्रक दरीमध्ये कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये १० जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना…

बोरमाळ तांडा येथे तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या

सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  विहीरीत उडी मारुन एका २८ वर्षीय शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांडा येथे रविवार (ता १९) सायंकाळी पाच वाजता घडली. मृत शेतकरीचे नाव मुकेश धनसिंग राठोड (वय २८ )असे…

शिवशाही बसने अचानक घेतला भीषण पेट

लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर शिवशाही बसला भीषण आग लागली. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. तातडीने आयआरबी अग्निशमन दल…

मनू भाकरच्या मामा आणि आजीचा रस्ते अपघातात मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क भारताची स्टार नेमबाज मनू भाकरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनू भाकरचे मामा आणि आजीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. हरियाणातील महेंद्रगडच्या बायपास रोडवर हा अपघात घडला. मनू भाकरचे मामा आणि आजी हे दोघेही…

शेताजवळ स्कुटी लावली, विहिरीच्या काठावर बॅग; अन…

लोकशाही न्यूज नेटवर्क एका २१ वर्षीय तरुणीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना अकोल्यातल्या मुर्तीजापुर तालुक्यातून समोर आली आहे. सकाळी कामावर जाण्यासाठी निघाली असता रस्त्यातच मुलीने आपली गाडी उभी केली. यानंतर तिने विहरीत…

झोपेच्या डुलकीने घेतला समृद्धी महामार्गावर बळी

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांची मालिका थांबलेली नाही. भरधाव वेगात वाहने चालविली जात असल्याने वाहन अनियंत्रित होऊन अपघात होत आहेत. असाच अपघात आज सकाळच्या सुमारास घडला. अपघात एवढा भीषण…

दुधाच्या टँकरचा भीषण अपघात : चालक ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क उरुळी कांचन - जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात दुधाच्या टँकरचा भीषण अपघात घडलाय. वळणावर चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याची माहिती आहे. या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण…

शुक्रवार ठरला अपघातवार : 2 अपघातात 12 ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात आजचा शुक्रवार अपघात ठरला आहे. पुण्याजवळ घडलेल्या दोन विचित्र दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी आहेत. पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ पहिला अपघात झाला असून…

जळगावात अपघातांची मालिका.. ट्रॅक्टरची दुचाकीस्वाराला धडक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावात अपघातांची मालिका सुरूच आहे.  जळगाव शहरातील ममुराबाद रस्त्यावरील मितवा हॉटेलजवळ सिमेंटने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरूण हा जागीच ठार झाल्याची घटना गुरूवार…

सुसाट कंटेनरचा थरार : 10 ते 15 जणांना उडवले

लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे शहरातील चाकण शिक्रापूर रोडवर अपघाताचा मोठा थरार घडला आहे. एका सुसाट कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली आहे. या घटनेत 10 ते 15 जणांना कंटेनरने उडवले आहे. त्यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण…

जळगावात अवजड वाहनाने वृद्धाला चिरडले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरात अपघातांचे प्रमाण वाढले असून शिव कॉलनी जवळील रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात अवजड वाहनाने दुचाकीस्वार वृद्धाला चिरडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी १६ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास…

वॅव.. : रात्रंदिवस काटेकोर सुरक्षा, मात्र तरीही सैफ…

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईतील वांद्रे येथे राहत असलेल्या बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात मध्यरात्री एक चोर शिरला आणि त्याने अभिनेत्यावर चाकूने जोरदार हल्ला केला. चोराकडून सैफ अली खानवर सहा वार करण्यात आल्याची माहिती…

विचित्र अपघात.. जळगाव जिल्ह्यातील ३ जण ठार, १४ जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे आज बुधवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला,…

कुत्रं आडव आल्याने गाडी झाडाला धडकून अपघात

बंगळूरू कर्नाटकचे बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. लक्ष्मी या विधिमंडळ पक्षाची बैठक आटोपून बंगळुरूहून बेळगावला येत असताना आज पहाटे 6 वाजता त्यांच्या कारला अपघात झाला. हा अपघात…

भरधाव वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  कांद्याची रोप आणण्यास गेलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात भरधाव वाहनाने  जबर धडक दिली. या अपघातात रुईखेडा तालुका मुक्ताईनगर येथील मोटरसायकलवर असलेल्या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना…

भयंकर अपघात.. थेट लोखंडी सळ्या शिरल्या शरीरात

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिकमध्ये अंगावर काटा येणारी घटना घडली आहे. नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी (ता. १२) रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू तर 13 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती…

एमआयडीसीत कार सर्व्हिस शोरूमला भीषण आग

जळगाव शहरातील एमआयडीसी भागात असलेल्या मानराज मोटर मारुती सर्व्हिस शोरूम आज ८ जानेवारी रोजी सकाळी भीषण आग लागली. यात शोरूमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सध्या आग आटोक्यात आली आहे. शहरातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील…

पामतेलाने भरलेला टँकर उलटून अपघात

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील पाळधी गावाजवळ जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावर पामतेलने भरलेला टँकर उलटल्याची घटना शनिवारी घडली. यावेळी रस्त्यावर पडलेले पामतेल भरण्यासाठी परिसरातील नागरीकांनी एकच गर्दी केल्याची पहायला…

स्कॉर्पियो उडाली 50 फूट लांब, चौघांचा जागीच मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला असून यात चौघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव टोईंग व्हॅनने स्काॅर्पियोला धडक दिल्याने हा भीषण अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.…

स्लीपर बसची ट्रकला पाठीमागून धडक

लोकशाही न्यूज नेटवर्क राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर स्लीपर बसने ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात बसमधील ४५ पैकी ३० प्रवासी जखमी झाले असून त्यांना स्थानिकांनी…

अक्कलकोटजवळ स्कॉर्पिओचा चेंदामेंदा.. 4 ठार, 7 जखमी

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. नवीन वर्षी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र…

फुलगाव शिवरात बिबट्याने पडला शेळीचा फडशा

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील फुलगाव शेती शिवारात पिंप्रीसेकमच्या शेतकऱ्याच्या शेळीचा बिबट्याने फडशा पाडल्याच्या घटनेने परिसरातील शेतकरी भयभीत झाले असुन बिबट्याचा लवकरात लवकर बदोबस्त करण्याची मागणी केली जात…

मंत्रिपदासाठी थयथयाट!

मन की बात महायुतीमधील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांत ज्यांना मंत्री होता आले नाही अशा नेत्यांची घालमेल होते आहे. आपण मंत्री झालो नाही, हे त्यांना सहन झालेले नाही. कोणी चिडून बोलत आहे, कुणी पक्षाच्या नेत्यावर…

हेल्मेट नाही, तर मग होणार कडक कारवाई

लोकशाही न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील दुचाकी वाहन चालकाविरुद्ध होणार आता हेल्मेट न परीधान करून चालवणार गाडि तर कारवाई, दुचाकि वाहन चालकांचे अपघाताचे प्रमाण वाढत असून मृत्यूमुखी पडणाऱ्या अनेक दुचाकी स्वारांची हेल्मेट परिधान न करता…

जल, जमीन अन्‌ जंगल समृद्ध करणार कृषी महोत्सव!

जळगाव : दीपक कुळकर्णी सेत आले सुगी सांभाळावे चारी कोण! पिका आले परी केले पाहिजे जतन!! सोंकरी सोंकरी विसावा तोवरी! नको खाऊ उभे आहे तो!! गोफणेसी दिंडी घाली पागोऱ्याच्या नेटें! पळती हाहाकारें अवघी पाखरांची थाटे !! पेटवूनि आगटी राहे जागा…

तेलंगनाचा आयशरची नागपूरचा ट्रेलरला धडक

गडचिरोली जिल्ह्यातील  चामोर्शी मार्गावर येनापूर गावानजीक तेलंगानाचा आयसर ने भल्या मोठ्या ट्रेलरने डिझेल भरून निघत असतांना नागपुर येथील ट्रेलरला धडक दिल्याने काही काळ वाहतूक बंद होती. या दरम्यान सदर आयसर चा चालक फरार झाला असून…

चालकाला फिट आल्याने स्कूल बसला भीषण अपघात

लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे - सोलापूर महामार्गावर स्कूल बसला अपघात झाला. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना ही घटना घडली. थेऊर फाटा येथे हा अपघात झाला. या बसमध्ये ४० विद्यार्थी होते. चालकाला फिट आल्यामुळे ही घटना घडली.…

हरिश्चंद्रगडावर एकाच्या शोधात दोन सांगाडे सापडले

लोकशाही न्यूज नेटवर्क हरिश्चंद्रगडाच्या १५०० फूट खोल दरीत दोन तरूणांचा सांगाडा सापडला आहे. यातला एक तरूण सहा महिन्यांपासून तर, एक ३ वर्षांपासून बेपत्ता होता. एका ट्रेकर ग्रुपला हे दोन्ही सापळे सापडले आहेत. मृतांच्या खिशात…

धरणगावजवळ पुन्हा बसचा भीषण अपघात

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात जणू काही बस अपघाताचे सत्रच सुरु आहे.  आज पहाटे चोपडा रोडवर पिंपळे फाट्याजवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहेत. तर 21 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातातील…

शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला : शेतकरी गंभीर जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क वन्य प्राणी सध्या अन्नपाण्याचा शोधात वस्तीच्या दिशेने येत आहेत. यामुळे शेतशिवारात तसेच गावांमध्ये बिबट्या, वन्य प्राण्यांकडून हल्ले केले जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच घटना धाराशिवच्या भूम…

पार्टी जीवावर बेतली.. भीषण अपघातात ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

लातूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मित्राची पोलिस भरतीमध्ये निवड झाली म्हणून जेवणाची पार्टी करण्यासाठी गेले असताना लातूरमध्ये भीषण अपघातात ४ जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पार्टी करून घराच्या दिशेन परत येत असताना भरधाव…

भरधाव जीपची दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाला धडक

लोकशाही न्यूज नेटवर्क सांगलीमध्ये दुचाकी आणि प्रवासी जीपची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या भीषण रस्ते अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. सांगलीच्या कवलापूरजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एक…

कचरा जाळताना हातगाडीवरील सिलिंडरचा स्फोट

लोकशाही न्यूज नेटवर्क सर्रासपणे घरगुती सिलेंडरचा अवैधपणे वापर केला जात आहे. हा वापर करताना सिलेंडरचा स्फोट होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नुकतीच जळगावमध्ये अशी घटना घडली. यात संपूर्ण परिवार बळी गेला. अगदी अशीच…

परीक्षेला पोहोचण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या भीषण अपघात

लोकशाही न्यूज नेटवर्क गुजरातच्या जूनागड जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात जेतपूर-वेरावल महामार्गावर भंडुरी गावाजवळ सकाळी आठ वाजता घडला. कृष्णा…

तिहेरी अपघातात चोपड्याचे तिघे ठार

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील दहीवद फाट्याजवळ ओमीनी गाडीचा अपघात होऊन चोपड्याचे तीन जण जागीच मयत तर चार जण जखमी झाल्याची घटना ७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. चोपडा येथील सुंदरगढी येथील शुभम पारधी, लोहिया…

भरधाव ट्रकने ट्रॅक्टरसह चार दुचाकींना उडविले

संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  सिमेंटने भरलेल्या ट्रकने एका ट्रॅक्टरसह तीन ते चार दुचाकींना धडक देत ओढत नेल्याची घटना संभाजीनगर- जळगाव महामार्गांवर घडली आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून ट्रक चालकाला पाठलाग करून पकडण्यात आले…

हिट अँड रन : ट्रकच्या धडकेत शिक्षिका ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये ३४ वर्षांच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिचा पती आणि मुलगी जखमी झाले आहेत. मुलुंड पश्चिमेला ही हिट अँड रनची घटना घडली आहे. या…

पहिल्याच पोस्टिंगसाठी जाताना IPS अधिकाऱ्याचा अपघात

लोकशाही न्यूज नेटवर्क इंडियन पोलीस सर्व्हिसचे प्रशिक्षण पूर्ण करुन आपल्या पोस्टींगसाठी जाणाऱ्या आयपीएस हर्षवर्धन यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. कर्नाटक कैडरचे 2023 मधील आयपीएस असणारे हर्षवर्धन प्रशिक्षण पूर्ण करुन सरकारी…

देव्हाऱ्या समोर लावलेल्या दिव्यामुळे लागली आग

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील शास्त्री नगर भागातील बंद घराला घरातील देव्हाऱ्या समोर लावलेल्या दिव्यामुळे आग लागून संसारोपयोगी साहित्याची जळून राख झाली असून या आगी मुळे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला…

पोहण्याचा मोह जीवावर बेतला : चौघे बुडाले

लोकशाही न्यूज नेटवर्क गडचिरोली तालुक्यात शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटातील तलावात चार शाळकरी मुले बुडाल्याची घटना घडली. यातील तिघांचे प्राण वाचवण्यात यश आले असून एकाचा मात्र मृत्यू झाला. हे चौघे…

बापरे..! धावतांना हार्ट अटॅकमुळे मुलाचा मृत्यू?

लोकशाही न्यूज नेटवर्क शाळेत होणाऱ्या धावण्याच्या स्पर्धेसाठी सराव करत असतांना खाली कोसळून एका १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. हार्ट अटॅकमुळे या मुलाचा मृत्यू झाल्याचे निदान करण्यात आले…

गोंदियात शिवशाही बसला भीषण अपघात

लोकशाही न्यूज नेटवर्क गोंदिया जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. यात ८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 15 ते 20 लोक गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा…

सिमेंट टँकरची जबर धडक, चालकासह पादचारी ठार

एरंडोल, लोकशाही न्यूज़ नेटवर्क  एरंडोल जळगावकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या सीमेंटच्या टँकरने महामार्गा लगत असलेल्या आसारिच्या दुकानास जबर धडक दिली.  या दुर्घटनेत टँकर चालक फुलचंद (वय २६, रा. चिलूला ता.  हैदरगड जि.  बाराबंकी) हा जागीच ठार…

जीव वाचविण्याच्या प्रयत्नातच गेला तरुणीचा जीव

चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे शिवारात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतात कापूस वेचणीचे काम सुरु होते. कापूस वेचणी करत असताना दूर अंतरावर बिबट्‍या निदर्शनास दिसला. बिबट्या आपल्या दिशेने येईल व हल्ला करेल या भीतीतून…

ऑनलाइन आलेल्या हेअर ड्रायरमुळे महिलेने गमवले दोन्ही हात

लोकशाही न्यूज नेटवर्क कर्नाटकमध्ये एका ऑनलाइन पार्सलमध्ये आलेल्या हेअर ड्रायरमुळे चक्क महिलेल आपले दोन्ही हात गमवावे लागले. कर्नाटकमध्ये बसवराजेश्वरी नामक महिले सोबत ही विचित्र घटना घडली. शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीचे पार्सल…

वाशीत इमारतीच्या फ्लॅटमध्ये लागली आग

नवी मुंबई एकीकडे निवडणुकीची मतदान प्रक्रीया सुरु असतांना नवी मुंबईच्या वाशीमध्ये एका इमारतीच्या तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळविले असून येथील रहिवाशांना देखील बाहेर…

ऐन वाढदिवशीच तरूणाचा दुर्देवी मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील कोरपावली गावातील तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशीच जळगाव- भुसावळ महामार्गावर मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दुर्देवी मृत्यु झाला. त्यांचा मित्र गंभीर जखमी…

गॅस सिलेंडरचा स्फोट अन चार घरे जाळून खाक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील खेडीतील आंबेडकर नगरात एका घरामध्ये आग लागल्याने घरघुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना काल दि. १२ रोजी घडली. यात नजीकची चार पार्टेशनची घरे जळून खाक झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आह. सदर…

कापूस वेचून परतणाऱ्या महिला मजुरांचे ट्रॅक्टर पलटी

मलकापुर शेतात कापूस वेचणी करणाऱ्या शेतमजूर महिलांना घराकडे घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली सह पलटी झाल्याने 13 महिला गंभीर जखमी झाल्याची घटनाघटना सायंकाळी सहा वाजे दरम्यान ग्राम विवरा शिवारात घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की…

दोन वर्षाच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

लोकशाही न्यूज नेटवर्क  पुण्यात भटक्या कुत्र्यांनी २ वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या लोहगाव परिसरामध्ये ही घटना घडली. कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिच्यावर…

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

लातूर , लोकशाही न्यूज नेटवर्क  लातूरमधून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. लातूरमध्ये वास्तूशांतीचा कार्यक्रम आटोपून निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. लातूरच्या उदगीर-अहमदपूर महामार्गावर ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एकाच…

चालकाचा अंदाज चुकला अन क्षणात होत्याचे नव्हते

लोकशाही न्यूज नेटवर्क उत्तरखंडमधील अल्मोड येथे ३५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस थेट दरीत कोसळून २५ जणांचा मृत्यू झाल्याची भयानक घटना समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकं आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या…

नंदुरबारमध्ये भीषण अपघात.. भरधाव वाहनाने ५ जणांना चिरडले

नंदुरबार , लोकशाही न्यूज नेटवर्क  भरधाव वेगात असणाऱ्या बोलेरो वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असेल्या 3 दुचाकींना चिरडले. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास हा भीषण…

तापी नदीपात्रात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

मुक्ताईनगर तालुक्यातील मुंडोळदे जवळील तापी नदीच्या पात्रात एका अनोळखी 55 वर्षीय जातीचा मृतदेह आढळून आला. त्याबद्दल मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. याबाबत मुक्ताईनगर तालुक्यातील मुंडोळदे येथील…

पायी चालणाऱ्या तरूणाला सुसाट वाहनाने उडवले

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळ हॉटेल निर्मल साई समोरील राष्ट्रीय महामार्गावर पायी चालणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ठार झाल्याची घटना घडली. या बाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार…

वांद्रे टर्मिन्समध्ये चेंगराचेंगरी : ९ जखमी, २ गंभीर

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे टर्मिन्समध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना आज पहाटे घडली. या दुर्घटनेत 9 जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. वांद्रे टर्मिन्सवर झालेल्या…

वरणगावला विहीरीत पडून तरुणाचा मृत्यू

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील सिध्देश्वर नगर मधील राहणाऱ्या एका तरुणाचा विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि २४ रोजी सकाळी उघकीस आली. शहरातील सिध्देश्वर नगर परिसरातील रहिवाशी किशोर काशिनाथ काळे (३६ ) हा मागील…

ठाण्यात हिट अँड रन : मनसे आक्रमक

लोकशाही न्यूज नेटवर्क ठाण्यात हिट अँड रनची घटना घडली आहे. ठाण्यात एका भरधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार हा खाली कोसळला. त्याला गंभीर दुखापत झाली. मात्र त्याची मदत न करता तो कारचालक तेथून फरार झाला.…