Browsing Tag

#jalgaon

अमन मित्तल व डॉ. पंकज आशिया यांची बदली

जळगाव - जिल्हाधिकारी अमन मित्तल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया या दोघांची अचानक बदली झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची काल बदली झाल्याचे पत्र प्राप्त झाले…

जळगावमध्ये औषधांच्या गोदामाला भीषण आग

जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील गुजराथी गल्लीमधील सुरज एजन्सी दुकानाच्या तळमजल्यावरील औषधांच्या गोदामाला शुक्रवारी ५ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्याg सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये लाखो रूपयांचा माल जळून खाक…

‘चलती क्या खंडाला’ म्हणत केला विवाहितेचा विनयभंग

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क मोटार मोटार सायकलने विवाहितेचा पाठलाग करून 'चलती क्या खंडाला' असे गाणे म्हणत अश्लील हातवारे करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या आरोपी रोड रोमियो विरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा…

जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला अटक

गावठी कट्टा व जिवंत काडतुस हस्तगत जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एका सराईताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. आशुतोष…

३३ लाखांच्या संतूर साबणासह दोघांना अटक

अमळनेर पोलिसांची कारवाई अमळनेर ;- येथील विप्रो कंपनीतून ४ जानेवारी २०२३ रोजी ३३ लाखांच्या संतूर साबणाची चोरी करण्यात आली होती . अमळनेर पोलिसांनी एक महिना आरोपींच्या शोधार्थ माहिती काढून दोन आरोपीना मुद्देमालांसह अटक केली आहे. दि. ०४…

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून भावावर चाकूने हल्ला

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बहिणीची छेड काढली म्हणून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना जळगावात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील उदळी गावातील तरुण…

दुचाकी लांबविणा-या चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथून दुचाकी लांबविणा-या आरोपीला सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेअटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुमा-या बारेला (२७, रा.कर्जाणा, ता. चोपडा) याला…

जळगाव स्त्रीरोगतज्ञ संघटनेतर्फे दीडशे महिलांची आरोग्य तपासणी

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील जळगाव स्त्रीरोगतज्ञ संघटनेतर्फे रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका व स्वच्छता करणाऱ्या दीडशे महिलांची सीबीसी, शुगर ,थायरॉईड, आणि बीएमडी या तपासण्या आरोग्य शिबिर आयोजित करून विनामूल्य करण्यात आल्या.…

जिल्ह्यातील दोघांवर २ वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जळगाव शहरातील एका टोळीच्या प्रमुखासह टोळीच्या एका सदस्याला जिल्हयातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. याबाबचे आदेश शुक्रवार, ३ मार्च रोजी पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिले…

अल्पवयीन मुलीस पळवून लग्न लावून केले गर्भवती

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरात एका परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून तिच्याशी लावून गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील एका…

बापानेच केला १३ वर्षीय मुलीचा विनयभंग

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा सख्ख्या बापानेच विनयभंग केल्याचा प्रकार जळगाव तालुक्यात उघड झाला असून याप्रकरणी मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

धरणगावातून व्यापाऱ्याची पावणे सात लाखाची रोकड लंपास

धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील एका व्यापाऱ्याची पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी लंपास केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली असून यामुळे खळबळ उडाली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी…

युवतीला लग्नाचे आमिष देऊन अत्याचार ; एकाला अटक

कासोदा , लोकशाही न्यूज नेटवर्क युवतीला लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याप्ची घटना कासोदा परिसरातील एका गावात उघडकीस आली असून याप्रकरणी कासोदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.…

जळगावात बंद घरातून २२ हजारांचा ऐवज लंपास

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एकाचे बंद घर फोडून घरातून २२ हजार रुपये किमतीचे लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक वस्तू लांबवल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आनंद कमलकिशोर भंडारी…

शेंदुर्णी येथे घरफोडी ; सात लाखांचा ऐवज लांबविला

शेंदुर्णी , लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील बंद घरातून चोरटयांनी जवळपास सात लाखांचा ऐवज लांबविला. ही घटना बुधवार ते शुक्रवार या दरम्यान शेंदुर्णी येथे घडली. या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

अल्पवयीन मुलीने अत्याचारातून दिला बाळाला जन्म

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एका अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत वारवांर अत्याचार करण्यात आल्याने त्यातून पीडीता गर्भवती राहिल्याने तिने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. या प्रकरणी पोस्कोसह विविध कलमान्वये संशयित तरुणासह चौघांविरोधात…

जळगावात अचानक पेट घेतल्याने व्हॅन जळून खाक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असलेल्या ठिकाणी आज सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास उभ्या असलेल्या ओमनी व्हॅनने अचानक पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली . . यावेळी व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली .…

सर्व यंत्रणांनी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी-चित्रा कुलकर्णी

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमान्वये नागरिकांना पारदर्शक व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला असून या कायद्याची सर्व विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या…

प्रा.प्रविण दवणे यांनी शब्दातून उभे केले दीपस्तंभ

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क ब्राह्मण सभा जळगावतर्फे शताब्दी महोत्सवातील एक उपक्रम म्हणून महाराष्ट्रातील प्रख्यात कवी व लेखक प्रा.प्रविण दवणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानाचा विषय हा *दीपस्तंभ - मनातले व जनातले*…

सोने-चांदीच्या दरात वाढ सुरूच ; जाणून घ्या आजचे दर

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या दरांमध्ये हि कमी अधिक प्रमाणात वाढ सुरूच असून आज बुधवार ८ रोजी सोने प्रति १० ग्राम ५७ हजार २८० रुपये दर होता . तर मंगळवारच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात १३० रुपयांची वाढ…

वीज कर्मचार्‍यांना मारहाण : पिता-पुत्राला अटक

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क वीज बिल वसूल करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत मारहाण केल्या प्रकरणी पिता-पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे. यावल तालुक्यातील सातोद येथे महावितरणच्या बिलाची थकबाकी मागणीसाठी…

करार शेतीतून टोमॅटो, पांढरा कांदा लागवड करून शाश्वत उत्पन्न घ्यावे- गौतम देसर्डा

जैन फार्म फ्रेश फुड्स लिमिटेड व कागोमीतर्फे बिडगावला शेतकरी चर्चासत्र संपन्न बिडगाव ता. चोपडा , लोकशाही न्युज नेटवर्क शेतकऱ्यांनी जैन इरिगेशनच्या करार शेती अंतर्गत कांदा, टोमॅटो आणि मसाल्याची पिके घेऊन शाश्वत उत्पन्न मिळवावे असे आवाहन…

प्रत्येक मंदिर सरकारीकरण मुक्त होण्यासाठी लढा देऊ – सुनील घनवट

जळगाव लोकशाही न्युज नेटवर्क सरकारीकरण झालेली मंदिरे सरकारीकरण मुक्त करून भक्तांच्या नियंत्रणात द्यायला हवीत. ‘राममंदिर तो झांकी है । देशभर के 4 लाख मंदिर अभी बाकी है ।’ त्यामुळे सरकारने नियंत्रणात घेतलेली सर्व मंदिरे सरकारीकरण मुक्त…

भरधाव कारच्या धडकेत वृद्ध जखमी

जळगाव । लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव कारने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय वृध्द व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा…

जळगावच्या एकाची ९७ हजारांत ऑनलाईन फसवणूक

जळगाव I लोकशाही न्यूज नेटवर्क केवायसी करून घ्या अन्यथा मोबाईल सेवा बंद होणार असल्याच्या बहाण्याने एकाला ९७ हजारांचा ऑनलाईन गंडा घालण्याची घटना जळगावात उघडकीस आली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

५ लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ

जळगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील पिंप्राळा येथील विवाहितेला घर घेण्यासाठी माहेरहून ५ लाखांची मागणी करत छळ केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी मंगळवारी ३१ जानेवारी रोजी रामानंदनगर पोलीस स्टेशनला…

प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करा – जिल्हाधिकारी

लोकशाही न्युज नेटवर्क जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत करावयाच्या विविध विकास कामांना शासकीय यंत्रणांनी तातडीने तांत्रिक मान्यता घेवून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अमन…

सोन्या -चांदीच्या दरात घसरण ; जाणून घ्या आजचे भाव !

लोकशाही न्युज नेटवर्क जळगावच्या सुवर्णनांगरीमध्ये मंगळवारी सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण झाली . सोमवारी सोन्याचे प्रति १० ग्रामला ५७ हजार रुपये दर होते . यात आज मंगळवार ३१ रोजी २०० रुपयांची घसरण होऊन सोन्याला ५६ हजार ८०० रुपये इतका भाव…

चिंचोली येथील महिलांसाठी मासिक पाळी व आरोग्य विषयक व्याख्यान

लोकशाही न्युज नेटवर्क के. सी. ई. सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारे मासिक पाळी आणि आरोग्याविषयी जागृत करण्याच्या उद्देशाने जाहीर व्याख्यान या जनजागृती विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

जळगावातील विवाहितेची नाशिकला सासरी आत्महत्या, पतीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून नाशिक येथे विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दि.२७ रोजी घडली. दरम्यान, विष प्राशन केल्यावर विवाहितेने घरी आईला फोनवरून 'आई आई…

महिलेच्या पर्समधून साडेचार लाखांचा मुद्देमाल लांबविला

लोकशाही न्यूज नेटवर्क कारमध्ये ठेवली रोकड व दागिन्याची पर्स असा एकुण ४ लाख ३७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार जळगाव शहरातील तळेले कॉलनीतील दत्त मंदीराजवळ उघडकीला आला आहे. याप्रकरणी रविवारी ३० जानेवारी रोजी रात्री ९…

विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा जळगाव जिल्हा दौरा लांबला

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्रि येथील बंजारा समाजाच्या कुंभ मेळ्याला उपस्थित राहण्यासाठी जात असताना जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री संजय राठोड हे जाणार असल्याने…

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास भाजप शिंदे गटात असंतोष उफाळेल – एकनाथराव खडसे

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यास भाजप व शिंदे गटात असंतोष उफाळून येईल. त्यामुळे या असंतोषाला तोंड देणं कठीण जाईल म्हणून विस्तार केला जात नसल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी रविवारी…

जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

लोकशाही न्यूज नेटवर्क जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी…

कुसुंबा येथे हवालदारासह एकाला तिघांकडून बेदम मारहाण

लोकशाही न्यूज नेटवर्क जेवणासाठी गेलेल्या एका पोलीस हवालदाराशी एकाला तीन जणांनी क्षुल्लक कारणांनी मारहाण केल्याची घटना कुसुंबा येथे एका हॉटेलमधे घडली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे यातील एकाला एमआयडीसी पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतले…

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: 14 ऑक्टोंबर 1956 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह हिंदु धर्माचा त्याग करून बौध्द धम्म स्वीकारला होता. आणि भारतातून नामशेष होत असलेल्या भारतातीलच बौद्ध धम्माला नव संजीवनी दिली. ६६…

लोहारा रस्त्यालगत बिबट्याचा मुक्तसंचार… शेतकऱ्यांसह गावकऱ्यांमध्ये भीती..

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिरसाळा येथे हनुमान दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना लोहारा-जामनेर रस्त्यालगत आज दि.१५ रोजी पहाटे ५ वाजता शेताजवळ बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे काळी शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.…

चोरट्यांनी सकाळी १० वाजता फोडले बंद घर; दीड लाखाचा मुद्देमाल लंपास…

नशिराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: नशिराबाद येथे चोरट्यांनी एक बंद घर फोडून तब्बल एक लाख ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल यात सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली आहे. ही घटना वाघुर कॉलनीमध्ये घडली आहे. सविस्तर वृत्त असे की,…

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नवीन शैक्षणिक धोरण राबविणे हि सर्वांची नैतिक जबाबदारी –…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात “नवीन शैक्षणिक धोरण २०२० ची दूरदृष्टी व त्याचे कृतीत रुपांतर” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या…

तब्बल साडे नऊ लाखाची खोटी सोन्याची नाणी देऊन मित्रानेच फसवले; गुन्हा दाखल…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: फसवणुकीची एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आपल्या जवळील वडीलोपार्जित सोन्याची नाणी विकायची आहे, असे सांगून नागपूर येथील दोन जणांची तब्बल साडे नऊ लाखांत फसवणूक केली आहे. याप्रकरणी शुक्रवारी…

महाराष्ट्र व मध्यप्रदेश वन विभागात झाली संयुक्तरित्या कार्यवाही

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: मध्यप्रदेश वनविभागातील वनपरिक्षेत्र धवली अंतर्गत येत असलेल्या, धामण्या ग्राम मध्ये महाराष्ट्र व मध्यप्रदेश वन विभागाने सयुंक्तरित्या कार्यवाही करीत, अवैधपणे सागवानी लाकडापासून वस्तू तसेच साग चौपट…

चाळीसगावजवळ ट्रक व आयशरचा जबर अपघात…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चाळीसगाव तालुक्यात धुळे महामार्गावरील भोरस फाट्याजवळ एकमेकांना ओव्हरटेक करतांना ट्रक व आयसर गाडीला अपघात झाला. ट्रक उलटल्यामुळे मध्ये भरलेली कोबी रस्त्यावर पसरली होती. यामुळे चार ते पाच तास…

स्वच्छ भारत अभियान 2.0 यशस्वीतेसाठी लोकसहभाग आवश्यक – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: 'स्वच्छ भारत अभियान 2.0'  हे अभियान विविध उपक्रमाद्वारे राबवले जात आहे. हे अभियान सवयीचा भाग होण्याची गरज असून गावांमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहावे, ग्रामस्थांचे आरोग्य सुधारावे यासाठी गावातील…

पाळधी येथे भव्य हृदयरोग आणि नेत्ररोग तपासणी शिबिर…

पाळधी (विवेक कुलकर्णी), लोकशाही न्यूज नेटवर्क: पाळधी येथे उद्या भव्य हृदयरोग व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी शिबिराचा…

अवैध वृक्षतोड प्रकरणी अटकेतून फारार तिघांवर गुन्हे दाखल…

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल तालुक्यातील सातपुडा पुर्व भागातील पेझरीपाडा वनजमिनीच्या क्षेत्रातील अवैध वृक्षतोडीच्या गुन्ह्यात अटक झालेले तिन आरोपी फरार झाले होते. या संदर्भात यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला…

चाइल्ड पोर्न शेअर करणाऱ्या १० आंबट शौकिनांवर जळगावात गुन्हे दाखल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: केंद्र सरकारने चाइल्ड पोर्नोग्राफीवर बंदी घातली असून, तरीही बरेच आंबट शौकीन कुठलीतरी युक्ती किंवा शक्कल लढवून पोर्न व्हिडीओ शोधून काढतात आणि आपल्या मित्रांना ते शेयर करतात. मात्र अश्याच काही आंबट…

यावल तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त डंपर चोरी; चौघांवर गुन्हा दाखल

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल (Yawal) शहरातील विनापरवाना (Illegal) वाळू वाहतूक करणारे डंपर (Dumper) यावल महसूल विभागाने (Department of Revenue) जप्त केले होते. ते डंपर आज पाहते तीन च्या सुमारास चोरून नेल्याचा प्रकार घडला…

वाघळीत युवकाचा सिने स्टाईल खून; तीन आरोपींना अटक…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील वाघळी येथे काल दि. १२/१०/२०२२ रोजी पाच जणांनी एका तरुणाचा चाकूने भोसकून एकमेकांकडे बघण्याच्या शुल्लक कारणावरून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेत भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या…

तुम्ही डिप्रेशनकडे जात आहात ? तुम्ही मानसिक दडपणाखाली आहात ? जाणून घ्या हे कसे ओळखायचे;

आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क: नैराश्याची सुरुवातीची चिन्हे: शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सतत वाढत जाणाऱ्या जबाबदाऱ्या आणि ताणतणावांमध्ये मानसिक आरोग्याची सर्वाधिक हानी होत आहे. आजची…

जळगाव दुध संघाचे विक्री विभागप्रमुख अनंत अंबीकर निलंबित…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सातारा जिल्हा येथील शीतगृहासाठी डिस्पॅच केलेली सदर लोण्याची अंदाजीत किंमत रक्कम रु. ७० ८० लाख रुपये आहे. परंतू संघात असलेल्या संगणकीय कार्यप्रणाली व इतर दस्तऐवज नुसाही ही गाडी/बाहन प्रत्यक्षात लोड…

खळबळजनक; नरबळी प्रकरण उघडकीस, आरोपींनी मानवी मांसही खाल्ले…

तिरुवनंतपुरम, लोकशाही न्यूज नेटवर्क: केरळमध्ये दोन महिलांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या हत्याकांडात नरबळी दिल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. आरोपी जोडप्याने त्या महिलांचेही मांस खाल्ले असावे, असा संशय कोची पोलिस…

जाणून घ्या वयानुसार रक्तातील साखरेची पातळी किती असावी…

आरोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क: आजकाल असे काही आजार आहेत जे पूर्वी वृद्धांना होत असत, पण आता तसे राहिलेले नाही. तरुणपणीच रक्तदाब, शुगर, मधुमेह, थायरॉईड, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांना लोक बळी पडत आहेत. पण, आहाराकडे योग्य लक्ष…

महाक्रिटीकॉन कॉन्फरन्सच्या पूर्वनियोजनासाठीची मीटिंग संपन्न…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील IMA सभागृहात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या महाक्रिटीकॉन क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट महाराष्ट्र स्टेट यांच्या जळगाव मधील पहिल्या कॉन्फरन्सच्या पूर्वनियोजनासाठीची मीटिंग आज घेण्यात आली. ही कॉन्फरन्स…

डॉ. शारदा अग्रवाल यांची स्त्रीरोग विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती…

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील अस्थिरोग तज्ञ डॉ.नितीश अग्रवाल यांच्या पत्नी डॉ.सौ.शारदा नितीश अग्रवाल यांची सामान्य रुग्णालय खामगाव येथे स्त्रीरोग विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात झाली आहे. नियुक्तीचे पत्र…

नाशिक; बसला आग, एका मुलासह 11 जणांचा होरपळून मृत्यू…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाशिकमध्ये आज पहाटे प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लक्झरी बसला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका मुलाचा समावेश आहे. या अपघातात इतर 38 प्रवासी भाजले असून, सर्व जखमींना उपचारासाठी…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणावर भडगाव पोलिसात गुन्हा दाखल…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भडगाव तालुक्यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी भडगाव पोलिस स्थानकात तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की,…

जळगाव गुन्हे शाखेने केला सौरभ चौधरी खुनाचा उलगडा… आरोपी ताब्यात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. ०३/१०/२०२२ रोजी जळगाव येथील सौरभ चौधरी या तरुणाचा मृतदेह भादली येथील पाटावर आढळला होता. त्यावेळी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे उघडकीस आले होते. सदर ठिकाणी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण…

पीएम मोदींनी उद्घाटन केलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचा सहाव्याच दिवशी अपघात…

गुजरात, लोकशाही न्यूज नेटवर्क: १ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी हिरवा कंदील (green signel) दाखवल्यानंतर रेल्वेच्या (Railway) सेवेत दाखल झालेली गांधीनगरहून मुंबईला (Gandhinagar to Mumbai)…

धक्कादायक; आधी आईनेच मुलीला विहिरीत ढकलले; स्वतःही केली आत्महत्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील (District) अमळनेर (Amalner) तालुक्यातील कळमसरे (Kalamsara) येथे एका महिलेने आपल्या मुलीसह आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कळमसरे निम रस्त्यावर सबस्टेशन जवळ…

मोठी बातमी; अनिल देशमुखांना जामीन…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: तत्कालीन माविआ (Maha Vikas Aaghadi) सरकारचे गृहमंत्री ( Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात ईडीने (ED) मनी लाँड्रिगचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आज उच्च न्यायालयाकडून…

गांजा शेती प्रकरण; आरोपीची कारागृहात आत्महत्या…

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क: गांजा शेतीप्रकरणातील संशयीत आरोपीने धुळे येथील जिल्हा कारागृहात (District Jail) गळफास घेत आत्महत्या (suicide) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शिरपूर (shirpur) तालुका पोलिसांनी (police) सांज्यापाडा…

नऊपद ओळी आराधना विसरू नये…

प्रवचन सारांश नऊपद ओळी आराधनेचा आजचा तिसरा दिवस आहे. या पवित्र दिवसांमध्ये नऊपद ओळी आराधना आणि आयंबील करायला विसरू नका. ही साधना केल्याने अनेक फायदे होतात असे आवाहन डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर मुनी यांनी आजच्या…

राष्ट्रपतीपदी आदिवासी महिलेला संधी देऊन आदिवासी समाजाचा सन्मान – गिरीष महाजन

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात आदिवासी समाजासाठी विविध योजना राबविण्यात आल्या. राष्ट्रपती पदी आदिवासी महिलेला त्यांनी संधी देऊन आदिवासी समाजाचा सन्मान केला. त्यामुळे केंद्र व…

भा.क.प, किसान सभा, शेतमजूर युनियनतर्फे रास्ता रोको…

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिरपूर चोपडा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्ते विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. परंतु दहिवद फाटा ते अनेर नदी पुलापर्यंत खड्यांचे…

महिलेने आरटीआय दाखल करत मागितला पतीच्या उत्पन्नाचा तपशील…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: 'तुम्ही किती कमावता?' प्रश्नाप्रमाणे बहुतेकांना सर्वांशी चर्चा करावीशी वाटत नाही. अशी माहिती सहसा कुटुंबातील सदस्यांनाच दिली जाते. तथापि, वैवाहिक विवादांच्या बाबतीत, गोष्टी अगदी वेगळ्या…

नऊपद ओळी आराधना, श्रीपाल चरित्राचे पठण मोलाचे…

प्रवचन सारांश 01-10-2022 आत्म्याच्या उन्नतीसाठी नऊपद ओळी आराधना आणि श्रीपाल चरित्र पठण करावे. या दिवसात जमले तसे आयंबीत करावे असे आवाहन आजच्या प्रवचनात करण्यात आले. जळगाव येथील स्वाध्यायभवन येथे जयगच्छाधिपती 12 वे…

नवरात्रोत्सवासाठी आज रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वाजवण्यास सुट…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज जिल्ह्यातील नवरात्रोत्सवाला अजून जोश आणि जल्लोषाला उधान आल्याशिवाय राहणार नाही. त्याचे कारण असे की, जिल्ह्यात नवरात्रोत्सवासाठी शनिवारी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक…

त्या अनोळखी मृतदेहाचा खूनच; धक्कादायक कारण समोर… आरोपी पोलिसांच्या ताब्यात…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. 29/08/2022 रोजी चाळीसगांव कन्नड घाटात जय मल्हार पॉईन्ट जवळ 100 मीटर अंतरावर खोल दरीत एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्याबाबत चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद…