Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अवैध तलवार बाळगून लोकांमध्ये दहशत पसरविणारे गजाआड
    गुन्हे वार्ता

    अवैध तलवार बाळगून लोकांमध्ये दहशत पसरविणारे गजाआड

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 25, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    चंद्रपूर जिल्ह्यातील लखमापूर तहसील येथील दोन जण अवैध तलवार सोबत बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहिती चंद्रपूर पोलिसांना मिळाली. धीरज बबलू यादव (वय ३२) आणि पसार आरोपी राहुल यांच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा नोंद करत चंद्रपूर शहरातील वडगाव ते आंबेडकर सभागृह परिसरात पोलिसांच्या स्थानीक गुहे पथक चंद्रपूर यांनी दोघांना ताब्यात घेतले.

    पोलीसांनी मिळवलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे धीरज बबलू यादव तलवार घेऊन दहशत निर्माण करत असल्याचे आढळले. त्याच्यासह त्याच्या सहकारी कडून एकूण ३ तलवारांची जप्ती करण्यात आली आहे, ज्याची किंमत सुमारे ३ हजार रुपये आहे. या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये एपीआय बलराम झाडोकर, पीएसआय संतोष निभोरकर, पीएसआय सर्वेश बेलसरे, पोहवा जय सिंह, सचिन गुरनुले, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे आणि दिनेश अराडे यांनी केली. तसेच स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या सहकार्याने कारवाई यशस्वी झाली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस करीत आहे.

    #crime #talwar Chandrapur Chandrapur Police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif