Browsing Category

गुन्हे वार्ता

पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील पोलीस उपनिरिक्षकास मारहाण झाल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावदा शहरातील बडा आखाडा परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. याबाबतची माहिती सावदा…

जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क पोलिस निरीक्षकांसोबत सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्याजिल्हा पोलिस अधीक्षकांनी केल्या आहेत. प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेल्या ,विनंती बदलीवरून 15 सहाय्यक निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या…

दुचाकी चोरणारा चोरटा गजाआड ; एलसीबीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोपडा शहरातील बसस्थानक परिसरातून चोपडा आणि अमळनेर तालुक्यातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराला गुरूवारी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता अटक केली आहे.…

महिलेच्या पर्स मधुन १लाख ३०हजारांचे सोन्याचे दागिणे लंपास…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील बस स्टॅण्ड ते महाराणा प्रताप चौक दरम्यान एका महिलेच्या पर्स मधुन अज्ञात चोरट्याने १ लाख ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे लंपास केल्याची घटना आज २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:४५ ते…

ब्रेकिंग: जिल्हाधिकाऱ्यांना अटक वॉरंट जारी !

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करून आयोगापुढे सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय जनजाती आयोगाने दिला आहे. जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या कुसुंबी गावातील आदिवासीच्या जमीन प्रकरणात हा आदेश असून एका…

एनआयएची तस्करांच्या नेटवर्क विरोधात मोठी कारवाई

लोकशाही न्यूज नेटवर्क आतंकवादी आणि आतंकवाद यांच्या घाणेरड्या कृत्यांना वेळीच रोखणं गरजेचे आहे. त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी जातात. राष्ट्रीय तपास संस्था ने खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर तसेच ड्रग तस्करांच्या नेटवर्क विरोधात मोठी…

स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला मरे पर्यंत जन्मठेप…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: स्वतःच्या मुलीवर बलात्कार करून गर्भवती करणाऱ्या नराधम बापास कोर्टाने दोन वेळा मरेपर्यंत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पारोळा पोलिस स्टेशन हद्दीतील कन्हेरे या गावातील रवींद्र शामराव पाटील वय…

पाटाच्या पाण्यात बुडून १० वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू,

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल तालुक्यातील साकळी येथे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा गावालगत असलेल्या पाटचारीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली असुन घटनेची माहिती मिळताच त्याला यावल…

बलात्कार पीडीतेने साक्ष बदलली; कोर्टाने थेट जेल मध्ये धाडली…

चिखली, लोकशाही न्यूज नेटवर्क: कोर्टाने एका महिलेला एका प्रकरणामध्ये तुरुंगात धाडले आहे. बुलडाणा जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी व महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात कायद्यात कडक तरतूदी या…

कारागृहातील कैद्यांचे आले अच्छे दिन…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता (Maharashtra State Additional Director General of Police and Inspector General, Prisons and Correctional…

धक्कादायक ; पर्यटन विभागात कार्यरत असलेले विमलेश औदीच्य यांची आत्महत्या

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) सरकारच्या पर्यटन विभागाच्या उपसंचालकांनी मुंबईत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. विमलेश औदिच्य असे या अधिकाऱ्याचे नाव असून मुंबई पोलिसांची टीम घटनास्थळी…

खून का बदला खून; जळगावात सिने स्टाईल थरार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चित्रपटाला साजेशी बदला घेण्याची घटना आज जळगावात घडली आहे. आपल्या मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बापाने चक्क जळगावच्या कोर्टाट मुस्लीम महिलेचा वेश घेऊन, आपल्या मुलाच्या खुनातील आरोपींना मारण्याच्या…

गाळण येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील गाळण बु" येथील शेतकरी भिकन काळे (वय - ४८) हे शेतातील रान डुक्करांना हाकलून लावण्यासाठी १९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास शेताकडे गेले होते. राञी शेताची राखण करतांना भिकन कोळी यांना विषारी…

बोगस डॉक्टरांची माहिती दडवली ; आरोग्य जन माहिती अधिकाऱ्याचा कुप्रताप !

खामगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बोगस डॉक्टर शोध मोहीमे अंतर्गत शहर व तालुक्यात मुन्नाभाई डॉक्टर आढळून आल्यानंतरही अनेकांकडून चिरमिरी घेवून अभय देण्यात आल्याचा आरोप होत आहे. तर एका बोगस डॉक्टर बाबत पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यानंतरही…

खा. संजय राऊत यांच्यावर नाशिकमध्ये गुन्हा

नाशिक , लोकशाही न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकसोबत ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे…

अमळनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शनीवारी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

भीषण अपघातात वरासह 5 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क उत्तर प्रदेशच्या पाचदेवरा येथील दर्याबाद गावाजवळ एक भीषण अपघातात वरासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. दर्याबाद येथे एक भरधाव वेगात येणारी बोलेरो गाडी अनंगपूरकडून येणाऱ्या उसाने भरलेल्या ट्रॉलीला धडकली आणि…

गंगा नदीत पाच विद्यार्थी बुडाले !

बदायूं , लोकशाही न्यूज नेटवर्क उत्तर प्रदेशातील बदायूं येथील कचला गंगा घाटावर पाच विद्यार्थी बुडाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिघांचे मृतदेह शोधण्यात यश आले असून २ विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे. हे सर्व विद्यार्थी बदायूं…

पाचोऱ्यातील महिलेची ऑनलाईन फसवणूक

पाचोरा , लोकशाही न्यूज नेटवर्क तुमचे क्रेडिट कार्ड ड्यू झाले आहे. कर्ज भरले नाही तर जादा व्याज लागेल, असा मोबाइलवर संवाद साधत महिलेच्या बँक खात्यातून ७९ हजार रुपये काढून घेण्यात आले. ही घटना पाचोरा येथे उघडकीस आली असून याप्रकणी गुन्हा दाखल…

मांडूळ साप तस्करीप्रकरणी चौघे अटकेत

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क दुर्मिळ समजल्या जाणार्‍या मांडूळ सापाची तस्करी करणार्‍या चौघांना अटक करण्यात आली आहे. वन खात्याच्या कर्मचार्‍यांना काही जण मांडूळ सापाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.…

प्रा. व्ही.जी.पाटील खून प्रकरण; मुख्य आरोपी सोनवणेची निर्दोष मुक्तता…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगावसह महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या खुन प्रकरणातील मुख्य आरोपीची औरंगाबाद हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. काँग्रेसचे तत्कालीन जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही.जी. पाटील खून…

बागेश्वर बाबांच्या अडचणीत वाढ ! तरुणी गायब, महिलेचा मृत्यू

भोपाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही महिन्यांपासून धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा वादात भोवऱ्यात अडकले आहेत. त्यातच त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बागेश्वर धाममध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून एक तरुणी गायब झाल्याचे वृत्त…

तरुणीचा साखरपुडा मोडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क २५ वर्षीय तरुणीने एका २७ वर्षीय तरुणाशी लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी…

मुलाला भेटण्याची इच्छा बोलून दाखवत तरुणाची आत्महत्या…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या एका वर्षाच्या मुलाला भेटण्याची इच्छा मित्राला बोलून दाखवत तरूणाने विहिरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुदैवी घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद…

शेतात खोलीला आग; शेतकर्‍याचा होरपळून मृत्यू…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील दुधलगाव येथे शेतातील खोलीला सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने यात ३५ वर्षीय शेतकर्‍याचा जळून मृत्यू झाल्याची घटना आज १५ फेब्रुवारी रोजी घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की,…

महिलेच्या पर्समधील २ लाख १२ हजाराचे दागिने लंपास

चोपडा , लोकशाही न्यूज नेटवर्क अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील तब्बल २ लाख १२ हजाराचे दागिने लंपास केल्याची घटना चोपडा बस स्थानक येथे मंगळवारी दुपारी घडली. सूत्रांची माहिती अशी कि , रवींद्र मंगल पाटील (रा. वढोदा ता.चोपडा) हे आपल्या…

धावत्या रेल्वेखाली आल्याने युवक दगावला !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क धावत्या रेल्वेखाली आल्याने दिनकर नगरातील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

५०० किलो गांजा प्रकरणातील तस्करला एलसीबीच्या पथकाने पकडले !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला असून 'सेटलमेंट' घडवून आणण्याचे सांगत गांजा तस्कर सिबारामला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे . जळगाव जिल्हा एलसीबीचे…

नवीन बसस्थानक परिसरातून महिलेची पर्स लंपास

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील नवीन बसस्थानक परिसरात महिलेची पर्ससह मोबाईल व २१ हजाराची रोकड असा एकूण २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा…

मंडपात पोहचण्याआधीच नवरदेवाच्या गाडीला आग…

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: अमरावती (Amravati) येथून मालेगावला (Malegaon)नवरदेवाला घेऊन जाणाऱ्या एम.एच.२७ बी. व्ही.७९५६ या इनोव्हा कारने अचानक पेट घेतला. दैव बलवत्तर म्हणून यातून नवरदेवासह पाच जण सुखरुप बचावले आहेत. ही थरारक…

घरफोडी प्रकरणातील तीन अट्टल गुन्हेगारांना अटक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर घरफोडी करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून त्यांना पुढील कारवाईसाठी पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. जामनेर तालुक्यातील पहूर…

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस ७ वर्ष सश्रम कारावास

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल तालुक्यातील एका गावात घरात महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने आरोपीस ७ वर्ष सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सोमवार, १३ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा…

जळगावात दुचाकी लावल्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलावर चाकूने वार

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क दुचाकी लावण्याच्या कारणावरून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला ३ ते ४ जणांनी धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील सेंट जोसेफ शाळेजवळ सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. रामानंदनगर पोलीस…

कृषि दुकान टाकण्यासाठी विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क २१ वर्षीय विवाहितेला कृषि दुकान टाकण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावे या मागणीसाठी पतीसह सासरच्या मंडळींनी छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला असून  याप्रकरणी सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात…

तापी नदीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एका २३ वर्षीय युवकाने तापी नदीच्या पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे घडली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गणेश संजय सोळुंखे (वय-२३) रा. कोळन्हावी ता. यावल असे…

डंपरच्या धडकेत विवाहिता ठार

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील विवाहिता जागीच ठार तर दुचाकीस्वार गंभीर झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे गोविंद हॉटेलसमोर महामार्गावर १३ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. कविता प्रशांत चौधरी…

भीषण अपघात, पाच महिला ठार; १३ जखमी

राजगुरुनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे नाशिक महामार्गावर खरपुडी फाटा इथं भीषण अपघात घडला आहे. पायी रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने 17 महिलांना जोरात धडक दिली . या अपघातात ५ महिलांचा मृत्यू झाला आहे. तर १३ महिला जखमी झाल्या आहेत. यात चार…

धक्कादायक: ८ महिन्याच्या गर्भवती पत्नीची हत्या

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भिवंडी तालुक्यातील अनगांव येथे पतीने ८ महिन्याची गरोदर असलेल्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी पतीने घराच्या मागील बाजूला असलेल्या जंगलात तिचा मृतदेह…

लिट्टे प्रमुख प्रभाकरन जिवंत; तामिळ नेत्याच्या खळबळजनक दावा…

तामिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क: लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम या संघटनेचा संस्थापक अर्थात लिट्टे (LTTE) या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून गणले जाते. लिट्टे संघटनेने श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्व भागाला स्वतंत्र्य तामिळ राज्य…

कोथळी येथील नववधू हरवली : पोलिसात गुन्हा दाखल

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील एक नववधू लग्नाच्या सहाव्या दिवशीच हरविल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत परंतु या संदर्भात पतीने पोलिसात मिसिंग दाखल केली आहे. याबाबत मुक्ताईनगर तालुक्यातील…

विवाहितेच्या छळप्रकरणातील आरोपीला २३ वर्षांनी अटक

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क सन-२००० या वर्षी पाचोरा न्यायालयात न्याय प्रविष्ट असलेल्या माहेरहून फर्निचर बनविण्यासाठी पैसे आणावे यासाठी होत असलेल्या विवाहितेचा छळ प्रकरणातील मुख्य आरोपीस तब्बल २३ वर्षांनी बडोदा (गुजरात) येथुन पाचोरा…

डोक्याला पिस्तूल लावून मागितली खंडणी ; चौघांविरुद्ध गुन्हा

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क डोक्याला पिस्तूल लावून खंडणीची मागणी करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, दत्त नगर हनुमान मंदीराजवळ जय जाधव (वय-२२) रा. वाल्मिक नगर, जामनेर रोड, भुसावळ हा…

मुंबईच्या तरुणीवर अत्याचार ; दोघांविरुद्ध गुन्हा

पाचोरा , लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई येथे राहणाऱ्या २९ वर्षीय मुलीवर अत्याचार करून लग्नास नकार देवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी १२ फेब्रुवारी रोजी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

धरणगावातून व्यापाऱ्याची पावणे सात लाखाची रोकड लंपास

धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील एका व्यापाऱ्याची पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी लंपास केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली असून यामुळे खळबळ उडाली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी…

जुन्या भांडणातून विवाहितेसह इतरांना मारहाण ; ९ जणांविरुद्ध गुन्हा

जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क मागील भांडणाच्या कारणावरून विवाहितेसह तिच्या नातेवाईकांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना जामनेर शहरातील माळी गल्ली परिसरात घडली आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात…

गुटख्याच्या तस्करीतून मुक्ताईनगर पोलिसांना 15 लाखाची खंडणी; एकनाथराव खडसे यांचा आरोप

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: गुटख्याच्या तस्करीतून मुक्ताईनगर पोलिसांना पंधरा लाख रुपयांची खंडणी मिळत असल्याचा खळबळजनक आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथील पत्रकार परिषदेत केला आहे. मुक्ताईनगर येथे…

युवतीला लग्नाचे आमिष देऊन अत्याचार ; एकाला अटक

कासोदा , लोकशाही न्यूज नेटवर्क युवतीला लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याप्ची घटना कासोदा परिसरातील एका गावात उघडकीस आली असून याप्रकरणी कासोदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.…

आईच्या डोळ्यादेखत धावत्या रेल्वेतून पाय घसरून पडल्याने मुलाचा मृत्यू

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क मावशीच्या घरून जळगावकडे मेमू रेल्वेने आईसोबत जाणाऱ्या मुलाचा धावत्या रेल्वेतून पाय घसरून तो आईच्या डोळ्यादेखत खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत…

धक्कादायक; जळगावात प्रौढ व्यापाऱ्याची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत सुभाष लुंड पत्नी राणीबाई लुंड यांच्यासह वास्तव्याला होते. याच परिसरात ते केकचे दुकान चालवून उदरनिर्वाह करत होते. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून त्याच्यावर कर्ज झाल्यामुळे त्यांचे…

दुचाकी चोरट्याला दुचाकींसह घेतले ताब्यात

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क घरफोडीसह दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.  इश्तीयाक अली राजीक अली (२०, रा. तांबापुरा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.…

जळगावात नगरसेविकेला शिवीगाळ करीत विनयभंग

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावातील नगरसेविकेला शिवीगाळ करून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील ५३ वर्षीय नगरसेवक महिलेला दि. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी १…

लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ अपघात ; चौघे कर्मचारी ठार

लासलगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क रेल्वे मार्गाची देखभाल करणाऱ्या टॉवर गाडीने रुळावरच काम करणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांना चिरडल्याची भीषण दुर्घटना आज पहाटे ६ वाजेच्या सुमारास लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ घडली . हे सर्व कर्मचारी लासलगाव परिसरातील…

अवैध वाळूचे ट्रॅक्टर घेऊन चालक पसार

जळगाव;- तालुक्यातील लमांजन गावाजवळील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाईसाठी गेले असतांना चालकाने वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून पसार झाला. याबाबत शनिवारी ११ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस…

सोशल मीडियावर बनावट खाते ; अनोळख्या व्यक्तीवर गुन्हा

जामनेर , ;लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर तालुक्यातील गोरनाळे येथील तरुणीचे इन्टाग्रामवर बनावट खाते तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवार, १० सायंकाळी ५ फेब्रुवारी रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला…

जळगावात बंद घरातून २२ हजारांचा ऐवज लंपास

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एकाचे बंद घर फोडून घरातून २२ हजार रुपये किमतीचे लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक वस्तू लांबवल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आनंद कमलकिशोर भंडारी…

टिप्पर व आयशरची समोरासमोर धडक; मोताळा तालुक्यातील ३ जणांचा मृत्यू

मलकापूर , लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर तालसवाडा नजीक पुलावर टिप्पर व आयशरची समोरासमोर भिषण धडक झाली.ही धडक एवढी भिषण होती की, या धडकेत मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील 3 जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी…

जामनेर तालुक्यात विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून जामनेर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका…

धक्कादायक; या नेत्याची गोळी झाडून हत्या…

गया, लोकशाही न्यूज नेटवर्क: बिहारमधील गया जिल्ह्यातील जेडीयू पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कुमार सिंह यांची गोळी झाडून हत्या झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या…

कल्याण टोलच्या बेलाड कार्यालयासमोर ग्रामस्थांनी ठेवला मृतदेह

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घिर्णी-बेलाड रस्त्यावर टिप्पर दुचाकीच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार प्रदीप भरत…

शेंदुर्णी येथे घरफोडी ; सात लाखांचा ऐवज लांबविला

शेंदुर्णी , लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील बंद घरातून चोरटयांनी जवळपास सात लाखांचा ऐवज लांबविला. ही घटना बुधवार ते शुक्रवार या दरम्यान शेंदुर्णी येथे घडली. या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

अडावद येथे नामांकित कंपन्यांचा नकली माल जप्त

अन्न औषध प्रशासन विभाग आणि अडावद पोलीस यांची संयुक्त कारवाई जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क अडावद येथे नकली झंडू बाम आणि आयोडेक्सचा माल विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अन्न औषध प्रशासन विभाग आणि अडावद पोलीस यांच्या संयुक्त पथकाने…

पोलिसांच्या वेशात येऊन शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा आत्मदहनाचा प्रयत्न

बुलढाणा , लोकशाही न्यूज नेटवर्क स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर तुपकर यांनी पोलिसांच्या वेशात येत येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या…

आधी आगीतून बचावला ; मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात जीव गमावला !

चोपडा येथे आगीत तरुणाचा होरपळून मृत्यू ; घटनेमुळे हळहळ जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क पहाटे कापड दुकानाला लागलेल्या भीषण आगीत इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत आग लागल्याने नागरिक आणि अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने अनेकांना…

भुसावळात ५०० किलो गांजा पकडला !

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ५०० किलो गांजा जप्त केल्याची कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माथी अशी कि,…

डंपरची जोरदार धडक, दोन तरुण ठार

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव मार्गावरील कोळन्हावी फाट्यावर मोटरसायकलला अज्ञात डंपरने धडक दिल्याने भीषण अपघातात सावखेडा सिम येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सावखेडा सिम गावावर शोककळा पसरली आहे. एकाच गल्लीत राहणारे हे दोघं…

अंगणवाडी सेविकेची अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क: नंदुरबार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकाऱ्यांकडून होत असलेल्‍या त्रासाला व गरिबीला कंटाळून अंगणवाडी सेविकेने थेट घाटात उडी घेत आत्महत्या केली आहे. तीन वर्षापासून मोबदला नाही,…

जिवंत काडतूस व गावठी कट्ट्यासह एकास अटक

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे एक इसम गावठी पिस्तूल व जिवंत काडतूससह मोटरसायकल वरून जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार दिनांक ९ फेब्रुवारी…

जळगावातून दीड लाखांची रोकड चोरली

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क कारच्या मागच्या सीटवरून दीड लाख रूपये ठेवलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली असून रात्री उशीरा रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची…

१५ वर्षांपासून फरार असलेला आरोपी सोन्याच्या दातांमुळे गवसला !

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या १५ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा फरार आरोपी सोन्याच्या दातांमुळे पोलिसांना सापडला असून प्रवीण आशुभा जडेजा उर्फ प्रवीणसिंह उर्फ प्रदीपसिंह आसुभा जडेजा (३८) असे या आरोपीचे नाव आहे. ओळख लपवून…

नोकरदाराचा नग्न व्हिडीओ करून ५ लाखात गंडवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सेक्सटॉर्शनला आजकाल बरेच जण बळी पडत आहे. अशीच एक घटना जळगाव शहरात घडली आहे. नोकरदाराच्या अश्लिल व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करुन ते पैसे ऑनलाईन स्विकारल्याची घटना उघडकीस आली आहे.…