Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»क्रीडा»जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
    क्रीडा

    जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

    पाचही प्रतिस्पर्ध्यांना २५-० ने हरवित मिळविले निर्विवाद यश
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 13, 2026No Comments43 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय १७ वर्षांखालील मनपा कॅरम स्पर्धेत विद्या इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी दुर्गेश्वरी योगेश धोंगडे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजेतेपद पटकावले. तिने स्पर्धेतील पाचही प्रतिस्पर्ध्यांना २५-० अशा फरकाने पराभूत करीत आपले वर्चस्व सिद्ध केले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिला चषक देऊन गौरविण्यात आले.

    ही स्पर्धा ११ ऑक्टोबर रोजी कांताई सभागृहात पार पडली. या स्पर्धेत विविध शाळांमधील ६४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. दुर्गेश्वरीने पहिल्या फेरीत श्रुष्टी शिंपी, तर पुढील फेरीत गोजराणी बोडबडे आणि दिव्या गायकवाड यांच्यावर मात केली. उपांत्य फेरीत आयशा शेख हिला पराभूत करीत तिने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात श्रावणी मोरे हिला पराभूत करून दुर्गेश्वरीने विजेतेपदावर आपले नाव कोरले.

    पारितोषिक वितरण समारंभाला अताउल्ला खान, सय्यद मोहसीन, जिया खान, तन्वीर खान, शिवछत्रपती पुरस्कारविजेते योगेश धोंगडे आणि शिक्षिका कोमल तायडे उपस्थित होते. दुर्गेश्वरीने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे कौतुक करण्यात आले.

    असा आहे निकाल

    पहिल्या आठ क्रमांने विजयी झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे आहेत. दुर्गेश्वरी योगेश धोंगडे विजयी, उपविजयी श्रावणी मोरे (विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल), तृतीय क्रमांकाने जुनेरा खाटिक, चतुर्थ क्रमाकाने आयशा शेख (ईकरा शाहिन), आराध्या एकशिंगे, दिव्या गायकवाड (अनुभूती स्कूल), अलिस्बा खान (ईकरा शाहीन), नेहा शेख (अलफैज स्कूल)

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif