Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»पाचोरा येथून परतत असताना रेल्वेतून पडून तरुण ठार
    ताज्या बातम्या

    पाचोरा येथून परतत असताना रेल्वेतून पडून तरुण ठार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 3, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा येथून परतत असताना रेल्वेतून पडून तरुण ठार

    जळगाव प्रतिनिधी पाचोरा येथील हातमजुरीचे काम संपवून घरी परतत असताना रेल्वेतून पडल्याने मोहसीन खान मन्सूरखान सिकलगर (वय ३७, रा. कासमवाडी, जळगाव) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास माहेजी गावाजवळ घडली. या प्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मोहसीन खान हे गुरुवारी सकाळी हातमजुरीचे काम करण्यासाठी पाचोरा येथे गेले होते. काम संपल्यावर ते रात्री रेल्वेने जळगावला परतत होते. माहेजी गावाजवळ रेल्वेतून खाली पडल्याने त्यांचा अपघात झाला. दुसऱ्या रेल्वेच्या चालकाला ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ स्थानक प्रमुखांना माहिती दिली. माहिती मिळताच रेल्वे पोलिस घटनास्थळी धावले आणि शोधकार्य सुरू केले.

    पोलिसांना मृतदेहाच्या खिशात रेल्वेचे तिकीट, मोबाइल आणि चार्जर सापडले. ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मोबाइलमधील शेवटच्या डायल केलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. तो क्रमांक पाचोरा येथील त्यांच्या कामाच्या ठिकाणच्या व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले. या व्यक्तीनेच पुढे मोहसीन यांच्या नातेवाईकांना घटनेची दुखद वार्ता कळवली. कुटुंबीयांना धक्का बसला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी साठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे.

    जळगाव रेल्वे पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगावात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

    October 3, 2026

    कॅबप्रमाणेच आता एका क्लिकवर मिळणार रुग्णवाहिका!

    October 3, 2026

    ‌‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास‌’ आता ऑनलाइन!

    October 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif