Saturday, October 1, 2022

बोकड चालतो चक्क दोन पायांवर…(व्हिडीओ)

- Advertisement -

 

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

- Advertisement -

- Advertisement -

सर्कशीत आपण सर्वसाधारण बऱ्याच प्राण्यांना म्हणजे घोडे, हत्ती, वाघ, सिंह, उंट यांना मजेशीर कसरती करतांना पहिले आहे. किंवा प्राणी संग्रहालयात आपण या प्राण्यांच्या विविध हरकती व हालचाली बघत असतो. मात्र तुम्हाला माहितीये का? की, घरात पाळलेला बोकड चक्क दोन पायांवर चालतो…!

सध्या सोशल मिडीयावर या बोकडाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा बोकड अगदी एखाद्या माणसाप्रमाणेच चालत असल्याचे यात दिसत आहे. त्याला पाहून त्याच्यासोबत तिथे असणार्‍या कोंबड्या लाही आश्चर्य वाटलं. तसे त्याला 2 पाय पण तोही या बोकडा प्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो त्याची चाल बदललेली दिसते.

https://twitter.com/wowinteresting8/status/1556676969429086209?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1556676969429086209%7Ctwgr%5E10afc26ab18f1f1b11a64c5dc21eef8350f4ea4c%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Flokmat.news18.com%2Fviral%2Fgoat-walking-on-2-legs-video-viral-on-social-media-mhpl-745116.html

H0W_THlNGS_W0RK ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. त्यावर बर्‍याच कमेंट्स येत आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या