Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    • फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»मनोरंजन»जळगावमध्ये २ ऑक्टोबरला ‘शिक्कामोर्तब’ची मेजवानी
    मनोरंजन

    जळगावमध्ये २ ऑक्टोबरला ‘शिक्कामोर्तब’ची मेजवानी

    बहारदार विनोदी नाटक बघण्याची जळगावकरांना सुवर्णसंधी
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 28, 2026No Comments45 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव खान्देशकरांसाठी मनोरंजनाची पर्वणी घेऊन ‘शिक्कामोर्तब’ हा बहारदार नाट्य प्रयोग २ ऑक्टोबर रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. रात्री ९ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल, जळगाव येथे या नाटकाचा प्रयोग होणार असून, जळगावकरांसह खान्देशकरांना या नाटकाची उत्सुकता लागली आहे.

    या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन श्री एंटरटेनमेंट यांच्या वतीने करण्यात आले असून, आयोजक म्हणून विक्रमसिंग पाटील यांची भूमिका आहे. मनोरंजनाची मेजवानी अनुभवण्यासाठी जळगावकरांनी २ ऑक्टोबर रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

    दरम्यान, ‘शिक्कामोर्तब’ कार्यक्रमाच्या तिकीट बुकिंगला सुरुवात झाली आहे. ऑफलाइन तिकीट बुकिंगसाठी दत्त मल्टी सर्व्हिसेस, रुपाली हॉटेलसमोर, स्वातंत्र्य चौक, जळगाव येथे तिकीट उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाइन तिकीट बुकिंग टिकिटालय ॲपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

    लिंक :
    https://www.ticketalay.com/event-details/-shikkamortab—jalgaon/18319

    जळगावकर आणि खान्देशकरांनी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आपली तिकिटे बुक करावीत, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. २ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुल येथे ‘शिक्कामोर्तब’च्या माध्यमातून मनोरंजनाची अविस्मरणीय मेजवानी अनुभवता येणार आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!

    November 6, 2026

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif