Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»नीचकर्म : भावाचा अल्पवयीन बहिणीवर वर्षभर अत्याचार
    गुन्हे वार्ता

    नीचकर्म : भावाचा अल्पवयीन बहिणीवर वर्षभर अत्याचार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 2, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    बहिण भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारा प्रकार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात घडला असून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. वासनाधीन एका मुलाने आपल्या अल्पवयीन बहिणीवरच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. गेल्या वर्षभरापासून नराधम भाऊ बहिणीवर अत्याचार करत असल्याची बाब समोर आलीय.

    या शारीरिक अत्याचारातून पीडितेला एक मुलगी सुद्धा झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. दरम्यान याप्रकरणी दौंड पोलिसांनी नराधम भावाला अटक केलीय. ही संतापजनक घटना आहे, अत्याचार प्रकरणात दोन आरोपींचा समावेश आहे. यातील एका आरोपी हा दौंड तालुक्यातील गिरीम हद्दीतील वायरलेस फाटा येथे राहतो तर दुसरा आरोपी हा सिंहगड फाटा येथील रहिवासी आहे.

    एका आरोपीचा वायरलेस फाटा येथे आरोपीचा फोटो स्टुडिओ आहे. आरोपींनी या स्टुडिओमध्येच पीडितेवर अत्याचार केला. नराधमाने वर्षभर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. अत्याचार प्रकरणातील एक आरोपी हा पीडितेचा चुलत भाऊ आहे. पीडिता ही अल्पवीयन असल्याचं माहित असूनही तिच्यावर अत्याचार केला जात होता.

    नराधम मुलीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवत होते. या शरीरसंबंधातून पीडिता गर्भवती राहिली. त्यातून तिला एका मुलगी देखील झाली. मात्र हा घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर पीडितेला आणि तिच्या बहिणीला जिवे मारण्याची धमकी नराधमांनी दिली. याप्ररकरणी पीडितेने पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी दोन्ही नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना बारामती विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरक्षक युवराज घोडके करत आहेत.

    #brother #crime Abuse Daund Daund Police minor sister pune
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!

    April 17, 2026

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.