Browsing Category

मनोरंजन

रोहित शेट्टीने शेअर केला ‘सिंघम अगेन’मधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स चित्रपट 'सिंघम अगेन'बाबत प्रेक्षकांना भरपूर सारी उत्सुकता आहे. अजय देवगण स्टारर या चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि रणवीर सिंग केमिओ रोल करणार आहे. काही दिवसांपूर्वी रोहित…

‘पठ्ठे बाबुराव’च्या माध्यमातून पठ्ठे बापूराव यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या बॉलिवूडप्रमाणे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या बायोपिकची क्रेझ नघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातून शाहीर साबळे…

भारताने सलग 8व्यांदा पाकिस्तानचा केला विश्वचषकात पराभव…

अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क:  एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 7 विकेटने जिंकला. या विजयासह टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.…

टीम इंडियाला पाकिस्तानवर विजयासाठी 192 धावांचे आव्हान…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला दोनशेचा टप्पा गाठण्यापासून वंचित ठेवले. आणि…

मांत्रिक पंड्याने केली जादू; आणि गंडली पाकिस्तानची विकेट…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने इमामला यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. इमामला फक्त 36 धावा करता आल्या. पाकिस्तानच्या डावातील 13व्या षटकातील…

दिगपाल लांजेकर दिगदर्शित ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाने रचला इतिहास

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क दिगपाल लांजेकर दिगदर्शित 'शिवराज अष्टक' ने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. 'शिवराज अष्टक' मधील चित्रपटांना भरघोस प्रतिसाद मिळाला. गेल्या काही दिवसांपासून त्या पुष्पातील पाचवे पुष्प प्रेक्षकांच्या भेटीला…

रोहित शर्माने दिले शुभमन गिलबाबत मोठे अपडेट…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय विश्वचषक 2023 सामना उद्या 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यासाठी अहमदाबादमध्ये सराव सत्रात दोन्ही संघ मेहनत…

आता ऑलिम्पिकमध्येही रंगणार क्रिकेटचा थरार…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावेळी प्रदीर्घ काळानंतर राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष दोन्ही क्रिकेट संघांनी सुवर्णपदके जिंकली.…

‘बिग बॉस१७’ च्या सेटचे फोटो व्हायरल, यंदा कशी असणार घराची थीम?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त शो 'बिग बॉस' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस'चा सीजन १७ पुन्हा मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. 'बिग बॉस'चे चाहते नेहमीप्रमाणेच या सिजनची आतुरतेने वाट पाहत आहे. या…

”बच्चों के हिफाजत के लिए माँ को राक्षस बनना पडता है” म्हणत सुष्मिताचा दमदार कमबॅक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अभिनेत्री सुष्मिता सेन 'आर्या ३' या वेब सीरिजमधून पुन्हा एकदा दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेच्या पहिल्या दोन सीझनमध्ये सुष्मिता सेनची आर्याची भूमिका चांगलीच गाजली होती. मागील सिजनमध्ये तिने…

कार्तिक आर्यन ‘या’ आगामी नवीन चित्रपटाच्या माध्यमातून करणार प्रेक्षकांचं मनोरंजन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Karthik Aryan) त्याच्या आगामी नवीन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कार्तिक आर्यन त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामुळे चर्चेत…

‘कुछ कुछ होता है’ चित्रपट पुन्हा होणार रिलीज, सर्व शो हाऊसफुल

लोकशाही न्यूज नेटवर्क दिग्दर्शक करण जोहरचा प्रसिद्ध पहिलाच सिनेमा 'कुछ कुछ होता है' याने खूप जास्त प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं होत. 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट पाहिला नाही असं कोणीच नसेल. ९० च्या दशकात या सिनेमाने तरुणांना प्रेमाचं वेड…

वाढदिवस शुभेच्छा : ‘या ‘ ८ चित्रपटांनी बनविले अमिताभ बच्चन यांना शहेनशहा !

मुंबई. ;- हम जहाँ खडे हो जाते लाईन वहा से शुरू होती है ... असे चित्रपटातील संवाद या महानायकाने प्रत्यक्ष जीवनातही सत्यात उतरवून दाखविले आहे. खरेच बिग बी जिथे जातात लाईन तिथून सुरु होते . याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. अमिताभ बच्चन यांचे…

अभिनेत्री नुसरत भरुचा इस्त्रायलमध्ये सुरक्षित ; भारतात परतणार

नवी दिल्ली ;- हमासच्या दहशतवाद्यांनी गाझापट्टीतून  तब्बल 5 हजारांवर रॉकेट्स डागल्यानंतर इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धाचा भडका उडाला. या हल्ल्यानंतर इस्त्रायलची परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. यातच बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा इस्त्रायलमध्ये…

टोलनाक्यावरून अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केली पोस्ट शेअर

मुंबई ;- राज्यातील टोलनाक्याच्या मुद्द्यावरुन मनसे नेहमीच आक्रमक भूमिका घेत असते. याच पार्श्वभूमीवर गेले ४ दिवस मनसेचे ठणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मागील ४ दिवस उपोषण केले होते. रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेऊन…

विश्वचषक 2023; दक्षिण आफ्रिकेने एकाच सामन्यात मोडले अनेक विक्रम…

विश्वचषक 2023, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी होत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत एक मोठा विश्वविक्रम केला…

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा इतिहास; आशियाई क्रीडा स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय पुरुष क्रिकेट संघाने इतिहास रचला असून चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळवले आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना अफगाणिस्तान…

धक्कादायक; मालेगावमध्ये चाहत्याने चक्क थिएटरमध्ये फोडले फटाके

मालेगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क रिलीज होण्याआधी 'जवान' चित्रपटाची क्रेज खूप जास्त बघायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आज १ महिना पूर्ण झाला असला तरी, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची क्रेज कायम आहे. शाहरुख खानने आपल्या दमदार अभिनयाने सर्वच…

बॉलिवूड प्रॉडक्शनवर ED ची छापेमारी, ‘हे’ सेलिब्रिटी रडारवर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महादेव बेटिंग ॲप मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. महादेव बेटिंग ॲप संबंधीत माहिती गोळी करण्यासाठी ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. अंडरवरर्ल्ड…

नेदरलँडच्या खेळाडूने केली विश्वचषकाच्या अनोख्या इतिहासाची पुनरावृत्ती…

हैद्राबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क; शुक्रवारी येथे पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. शाहीन शाह आफ्रिदी आणि हसन अली पाकिस्तानच्या…

आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकासह भारतीय पुरुष हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आशियाई क्रीडा 2023 मधील पुरुष हॉकीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने जपानचा 5-1 अशा मोठ्या फरकाने सहज पराभव केला आणि सुवर्णपदकावर कब्जा केला. 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर भारताचे हे…

पोर्नोग्राफी संदर्भात राज कुंद्रा ने पहिल्यांदाच केला ‘हा’ खुलासा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शिल्पा शेट्टी हिने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवून प्रेक्षकांना वेड लावले होते. शिल्पा शेट्टी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शिल्पा शेट्टी फिटनेस प्रेमी असून…

उद्यापासून मू.जे महाविद्यालयात “युवारंग २०२३” ची धामधूम…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आयोजित “युवारंग 2023” खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय कान्ह कला नगरीत…

‘द हायवे मॅन’ नितीन गडकरींच आयुष्य उलगडणार रुपेरी पडद्यावर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आयुष्य जनतेला रुपेरी पडद्यावर बघता येणार आहे. देशातील मोठ्या नामवंत व बड्या राजकारण्यांपैकी एक नेता म्हणून नितीन गडकरी एक वेगळी ओळख आहे. सक्षम आणि…

क्रिकेट विश्वचषक; विश्वजेत्या इंग्लंडवर न्यूझीलंडचा एकतर्फी विजय…

अहमदाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने दावेदार समजल्या जाणाऱ्या इंग्लंडचा 9 गडी राखून एकतर्फी पराभव करून आपल्या मोहिमेची…

महादेव अॅप प्रकरणात कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खान यांना ईडीचे समन्स : सूत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: महादेव ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारखाली आता अनेक टीव्ही आणि बॉलिवूड सेलिब्रिटी आले आहेत. या प्रकरणी आता ईडीने कॉमेडियन कपिल शर्मा,…

आशियाई क्रीडा स्पर्धा; क्रिकेट सेमी-फायनलमध्ये भारतासमोर या संघाचे तगडे आव्हान…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आयसीसी विश्वचषक २०२३ च्या आधी आशियाई खेळ सुरू आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेटमध्ये कोणत्याही मोठ्या संघाचे मोठे खेळाडू खेळत नसले तरी, तरीही सामन्यांचा एक वेगळाच थरार असतो.…

भालाफेक स्पर्धेत इंडियाने रचला इतिहास; नीरज चोप्राने सुवर्ण, तर किशोर जेनाने रौप्यपदक जिंकले…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 11व्या दिवशी बुधवारी, भारतीय खेळाडूंनी जगाला दाखवून दिले की ते आता ट्रॅक आणि फील्डमध्ये एक नवीन उदयोन्मुख शक्ती आहेत.…

लव्ह के लिये कुछ भी करेगा… या जोडप्याने हद्दच केली… (व्हिडीओ)

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क; प्रत्येक प्रेमळ जोडप्याची स्वतःला व्यक्त करण्याची वेगळी पद्धत असते, जी त्यांच्यातील केमिस्ट्रीच दर्शवत नाही तर त्यांच्या सुंदर क्षणांची साक्षही देते. आजकाल, लोकांना त्यांच्या Someone…

10 वर्षीय पुनीतमलर राजशेखर ने असा नोंदवला विश्वविक्रम…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क: तुम्ही अनेक बुद्धिबळप्रेमी पाहिले असतील, पण अलीकडेच चर्चेत आलेल्या या १० वर्षांच्या बुद्धिबळप्रेमी मुलीला तुम्ही पाहिले नसेल. या मुलीची बुद्धिबळाची आवड पाहून तुम्हालाही आश्चर्य…

टीम इंडियापुढे ऑस्ट्रेलियाचे ३५३ धावांचे आव्हान…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात (IND vs AUS 3rd ODIs) टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या 353 धावांच्या…

मल्याळम चित्रपट ‘२०१८ : एव्हरीवन इज हिरो’ला मिळाले ऑस्करचे तिकीट

नवी दिल्ली ;- भारताकडून '२०१८ : एव्हरीवन इज हिरो' या मल्याळम चित्रपटाला ऑस्करचं तिकीट मिळालं आहे. ९६व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यासाठी (ऑस्कर) या चित्रपटाची एन्ट्री पाठविण्यात आली आहे. फिल्म फेडरेशनचे अध्यक्ष टीपी अग्रवाल यांनी ही माहिती दिली…

जब तक टाइगर मरा नहीं, तब तक.. म्हणत टायगर ३ चा ट्रेलर रिलीज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या आगामी 'टायगर ३' या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी 'टायगर३' चा दमदार टीझर…

दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना जाहीर…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत अमिट छाप सोडणारी अभिनेत्री वहिदा रेहमानची चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार दादासाहेब फाळकेसाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि…

सोशल मिडीयावर “बेरोजगार” गाण्याची तुफान हवा…(व्हिडीओ)

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क : बेरोजगारी ही एक अशी समस्या आहे ज्यामुळे तरुणांना जीवनात अनेक संघर्ष करावे लागतात. वर्षभर चर्चेत राहणारा हा मुद्दा आहे. रस्त्यावर आणि चहाच्या दुकानात बसलेले लोक या विषयावर चर्चा करताना…

लग्नाचे फोटो व्हायरल; साई पल्लवी भयंकर नाराज…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या भयंकर नाराज आहे. अभिनेत्रीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर हा संताप व्यक्त केला आहे. चेहऱ्यावर अनेकदा गोंडस हास्य असलेल्या या अभिनेत्रीने तिच्या…

विश्वचषकासाठी भारतीय संघाची नवी जर्सी लाँच… (व्हिडीओ)

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची नवीन जर्सी लाँच करण्यात आली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये भारतीय संघाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित…

मोठी बातमी; ‘थ्री इडियट्स’ मधील लायब्ररीयन दुबेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' या चित्रपटात लायब्ररीयन दुबेची भूमिका साकारणारे अभिनेते अखिल मिश्रा यांचं दुर्दैवी निधन झाले आहे. एका उंच इमारतीवरून पडून त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचे मित्र…

नावाच्या गैरवापरामुळे अनिल कपूरची कोर्टात धाव !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) सध्या चर्चेत आहे. नावाचा गैरवापर होत असल्याने त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वैयक्तिक…

प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीने केली आत्महत्या

चेन्नई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध तमिळ संगीतकार, अभिनेता आणि निर्माता विजय अँटनी यांची मुलगी लॉराने चेन्नईतील अलवरपेट येथील राहत्या घरात…

सई ताम्हणकरला मिळाली बॉलिवूडमधून ऑफर

मुंबई ;- मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला असून 'मिमी' सिनेमात तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली. यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे . आता सईला आणखी एका सिनेमाची लॉटरी लागली आहे.…

सिराजपुढे श्रीलंकेची शरणागती; टीम इंडियाला जिंकण्यासाठी ५१ धावांचे लक्ष्य…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या फलंदाजांना जोरदार झटका दिला आहे.…

पावसाचा व्यत्यय; अंतिम सामन्यात पोहचण्याचे या संघाचे स्वप्न भंगणार…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आशिया कप 2023 मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघाने सुपर 4 मध्ये आतापर्यंत 2 सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचे पॉइंट टेबलमध्ये ४ गुण झाले…

‘शोले’ फेम अभिनेते बिरबल काळाच्या पडद्याआड

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मनोरंजन क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे.  बॉलिवूडमधील ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतींदर कुमार खोसला यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. सतींदर यांची बिरबल या…

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दहा हजारी… अनेक विक्रम मोडले…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आशिया कपच्या सुपर 4 सामन्यात श्रीलंकेविरुद्ध एक मोठा विक्रम केला आहे. कर्णधार रोहितने वनडे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.…

विराटच्या शतकानंतर सोशल मिडियावर “फादर ऑफ पाकिस्तान” ट्रेंड…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सुरू असलेल्या आशिया चषक 2023 मध्ये पाकिस्तान विरुद्धचा सामना भारतासाठी एक नाही तर अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन आला आहे. जिथे रविवारी डावाच्या सुरुवातीलाच दोन्ही सलामीवीरांनी…

वाघ जंगलात कुटुंबासह डुलकी घेतानाचा सुंदर व्हिडिओ… IFS ने शेअर केला…

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क: वाघ अनेकदा जंगलात आणि प्राणीसंग्रहालयात फिरताना किंवा भक्ष्याच्या शोधात दिसतात, पण तुम्ही कधी वाघाला डुलकी घेताना पाहिले आहे का? अलीकडे असाच एक अप्रतिम व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत…

अभिनेता किंग खानच्या जवान चित्रपटाने मोडले विक्रम ; केली इतकी कमाई

मुंबई ;- अभिनेता शाहरुख खान पुन्हा बॉक्स ऑफिसचा ‘किंग’ ठरला आहे. ‘जवान’ सिनेमा ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि सिनेमाने फक्त चार दिवसांमध्ये सर्व सिनेमांचा रेकॉर्ड मोडला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनिवार – रविवार असल्याचा सिनेमाला मोठा…

अस्वलाला पाहून वाघ घाबरून बसला, मग अस्वलाने काय केले… पहा व्हिडीओ…

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क: इंटरनेटवर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ ज्याने अनेकांना धक्का बसला आहे, त्यात वाघ आणि अस्वल यांच्यातील संवाद दाखवण्यात आला आहे. हा व्हिडिओ IFS अधिकारी सुसंता नंदा यांनी ट्विटरवर शेअर…

शाहरुख आला विषय संपला, ‘जवान’ चित्रपटाने मोडले रेकॉर्ड !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क ज्या ठिकाणी शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) विषय येतो तिथे सर्व विषय संपलेले असतात. शाहरुखचा चित्रपट जेव्हा प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असतो, तेव्हा त्याला मिळणारा प्रतिसाद कमालीचा सकारात्मक असतो. हे अनेकदा…

धक्कादायक; प्लास्टिक सर्जरी चुकीची झाल्यामुळे अभिनेत्रीचा मृत्यू…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: अर्जेंटिनाची अभिनेत्री सिल्विना लुना हिचा प्लास्टिक सर्जरीच्या चुकीमुळे मृत्यू झाला. सिल्विना लुना एक प्रसिद्ध अर्जेंटिना अभिनेत्री, मॉडेल आणि टीव्ही प्रस्तुतकर्ता होती. प्लास्टिक…

‘सुभेदार’ फेम ‘या’ अभिनेत्याची लागली दाक्षिणात्य चित्रपटात वर्णी, वाचा…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सुभेदार (Subhadar) चित्रपटात तानाजी मालुसरेंची (Tanaji Malusare) भूमिका साकारून अभिनेता 'अजय पुरकर' (Ajay Purkar) यांनी प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप सोडली आहे. आणि त्यांच्या अभिनयाची दखल घेतली ती म्हणजे…

“ते आमच्याकडे फक्त त्यांच्या मर्जीनेच यायचे”, वडिलांविषयी गश्मीर महाजनी झाला व्यक्त

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क प्रसिद्ध अभिनेता रवींद्र महाजनी (Rabindra Mahajani) यांच्या मृत्यू मुळे सर्वांनाच धक्का बसला होता. सर्वांनी त्याचा मुलगा व प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmir Mahajani) याला धारेवर धरला. पण प्रत्येक्षात…

भारतीय महिला दृष्टिहीन क्रिकेट संघाने पटकावलं सुवर्णपदक…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय महिला दृष्टिहीन क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करत आयबीएसए वर्ल्ड गेम्समध्ये सुवर्ण इतिहास रचला आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सुवर्णपदक पटकावल आहे.…

WWE चॅम्पियन ब्रे व्याटने घेतला जगाचा निरोप…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: माजी WWE हेवीवेट चॅम्पियन ब्रे व्याटने जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 36 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेणे थोडं आश्चर्यचकित करणारं आहे. ब्रे व्याट हा wwe च्या कुशल कुस्तीपटूंपैकी एक…

धबधब्यातून कोसळतो इंद्रधनुष्य… (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: अमेरिकेतील योसेमाइट नॅशनल पार्कमधील एका सुंदर धबधब्याचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर पुन्हा व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये प्रसिद्ध धबधबा वेगवान वाऱ्यांमुळे रंगांच्या इंद्रधनुष्यात…

१८ वर्षीय युवा बुद्धिबळपटू प्रज्ञानंद पराभूत… त्याचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारताचा युवा बुद्धिबळपटू रमेशबाबू प्रज्ञानंदला फिडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने टायब्रेकरमध्ये प्रज्ञानंदला 1.5-0.5 च्या…

गोदावरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा गुरुवारी सायंकाळी 5 वाजता करण्यात आली. मराठामोळा दिग्दर्शक निखिल महाजनला गोदावरी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा…

69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर…  आलिया भट्ट आणि कृती सेनन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री,…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा: 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार…

बॉलिवूड चित्रपटांमध्ये का घेतला जातो इंटरव्हल ? जाणून घ्या खरे कारण…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर 3 तासांचा चित्रपट बघायला जातो तेव्हा त्यामध्ये एक मध्यांतर असतो ज्याला इंटरमिशन देखील म्हणतात. या दरम्यान, थिएटरमधील लोक बाहेर जाऊन पॉपकॉर्न, कोल्ड ड्रिंक्स,…

काय सांगता ‘चांद्रयान ३’वर दिग्दर्शक जगन शक्ती बनवणार चित्रपट ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पृथ्वीवरून झेपावलेल्या चांद्रयान ३च्या 'विक्रम' लँडरने २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केलं. या यशस्वी लँडिंगसह भारताने नवा इतिहास घडवला, इस्रोने जाहीर केलेल्या वेळेवर संध्याकाळी सहा वाजून…

मोठी बातमी; जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सिनेजगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे. त्यांनी अनेक मराठी तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांच्या निधनानं मनोरंजन…

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका यंदा ऑनलाईन स्वरुपात… १५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: गेली ६२ वर्षांपासून शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यनाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्याचा प्रमाणे यंदाही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २० नोव्हेंबर, २०२३…

पंकज त्रिपाठींवर कोसळला दुःखाचा डोंगर, वाचा सविस्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या 'OMG २' मुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असणारा पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठींचे वडील पंडित बनारस तिवारी यांचे निघणं झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्या…

योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडल्याने सुपरस्टार रजनीकांत झाले ट्रोल

लखनऊ;- साऊथ आणि बॉलिवूड चे सुपरस्टार रजनीकांत यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन त्यांच्या ते पाया पडल्याने सोशल मीडियावर सुपरस्टार रजनीकांत ट्रोल झाले असून त्यांचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. सध्या…

अभिनेता टायगर श्रॉफने केला गणपत १ चा लूक शेअर

मुंबई - अभिनेता टायगर श्रॉफ अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. खासकरून टायगर त्याच्या अॅक्शन आणि फिटनेससाठी ओळखला जातो. टायगरने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक अॅक्शन चित्रपट केले आहेत. सध्या तो त्याच्या आगामी…

सलमान त्याच्या ‘या’ लूक मुळे चर्चेत, चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. अभिनेत्याचे गजनी लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाईजानचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उताराला आहे. सलमानचा फोटो…

‘ताली’: बजाऊंगी नहीं, बजवाऊंगी

लोकशाही विशेष लेख 'ताली' वेबसिरिज पाहण्याचे प्रमुख कारण 'सुष्मिता सेन: गौरी सावंत'. जिओ सिनेमाच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या गाजत असलेली 'ताली' वेबसिरिज, ही निर्माते कार्तिक निशानदार व लेखक क्षितीज पटवर्धन यांनी प्रेक्षकांसमोर…

‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाला अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क प्रसिद्ध मल्याळम चित्रपट दिग्दर्शक जसिक बाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण (sexual abuse) प्रकरणी याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या अटकेची बातमी चाहत्यांना कळताच त्यांना मोठा…

बिग बॉस 17 मध्ये दिसणार हे 9 स्टार्स, यादीतआहे मोठ्या नावांचा समावेश…

मुंबई,लोकशाही न्यूज नेटवर्क: बिग बॉस ओटीटी सीझन 2 संपल्यानंतर आता लोकांमध्ये बिग बॉस 17 ची उत्सुकता वाढू लागली आहे. टीव्ही जगतातील सर्वात मोठा रिअॅलिटी शो 'बिग बॉस' आता पुन्हा नव्या सीझनसह दाखल होणार आहे. अलीकडेच,…