Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»खामखेडा येथे दुचाकीच्या धडकेत ५० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू
    गुन्हे वार्ता

    खामखेडा येथे दुचाकीच्या धडकेत ५० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 3, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खामखेडा येथे दुचाकीच्या धडकेत ५० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू

    मुक्ताईनगर प्रतिनिधी :-मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथील बुऱ्हानपूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात ५० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवार, दिनांक २ सप्टेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडला.

    मयत राजू रामभाऊ वाघ (वय ५०, रा. खामखेडा) हे रात्री खामखेडा येथील बस स्टॉपजवळ रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी बाळू बुधा भोई (वय २८, रा. मेळसांगवे) यांच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या बजाज पल्सर (क्र. एमएच १९ ईएन ६६३०) या दुचाकीने जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या या धडकेत राजू वाघ यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
    या अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली. घटनास्थळावरून नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, अपघातग्रस्त राजू वाघ यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ते मृत अवस्थेत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

    या प्रकरणी अरुण रामभाऊ वाघ (रा. खामखेडा) यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पवन सपकाळ करीत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime #muktainagar accident
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif