Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»रेल्वेखाली आल्याने प्रौढाचा मृत्यू; मृत व्यक्तीची ओळख पटली
    गुन्हे वार्ता

    रेल्वेखाली आल्याने प्रौढाचा मृत्यू; मृत व्यक्तीची ओळख पटली

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 24, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रेल्वेखाली आल्याने प्रौढाचा मृत्यू; मृत व्यक्तीची ओळख पटली

    जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क – जळगाव शहरातील असोदा रेल्वे उड्डाण पुलाखाली धावत्या रेल्वेखाली आल्याने एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. सुरुवातीला मयताची ओळख न पटल्याने शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र बुधवारी (२४ सप्टेंबर) सकाळी मृत व्यक्तीची ओळख ज्ञानेश्वर सुदाम पाटील (वय ५५, रा. वाल्मीक नगर, जळगाव) अशी पटली.

    ज्ञानेश्वर पाटील हे वाल्मीक नगरात पत्नी आणि दोन मुलांसोबत वास्तव्यास होते. रिक्षा चालवणे आणि खाजगी कंपनीत काम करून आपला उदरनिर्वाह करत असलेल्या पाटील हे सोमवारी रात्री कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यानंतर काही वेळातच रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास रेल्वेखाली आलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.

    ओळख पटली
    शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. दरम्यान बुधवारी सकाळी ७ वाजता नातेवाईकांनी ज्ञानेश्वर पाटील असल्याची ओळख पटवली. सकाळी ११ वाजता शवविच्छेदन पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

    या घटनेबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

    #crime #shanipeth police jalgaon Shanipeth Police Station
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif