gifts for fried chicken lovers oseibo gifts japan lee famous recipe coupons fort wayne in printable angel soft tissue coupons goddaughter gifts for wedding the fashion bunker discount coupon
Friday, December 2, 2022

पिचर्डे येथील शेतकर्यांचा मुलगा उच्च शिक्षणासाठी जर्मनी रवाना

- Advertisement -

भडगाव प्रतिनिधी

- Advertisement -

तालुक्यातील पिचर्डे येथील प्रगतीशील शेतकरी व भडगाव तालुका राष्ट्रवादी किसान सेल चे तालुकाध्यक्ष दिपक संभाजी महाजन यांचा मुलगा सौरभ दिपक महाजन हा बी.ई शिक्षण पूर्ण करून जर्मनीतील बर्लिनमध्ये  व्हॉकशुल फ्रिजिनिअस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्स बर्लिन.येथे जात आहे.

- Advertisement -

इंडस्ट्रीयल इंजिनियरिंग ऑड इंटरनॅशनल मॅनेजमेंट या कोर्स साठी जर्मनी त गेला सौरभ महाजन 10वी नंतर भुजबळ नॉलेज सिटीत मॉकेनिकल डिप्लोमा करून पुणे येथे JSPM कॉलेज मध्ये बीई पुर्ण केली आहे वडिलांना शेतीत मदत करून शिक्षण करणार्या सौरभला परिसरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट झाली असता त्यांनी ही शुभेच्छा देऊन शिक्षण पूर्ण झाल्यावर भेटण्यासाठी  बोलविले आहे. सौरभ चे सर्व स्तरातून कौतुक होत आ

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या